4 February 2023 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Comfort Fincap Share Price | या शेअरने 3 वर्षात 1773% परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होतोय, स्वस्तात खरेदीची संधी Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये अस्थिरता कायम, आता मोठं कारण आलं समोर, स्टॉकचं काय होणार? Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा
x

भुजबळांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाल्यास तुम्ही जवाबदार

मुंबई : भुजबळांच्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाल्यास तुम्ही जवाबदार असाल असं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं आहे. त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीला सर्वस्वी सरकार जवाबदार असेल.

छगन भुजबळ हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मागील दोन वर्षांपासून कोठडीत आहेत. या काळात त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. छगन भुजबळांचे वय हे ७१ वर्ष असून त्यांना या वयात तुरुंगात राहण्याची वेळ आली आहे आणि त्यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत अशी मागणी शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात त्यांनी असं ही नमूद केलं आहे की, जर छगन भुजबळांना योग्य ते उपचार न मिळाल्यामुळे जर त्यांच्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी ही सरकारची असेल असा इशाराही पवारांनी या पत्राद्वारे दिला आहे.

काय पत्र आहे नेमकं

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(426)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x