महत्वाच्या बातम्या
-
Senior Citizen Savings Scheme | एकदाच गुंतवणूक करा, दर 3 महिन्यात 1,20,000 रुपये मिळतील, योजनेचे फायदे जाणून घ्या
Senior Citizen Savings Scheme | जर तुम्ही निवृत्त असाल आणि म्हातारपणी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू इच्छित असाल तर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या विशेष सुविधेचा लाभ घेऊ शकता. या योजनेत तुम्ही तुमच्या रिटायरमेंट फंडाच्या सुरक्षित गुंतवणुकीद्वारे तुमच्या नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता.
2 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | 70 रुपयांची बचत करून मिळवा 6 लाखांची रक्कम; योजनेत गुंतवणूक सुरू करा, फायदा मिळवा
Post Office Scheme | प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय हवा असतो. तसं पाहायला गेलं तर सुरक्षित गुंतवणुकीसाठी बहुतांश भारतीय नागरिक पोस्ट ऑफिसच्या योजनांवर विश्वास ठेवत आहेत. बाजारात इतरही योजना आहेत काही म्युच्युअल फंड आहेत. परंतु या शेअर बाजारातील स्टॉक्समध्ये आणि शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याची जोखीम सर्व सामान्य व्यक्तींना उचलायची नाही. एका सर्वसामान्य कुटुंबीयातील व्यक्तीचे माइंडसेट असे असते की, आपण गुंतवलेले पैसे हे आपल्याला व्याजासकट आणि तेही निश्चित स्वरूपात मिळावे.
2 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | स्वस्तात मस्त, फक्त 70 रुपयांची बचत करून मॅच्युरिटीला 3 लाख रुपये मिळतील, योजनेचा फायदा घ्या
Post Office Scheme | प्रत्येक व्यक्तीला आपले पैसे अशा योजनेत गुंतवायचे असतात जिथे ते आपल्या गुंतवणुकीवर अधिक नफा कमावू शकतात. सरकार गुंतवणुकीसाठी विविध योजना राबवत आहे, ज्यात लोक गुंतवणूक करू शकतात आणि चांगला नफा कमावू शकतात.
2 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पत्नीच्या नावाने पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा, मिळेल भरभरून लाभ, लाखोंच्या घरात पैसे कमवाल
Post Office Scheme | बहुतांश व्यक्ती आपल्या कमाईचा काही भाग सुरक्षित आणि निश्चित परतावा देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवतात. सुरक्षिततेसाठी पोस्टाच्या योजनांना जास्तीत जास्त प्राधान्य दिले जाते. आतापर्यंत बहुतांश व्यक्तींनी पोस्टाच्या खात्यामध्ये आपले पैसे गुंतवून भरभरून लाभ मिळवला आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या एका दमदार योजनेची माहिती सांगणार आहोत. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने खातं उघडल्यास तुम्हाला लखपती होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही.
2 महिन्यांपूर्वी -
Post Office FD Scheme | पोस्टाची 3 वर्षांची FD योजना 2 लाखांच्या गुंतवणुकीवर किती परतावा देईल, रक्कम इथे जाणून घ्या
Post Office FD Scheme | पोस्ट ऑफिस अंतर्गत विविध योजना राबवल्या जात आहेत. यामधील टाईम डिपॉझिट ही योजना गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरली आहे. ही लोकप्रिय योजना बँकेच्या एफडीप्रमाणे काम करते. त्यामुळे पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेला पोस्ट ऑफिस टीडीऐवजी एफडी योजना म्हणून देखील ओळखले जाते. पोस्ट ऑफिसची एफडी आपल्या गुंतवणूकदारा 1 ते 5 वर्षांसाठी गुंतवणुकीचा कालावधी उपलब्ध करून देते.
2 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची गॅरंटीड इन्कम देणारी स्कीम, फक्त 50 रुपयांच्या बचतीवर मिळेल लाखोत परतावा
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस योजनेतील गुंतवणूक सर्वांनाच आवडते. इथे छोटीशी गुंतवणूकही अल्पावधीत भरीव फंड तयार करू शकते. होय, जर तुम्ही 50 रुपयांची बचत केली तर तुम्ही फक्त 5 वर्षात श्रीमंत होऊ शकता. त्यामुळे परिपक्वतेचे संपूर्ण गणित आपण येथे समजून घेऊ.
3 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना गॅरेंटेड 6150 रुपये व्याज देत राहील ही योजना, फक्त फायदाच फायदा
Post Office Scheme | झपाट्याने वाढणाऱ्या खर्चादरम्यान काही पैशांची बचत करणंही गरजेचं आहे कारण पैशाची गरज केव्हाही निर्माण होऊ शकते. अडचणीच्या किंवा गरजेच्या वेळी पैशांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये म्हणून बचत करणे आवश्यक आहे. सध्या बचतीसाठी एसआयपी, बँक एफडी आणि विविध सरकारी बचत योजनांसह अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | पगारदारांनो, पत्नीसोबत या सरकारी योजनेत खातं उघडा, दरमहा गॅरंटीड 9,250 रुपये मिळतील
Smart Investment | देशातील सर्वसामान्य जनतेला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकार विविध बचत व गुंतवणुकीच्या योजना राबवत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला दर महा निश्चित उत्पन्न मिळते. होय, आम्ही पोस्ट ऑफिस एमआयएस (मंथली इनकम स्कीम) बद्दल बोलत आहोत.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
Post Office Scheme | बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्येही विविध योजना राबविल्या जातात. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट हे त्यापैकीच एक. सामान्य भाषेत आपण याला पोस्ट ऑफिस एफडी म्हणतो. पोस्ट ऑफिसमध्ये १ ते ५ वर्षांच्या मुदतीच्या एफडीचे पर्याय उपलब्ध आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office MIS | पत्नीबरोबर 'या' खात्यामध्ये पैसे गुंतवल्यास 10,000 रुपयांची रक्कम केवळ व्याजाने कमवाल, संपूर्ण डिटेल्स वाचा
Post Office MIS | तुम्ही ही म्हण बऱ्याचदा ऐकली असेल की, ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो’ याच म्हणीप्रमाणे पुरुषांना आणि महिलांना फायदा मिळवून देणारी पोस्टाची योजना ठरली आहे. पैशांची बचत करून आर्थिकदृष्ट्या प्रगती करण्यासाठी दोघांनी देखील समयोगदान दिले पाहिजे. तरच भविष्यामध्ये आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागणार नाही.
3 महिन्यांपूर्वी -
PPF Interest Rate | असा वाढतो PPF मधून पैसा, महिना 40 हजार मिळतील, प्लस खात्यात 66 लाखांचा बॅलेन्स शिल्लक राहील
PPF Interest Rate | पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ची मॅच्युरिटी 15 वर्षांची आहे, परंतु त्याच्या विशेष नियमात त्यापलीकडे मुदतवाढ दिली जाते. पीपीएफ खाते एकाच वेळी 5 वर्षांसाठी वाढवता येते. पीपीएफ योजनेबद्दल बोलायचे झाले तर ती केवळ निधी उभारणीसाठी नाही तर मासिक उत्पन्नाची योजना म्हणूनही काम करते.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office FD Scheme | पोस्टाची जबरदस्त एफडी योजना; केवळ 5 वर्षांत धन दुप्पट, उत्तम बचत योजनेचा लाभ घ्या
Post Office FD Scheme | उत्तम बचतीसाठी गुंतवणूक हा एकमेव मार्ग आहे. बऱ्याच व्यक्ती आपल्या बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक करतात. आता योग्य ठिकाण कोणतं तर, काही व्यक्तींना जोखीम घ्यायला आवडते त्यामुळे असे लोक थेट शेअर बाजारात गुंतवणूक करतात.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाच्या 'या' योजनेत वर्षाला गुंतवा 1 लाख रुपये, व्याजाने दुप्पट पैसे कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन पहा
Post Office Scheme | केंद्र सरकार आपल्या भारतातील महिलांसाठी विविध योजना राबवत आहे. सध्या पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना सगळीकडे चर्चिली जात आहे. अगदी बँकांमध्ये देखील सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येत आहे. दरम्यान तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये देखील तुमच्या 10 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलीचे खाते उघडू शकता.
3 महिन्यांपूर्वी -
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल
PPF Scheme | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या पगारातील काही रक्कम वेगवेगळ्या योजनांमध्ये किंवा बँकांतील एफडीमध्ये गुंतवत असतो. काहीजण इमर्जन्सी फंड तयार करून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात तर काहींना रिटायरमेंट फंडासाठी एकच चांगली योजना हवी असते. अशा पद्धतीने जेवतो आपापल्या परीने गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असेल आणि रिटायरमेंटल फंड तयार करायचा असेल तर, तुमच्यासाठी पीपीएफ म्हणजेच ‘पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड’ ही योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या
Post Office Scheme | निवृत्तीनंतर एकरकमी गुंतवणूक केल्यानंतर दरमहा ठराविक रक्कम मिळू शकेल अशा योजनेच्या शोधात अनेक जण असतात. एका खासगी कंपनीत काम करणारा संतोष सुद्धा त्यापैकीच एक असून तो चांगल्या पर्यायाच्या शोधात आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Schemes | फक्त व्याजाचे 2,54,272 रुपये आणि मॅच्युरिटीला 8,54,272 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना
Post Office Schemes | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती कितीही कमी प्रमाणात पगार असला तरी सुद्धा आपल्या पगारातील काही रक्कम प्रत्येक महिन्याला सेविंग अकाउंटमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी गुंतवण्याचा प्लॅन करत असतो. आम्ही तुमच्यासाठी पोस्टाची एक भन्नाट योजना घेऊन आलो आहोत.
3 महिन्यांपूर्वी -
PPF Investment | केवळ 100 रुपयांची बचत करा, लाखांच्या घरात खेळाल, मालामाल बनवेल सरकारी बचत योजना
PPF Investment| आपल्या देशात महागाईने थैमान घातलं आहे. अशातच सामान्य प्रवर्गातील व्यक्ती आपल्या भविष्यासाठी आत्तापासूनच पैशांची बचत करण्यास शिकत आहेत. काही लोक विविध फंडांमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत आहेत. दरम्यान कोणताही व्यक्ती आपल्याला मजबूत परतावा त्याचबरोबर सुरक्षितता प्रदान करणाऱ्या योजना शोधत असतो.
3 महिन्यांपूर्वी -
PPF Scheme | PPF योजनेतून लखपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार, केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारं 68 लाखांचे रिटर्न
PPF Scheme | पीपीएफ म्हणजेच ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’. या योजनेमध्ये आतापर्यंत लाखो लोकांनी आपले पैसे गुंतवून नफा कमवला आहे. दरम्यान पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक सरकारी योजना आहे. आपल्या भारतातील व्यक्ती सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांना जास्त महत्त्व देतात. पीपीएफसारख्या पोस्टाच्या योजनांमध्ये त्याचबरोबर बँक एफडीमध्ये आणि आरडी योजनांमध्ये पैसे लाखोंच्या घरात कमाई करू शकता.
3 महिन्यांपूर्वी -
PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेतील बचतीतून मिळतील 68,72,010 रुपये, गॅरेंटेड कमाई होईल
PPF Calculator | पीपीएफ खाते म्हणजेच ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ या सरकारी योजनेमध्ये भारतीय नागरिक आपले पैसे गुंतवतात आणि चांगल्या व्याजदरासह मोठी रक्कम परत मिळवतात. ही एक प्रकारची योजना असून केंद्र सरकार पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड चालवते. या खात्यामध्ये भारताचा कोणताही नागरिक सहभाग दर्शवू शकतो.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाची प्रत्येक महिन्याला नफा मिळवून देणारी फायद्याची योजना, महिन्याला मिळतील 9250 रुपये
Post Office Scheme | प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एखादा आर्थिक स्त्रोत शोधतच असतो. आपल्या भविष्याचा विचार करून अनेक व्यक्ती ठिकठिकाणी पैसे देखील गुंतवतात. अशीच एक पोस्टाची ‘मधली इन्कम योजना’ आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही यामध्ये अगदी कमी गुंतवणूक करून देखील भरपूर नफा मिळवू शकता. आज आपण पोस्टाच्या मंथली इन्कम योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL