महत्वाच्या बातम्या
-
Post Office TD | पोस्ट ऑफिसची ही योजना मजबूत व्याज देते, 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत गुंतवणुकीचे पर्याय
Post Office TD | पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम म्हणजेच एफडीवर सरकारने डिसेंबर तिमाहीसाठी 30 बेसिस पॉईंटपर्यंत व्याजदरात वाढ केली आहे. हा बदल 2 वर्ष आणि 3 वर्षांच्या टाइम डिपॉजिट योजनेवर करण्यात आला आहे. रेपो दरवाढीच्या दरम्यान, गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवींवर चांगला परतावा मिळतो, ज्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र, ५ वर्षे आणि १ वर्षांच्या मुदत ठेवींवरील दर पूर्वीप्रमाणेच कायम आहेत. सध्या ज्या गुंतवणूकदारांना बाजारातील जोखीम अजिबात घ्यायची नाही आणि आपल्या ठेवी सुरक्षित ठेवताना स्थिर परताव्याच्या शोधात आहेत, तर पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना हा एक चांगला पर्याय आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | ही सरकारी योजना तुम्हाला करोडपती बनवू शकते, गुंतवणुकीचे गणित समजून घ्या, पैसे लावा, आयुष्य बदला
PPF Calculator | जर तुम्ही PPF खात्यात दरमहा 12,500 रुपये किंवा वार्षिक 1.50 लाख रुपये जमा केले तर कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्हाला 2.27 कोटी रुपये परतावा सहज मिळू शकतो. जर समजा तुम्हाला PPF गुंतवणुकीवर 7.10 टक्के व्याज दर मिळाला आणि तुम्ही 35 वर्षांसाठी नियमित गुंतवणूक केली असेल तर दरमहा 12,500 रुपये प्रमाणे 35 वर्षात तुमच्याकडे मॅच्युरिटीपर्यंत 2 कोटींहून मोठा फंड तयार झाला असेल. या कालावधीत तुम्हाला पीपीएफ गुंतवणुकीवर मिळाला व्याज 1.68 कोटी रुपये असेल.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | होय! सरकारी पीपीएफ गुंतवणूक सुद्धा करोडमध्ये परतावा देते, या टिप्स लक्षात ठेवा, मोठा परतावा मिळेल
PPF Scheme | पीपीएफ योजनेतील गुंतवणुकीवर मिळणारा व्याजदर भारत सरकारद्वारे ठरवला जातो. सध्या भारत सरकार आपल्या पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 7.1 टक्के दराने व्याज परतावा देते. पीपीएफ स्कीममध्ये गुंतवणुक केल्यास एक विशेष फायदा मिळतो, तो म्हणजे तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा दिला जातो. पीपीएफ स्कीमच्या माध्यमातून तुम्ही 1 कोटी रुपयांपर्यंत परतावा कमवू शकता. जर तुम्ही वयाच्या 23 व्या वर्षापासून पीपीएफ योजनेत पैसे जमा करायला सुरुवात केली तर तुमच्या वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत तुमच्याकडे 1 कोटी रुपये निधी सहज तयार होऊ शकतो. 1 कोटी परतावा कमावण्यासाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल याचा एक हिशोब पाहू.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | होय! पोस्ट ऑफिसची पीपीएफ योजना सुद्धा करोड मध्ये परतावा देईल, ही युक्ती समजून घ्या, पैसा वाढवा
PPF Scheme | सध्या भारत सरकार PPF योजना खात्यावर 7.1 टक्के दराने वार्षिक व्याज परतावा देते. या योजनेत तुम्ही कमाल 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. त्यानुसार, 12500 रुपये प्रति महिना गुंतवणुकीचे 15 वर्षांनी एकूण मूल्य 40,68,209 रुपये असेल. यामध्ये तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 22.5 लाख रुपये असेल आणि त्यावर तुम्हाला व्याज म्हणून 18,18,209 रुपये परतावा मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ही योजना तुमचे पैसे दुप्पट करेल, गुंतवणुकीचा हिशोब पहा आणि पैसे वाढवा
Post Office Scheme | आजकाल गुंतवणुकदारांना पैसे लावून मजबूत परतावा कमावून देणारे अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. पण अजूनही लोक जुन्या गुंतवणुक योजनांमध्येच गुंतवणूक करतात. लोक आजही पारंपारिक गुंतवणुक पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, कारण त्यांना गुंतवणुकीत अधिक सुरक्षितता हवी आहे. लोकांना त्यांचे पैसे सुरक्षित गमवायची जोखीम घ्यायची नाही. पारंपारिक गुंतवणुक पर्यायांमध्ये पैसा सुरक्षित राखण्याची हमी मिळते. या गुंतवणूक पर्यायांमध्ये बँक एफडीचा समावेश होतो. जसे तुम्ही बँकेत एफडी करता, तसाच एक गुंतवणूक पर्याय पोस्ट द्वारे देखील दिला जातो, मात्र त्याला टाईम डिपॉझिट असे म्हणतात. या दोन्ही योजनेत जास्त फरक नाही, फक्त नाव वेगवेगळे आहे. खरेतर दोन्ही गुंतवणूक पर्याय समान असून पोस्ट ऑफिस टीडी योजना तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास मालामाल बनवू शकते. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना देत आहे बक्कळ परतावा, गुंतवणूक करा आणि पैसे वाढवा
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे खाते तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन उघडू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला फक्त या योजनेचे अर्ज भरावे लागेल. या योजने अंतर्गत तुम्हाला किमान 1000 रुपये जमा करावे लागतील आणि तुम्ही कमाल 4.5 लाख रुपये या खात्यात जमा करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
SBI FD Vs Post Office TD | बँक एफडी विरुद्ध पोस्ट ऑफिस टाइम डीपोजिट योजना, पैसे कुठे अधिक मिळतील पहा, फायद्यात राहा
SBI FD Vs Post Office FD | टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.7 टक्के दराने व्याज परतावा मिळू शकतो. ही फक्त एक प्रकारची एफडी योजना आहे. यामध्ये तुम्ही ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक करून निश्चित व्याज दराने परतावा कमवू शकता. टाइम डिपॉझिट स्कीममध्ये 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास 5.5 ते 6.7 टक्के परतावा मिळू शकतो. या स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 1000 रुपये जमा करावे लागेल. कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.
3 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | फक्त 417 रुपये जमा करून करोडमध्ये परतावा घ्या, पोस्ट ऑफिसची ही योजना पैसे अनेक पटीने वाढवेल
PPF Scheme | पोस्ट ऑफीस PPF योजना ही योजना तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक आणि हमी परतावा हे दोन्ही फायदे मिळवून देते. पोस्ट ऑफिस PPF योजनेत गुंतवणूकदार बिना जोखीम पैसे जमा करू शकतात. हा एक विचारात घेण्यासारखा सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय आहे, कारण त्यात नियमित गुंतवणूक केल्यास तुम्हाला दीर्घकाळात उच्च परतावा मिळू शकतो. या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशावर निश्चित व्याज दराने परतावा मिळेल अशी हमी दिली जाते. ज्या वेळी तुम्ही गुंतवणूक सुरू करता, त्याच दराने तुम्हाला परतावा दिला जाईल. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फक्त एकल खाते उघडता येते. तुम्ही संयुक्त खाते उघडून गुंतवणूक करू शकत नाही, कारण या योजनेत एका वर्षात गुंतवणुकीची कमाल मर्यादा 1.5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे
3 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | होय! शेअर बाजाराप्रमाणे पीपीएफ गुंतवणुकीतून सुद्धा 1 कोटी मिळू शकतात, हे गणित लक्षात ठेवा
PPF Scheme | तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवले, तर ही गुंतवणूक कधीही तोट्याचा सौदा ठरत नाही. पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत. त्यात गुंतवणूक केली तर कमी गुंतवणूक करता. तरीही चांगला परतावा मिळू शकतो. तुम्हीही पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात (पीपीएफ) गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर एक कोटी रुपयांची भरमसाट रक्कम मिळवू शकता. जाणून घेऊया या योजनेची सर्व माहिती.
3 वर्षांपूर्वी -
Government Scheme | झिरो रिस्कवर हे खाते उघडा, मिळवा दरमहा 4950 रुपये हमी परतावा, सर्व फायदे बघा तर...
Goverment Scheme | PO-MIS योजनेत तुम्ही एकल आणि संयुक्त अशा दोन्ही प्रकारचे खाते उघडुन गुंतवणूक करू शकता. या योजनेत किमान 1,000 रुपये जमा करून गुंतवणुक सुरू करता येते. एका खात्यात गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा 4.5 लाख रुपये आहे. त्याच वेळी, संयुक्त खात्यात गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा 9 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | मस्तच योजना! या योजनेत दरमहा 1500 रुपये गुंतवा आणि मिळवा लाखोंचा परतावा, योजनेचे फायदे पहा
Post office Scheme | साधारणपणे, कोणत्याही गुंतवणुकीत थोडीफार जोखीम ही असतेच. मात्र प्रत्येक गुंतवणूकदारांमध्ये जोखीम घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. पोस्ट ऑफीसची ग्राम सुरक्षा योजना असाच एक गुंतवणूक पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्ही कमी जोखमीसह भरघोस परतावा कमवू शकता. या गुंतवणूक योजनेत तुम्ही दर महिन्याला 1500 रुपये जमा केल्यास भविष्यात 31 ते 35 लाखांचा परतावा सहज कमवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
PPF Investment | पीपीएफ गुंतवणूकदारांनो लक्ष द्या, या खास युक्तीने तुमचे पैसे वाढवा, मॅच्युरिटीला 1.5 कोटी परतावा मिळेल
PPF Investment | पीपीएफचे व्याजदर : मागील काही दिवसात पीपीएफ योजनेतील व्याजदरात बदल होण्याची बातमी मिळत होती. परंतु सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत PPF मधील जुन्या व्याजदरात कोणताही बदल झाला नाही. 30 मार्च 2020 रोजी भारत सरकारने PPF योजनेतील व्याजदरात घट केली होती. त्यावेळी पीपीएफवरील व्याजदर कपात करून 7.1 टक्के करण्यात आला होता. आता डिसेंबरमध्ये संपणाऱ्या तिमाहीत या व्याजदरात बदल केले जातील असा अंदाज आहे.
3 वर्षांपूर्वी -
Bank RD vs Post Office RD | 10 वर्षात 10 लाख परतावा, दर महिन्याला किती गुंतवणूक करावी, बेस्ट आरडी प्लॅन
Bank RD vs Post Office RD | अल्पबचतीबद्दल बोलायचे झाले तर, देशात मुदत ठेवी (आरडी) आणि रिकरिंग डिपॉझिट (आरडी) या योजना खूप लोकप्रिय आहेत. गुंतवणुकीसाठी हे दोन्ही सुरक्षित पर्याय आहेत, जिथे निश्चित व्याजानुसार परतावा मिळतो. यामध्येही आवर्ती ठेवी हा अधिक सोयीचा पर्याय आहे. त्यात एकरकमी रक्कम जमा करण्याऐवजी तुम्ही मासिक आधारावर दीर्घ कालावधीसाठी निश्चित रक्कमही जमा करू शकता. म्हणजे एसआयपीप्रमाणेच. पण ही योजना बाजाराशी निगडित नाही, त्यामुळे एसआयपीईआरच्या तुलनेत कोणताही धोका नाही. गुंतवणूकदारांसाठी हमी परतावा देण्याची ही योजना आहे.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस आणि बँक आरडी योजनेतील फरक जाणून घ्या, व्याज दर, कालावधी सह फायदा कुठे पहा
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस आरडीची वैशिष्ट्ये : पोस्ट ऑफिस आरडी स्कीम ही 5 वर्षांचा मुदत कालावधी असलेली एक मासिक गुंतवणूक आहे. पोस्ट ऑफिसच्या आरडी खात्यात लहान गुंतवणूकदार किमान 100 रुपये पासून गुंतवणूक करण्याची सुविधा देते. या योजनेत गुंतवणुकीची कोणतीही कमाल रक्कम मर्यादा नाही. दोन प्रौढ व्यक्ती एकत्र येऊन संयुक्त खाते उघडू शकतात, आणि गुंतवणूक करू शकतात. पोस्ट ऑफीसमधे अल्पवयीन व्यक्तीच्या नावानेही आरडी खाते उघडता येते. एकदा जेर का तुम्ही या आरडी स्कीममध्ये मासिक गुंतवणूक सुरू केली , आणि पैसे जमा करण्यात अयशस्वी झालात तर तुमच्याकडून प्रत्येक 100 रुपयांवर 1 रुपये डीफॉल्ट शुल्क म्हणून आकारले जाईल. एका वर्षानंतर तुम्हाला 50 टक्के पर्यंत आंशिक पैसे काढण्याची मुभा दिली जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक किती काळात दुप्पट होते? नफ्याचे फॉर्मुला जाणून घ्या
Post Office Scheme | इंडिया पोस्टच्या माध्यमातून भारत सरकारने असे काही गुंतवणूकीचे पर्याय दिले आहेत, ज्यात आपण अगदी कमी जोखमीसह गुंतवणूक करू शकतो, आणि जबरदस्त रिटर्न्स कमवू शकतो. या योजनांच्या यादीत किसान विकास पत्र, 5 वर्षाची रिकरींग योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृध्दी योजना यासारख्या भरघोस परतावा कमावून देणाऱ्या योजनाचा समवेश होतो. या योजनामध्ये तुम्ही कोणत्याही जोखम शिवाय मजबूत उत्पन्न कमवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Money | एटीएम नसताना आता नो टेंनशन, पोस्टमन देणार तुम्हाला घरपोच पैसे, या सेवेचा जरूर लाभ घ्या
Post Office Money | शहरात राहणा-यांना पैसे काढण्यासाठी किंवा एखाद्याला पाठवण्यासाठी यूपीआय, एटीएम असे पर्याय असतात. त्यामुळे कोणताही व्यवहार सहज शक्य होतो. मात्र खेड्यापाड्यात अजूनही नेटवर्कची सुविधा नाही. त्यामुळे यूपीआय किंवा गूगल पे सारखे पर्याय तेथील व्यक्तींना वापरता येत नाहीत. तसेच जागोजागी एटीएमची सुविधाही नाही.
3 वर्षांपूर्वी -
Safe Investment | मेहनतीच्या पैशावर कोणताही धोका पत्करायचा नाही? या सुरक्षित गुंतवणूक योजना आहेत खुपच फायदेशीर
Safe Investment | सुरक्षीत आयुष्य आणि भविष्यातील चिंता यासाठी प्रत्येक व्यक्ती आपली सध्यची जमापुंजी कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी अनेक जण शेअर मार्केटकडे धाव घेतात. मात्र हा पर्याय प्रत्येकाच्या सोईचा नाही. कारण यात फायदा दिसत असला तरी रिस्क मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे अनेक जण सुरक्षीत योजना शोधत असतात. तुम्ही देखील अशा प्रकारच्या सुरक्षीत योजनेचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आज आम्ही तुम्हाला काही अशा योजनांची माहिती देणार आहोत ज्यात कमितकमी गुंतवणूक करुण तुम्हाला जास्त नफा मिळवता येईल.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | जास्त बचत होतं नाही? मग पोस्टाच्या या योजनेत फक्त 100 रुपये गुंतवून लाखोत परतावा मिळवा
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना नेयमीच लोकप्रीय राहिल्या आहेत. कारण यात खुप कमी पैशांच्या गुंतवणूकीचा पर्याय आहे. तसेच यातून मिळणारा परतावा देखील उत्तम आहे. याच पध्दतीची सुमंगल रुरल पोस्टल लाइफ इन्शोरंन्स योजना देखील सुनिश्चीत परतावा मिळवून देते. या योजनेत १९ ते ४५ वयापर्यंतचे नागरिक गुंतवणूक करुण स्वत:चे जीवन सुरक्षित बनवू शकतात. या योजनेत १० लाखांचा एश्योर्ड देखील असतो. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यावर ते पैसे त्याच्या कुटूंबियांना दिले जातात.
3 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | सुपरहिट योजनेत 7500 रुपये गुंतवा आणि करोडमध्ये परतावा घ्या, योजना समजून घ्या
PPF Calculator | सध्या भारत सरकार PPF गुंतवणूक खात्यावर 7.1 टक्के दराने वार्षिक व्याज परतावा देते. या योजनेत तुम्ही कमाल 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही दर महिन्याला 12500 रुपयांची नियमित गुंतवणुक केली तर 15 वर्षांनी तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 40,68,209 रुपये होईल. यामध्ये एकूण तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक केलेली रक्कम 22.5 लाख रुपये असेल, आणि त्यावर तुम्हाला मिळणारा व्याज परतावा 18,18,209 रुपये असेल.
3 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | फक्त शेअर किंवा म्युच्युअल फंडस् नव्हे, ही पीपीएफ योजना सुद्धा मजबूत परतावा देऊ शकते
PPF Calculator | माणसाने आयुष्यात पैशांपेक्षा माणसाला जास्त महत्व दिले पाहिजे हे वाक्य आजवर तुम्ही अनेकदा ऐकल असेल किंवा ऐकवलं असेल. तसेच पैसा हा फक्त चांगल्या मार्गानेच कमवावा असे देखील म्हटले जाते. मात्र अनेक जण असा विचार करतात की, जास्त पैसा कमवण्यासाठी फक्त चांगला मार्ग धरूण चालत नाही. मात्र हे विचार आता लवकरच हृबदलणार आहेत. कारण शासनाने तुमच्यासाठी अशी एक योजना आणली आहे ज्यात तुम्ही गुंतवणूक करुण कमी वेळेतच करोडपती होऊ शकता. या योजनेत तुम्हाला वर्षाला फक्त ७५०० रुपये गुंतवण्याची गरज आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL