25 March 2023 11:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme Balance | खुशखबर! PPF मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांच्या खात्यात 31 मार्चला पैसे ट्रान्सफर होणार, अधिक जाणून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल - रवीश कुमार Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या SBI Bank mPassbook | पासबुक अपडेटसाठी आता SBI बँकेत जाण्याची गरज नाही, असं करा सहज ऑनलाईन अपडेट CIBIL Score | कर्जाचा EMI थकवल्याने डिफॉल्ट झाल्यावरही सिबिल स्कोर कसा सुधारू शकता पहा SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा
x

Post Office Scheme | धमाकेदार परतावा, पोस्ट ऑफिसच्या या गुंतवणूक योजनेत फक्त 10 हजार रुपये गुंतवून मिळवा 16 लाख रुपये परतावा

Post office scheme

Post Office Scheme | आज या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत. या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करून, तुम्ही मुदतपूर्तीच्या वेळी जबरदस्त परतावा मिळवू शकता. तुम्ही दीर्घ मुदतीचे लक्ष ठेवून सुरक्षित ठिकाणी गुंतवणूकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही पोस्ट ऑफिस योजना एक उत्तम पर्याय ठरू शकते. पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना गुंतवणुकीसाठी एक लोकप्रिय पर्याय मानला जातो.

सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 5.8 टक्के दराने व्याज परतावा मिळेल. या योजनेत गुंतवणूक करून, तुम्हाला मुदतपूर्तीच्या वेळी मिळणारे पैसे भविष्यातील महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यात मदत करतील. देशभरातील अनेक लोक पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेत गुंतवणूक करण्यास पसंत करतात. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

18 वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेत अर्ज करून गुंतवणूक सुरू करू शकतो. तुम्ही या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये 100 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. या योजनेत गुंतवलेल्या पैश्यावर दर तिसऱ्या महिन्याला तुमच्या खात्यात व्याज परतावा जमा केला जाईल. या योजनेत गुंतवणूक केल्यास योजनाधारकाला चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळतो.

या योजनेत मासिक फक्त दहा हजार रुपये गुंतवून तुम्ही दीर्घ काळात 16 लाख रुपये परतावा कमवू शकतात. तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेत संपूर्ण दहा वर्षांसाठी दरमहा दहा हजार रुपये गुंतवावे लागतील. आणि दीर्घकाळात मिळणारा नफा डोळे दिपवणारा असेल.

16 लाख रुपयांचा परतावा :
दहा वर्षांसाठी नियमित मासिक गुंतवणूक करून 16 लाख रुपयांचा परतावा मिळवणे खूप सोपे आहे. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये तुम्हाला नियमितपणे गुंतवणूक करावी लागेल, ह्यातून तुमची चांगली बचत ही होईल. जर समजा तुम्ही कोणत्याही महिन्यात हप्त्याचे पैसे भरण्यास सक्षम नसाल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला 1 टक्के दंड भरावा लागतो. दुसरीकडे हप्त्याचे पैसे चार वेळा न भरल्यास या प्रकरणात तुमचे खाते बंद केले जाऊ शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post office scheme monthly recurring investment benefits on 8 September 2022.

हॅशटॅग्स

Post office Scheme(58)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x