PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल

PPF Scheme | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या पगारातील काही रक्कम वेगवेगळ्या योजनांमध्ये किंवा बँकांतील एफडीमध्ये गुंतवत असतो. काहीजण इमर्जन्सी फंड तयार करून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात तर काहींना रिटायरमेंट फंडासाठी एकच चांगली योजना हवी असते. अशा पद्धतीने जेवतो आपापल्या परीने गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असेल आणि रिटायरमेंटल फंड तयार करायचा असेल तर, तुमच्यासाठी पीपीएफ म्हणजेच ‘पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड’ ही योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
पीपीएफ योजनेचे व्याजदर :
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना 7% टक्क्यांपेक्षाही अधिक व्याज देण्याचा प्रयत्न करते. सध्याच्या घडीला सगळीकडे महागाई वाढली आहे. कोणतीही गोष्ट किंवा वस्तू घेताना 100 वेळा विचार करावा लागतो. अशातच गुंतवणूक क्षेत्रात उतरल्यावर व्यक्तीला असं वाटतं की, आपण मोठी रक्कम गुंतवली तरच आपल्याजवळ भविष्यासाठी निधी तयार होईल. परंतु असं काहीही नाही. तुम्ही अगदी 100 रुपयांची रक्कम गुंतवून देखील तब्बल 10 लाख रुपयांचा फंड तयार करू शकता.
15 वर्षानंतर मिळेल कंपाऊंडिंगचा लाभ :
पीपीएफ योजना 15 वर्षांच्या मॅच्युरिटी पिरियडवर अवलंबून असते. म्हणजे तुम्ही एकूण 15 वर्ष योजनेमध्ये एक ठराविक रक्कम प्रत्येक महिन्याला गुंतवून मोठा निधी तयार करू शकता. बाजारामध्ये देखील दीर्घकालीन गुंतवणुकीचे अनेक पर्याय पाहायला मिळतात परंतु पीपीएफ योजना तुम्हाला सुरक्षा प्रधान करते. पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीला आणखी पैशांची गुंतवणूक करायची असेल तर, तो पीपीएफ योजना आणखीन 5 वर्षांसाठी वाढवू शकतो.
अशी होईल 10 लाखांची रक्कम तयार :
10 लाखांची रक्कम तयार करण्यासाठी गुंतवणूकदाराला 15 वर्षांमध्ये प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची मासिक गुंतवणूक करावी लागेल. दिवसाला 100 रुपयांची बचत केली तर, एका महिन्यात 3000 रुपये अगदी आरामात जमा होतात. प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची बचत केल्यानंतर वर्षभरात तुमच्या खात्या 36000 रुपयांची रक्कम तयार होते. योजनेला 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यात 9,76,370 रुपये जमा होतील. यामधील तुम्ही केलेली गुंतवणूक 5.40 लाख रुपये असेल आणि तुम्ही व्याजाने कमावलेली रक्कम 4,36,370 रुपये असेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | PPF Scheme Wednesday 05 February 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकस मध्ये, टॉप ब्रोकरेजने सांगितली टार्गेट प्राईस - NSE: TATAPOWER
-
IRFC Share Price | रेल्वे कंपनीचा मल्टिबॅगर शेअर तेजीत, किती आहे पुढची टार्गेट प्राईस? - NSE: IRFC
-
TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, पैशाने पैसा वाढवा - NSE: TATAMOTORS
-
IREDA Share Price | इरेडा शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांसाठी फायद्याची अपडेट, मिळेल मोठा परतावा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | आता संयम राखा, पुढे फायदाच फायदा होईल, जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत अपडेट - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | उच्चांकापासून 53 टक्क्यांनी घसरलेला इरेडा शेअर्स खरेदीला गर्दी, टार्गेट जाणून घ्या - NSE: IREDA
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनी शेअर्स सुस्साट तेजीत, तज्ज्ञांनी दिली होल्ड रेटिंग, टार्गेट जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, डिव्हीडंड मिळण्याचे संकेत, टार्गेट प्राईस तपासून घ्या - NSE: IRFC
-
Wipro Share Price | विप्रो शेअरमध्ये 1 महिन्यात 16.43% घसरण, आता अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर आयआरएफसी शेअर्स तेजीत, पण तज्ज्ञांचा डाऊनसाइड टार्गेट अलर्ट - NSE: IRFC