एसबीआय लिपीक परीक्षेसाठी शेवटच्या १५ दिवसात तयारी कशी करावी
कोणतीही स्पर्धेत जिंकण्यासाठी स्पर्धेतील शेवटचा टप्पा अत्यंत महत्वाचा आणि कठीण क्षण असतो. तुम्ही मागील काही दिवसांपासून नियमितपणे एसबीआय लिपिक प्रिलिम्सच्या तयारी करत असला तर आता याच परीक्षेच्या तयारीची पुन्हा नव्याने आखणी करण्याची वेळ जवळ आली आहे. तसं केल्यावरच तुम्ही शेवटच्या १५ दिवसांच्या कालावधीत एसबीआय लिपिक प्रिलिम्स २०२० च्या परीक्षेसाठी पात्र होऊ शकता अन्यथा संधी गमावू शकता. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात रिव्हिजनची जोमाने तयारी करा.
2 वर्षांपूर्वी