मुंबई , २१ जून | बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. भारतातील आघाडीची एक बँक म्हणजेच बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टेंट, अटेंडर, चौकीदार आणि माळी या पदांसाठी बंपर भरती करण्यात येणार आहे. बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत bankofindia.co.in वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता:
असिस्टेंट, अटेंडर, चौकीदार आणि माळी यासर्व पदांसाठी पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवाराचं वय हे त्याच्या पदांवरून ठरवण्यात आले आहे. याबद्दलची अधिक माहिती आपण वेबसाईटवरून घ्यावी. उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीमधून होणार आहे.
वेतन:
* ऑफिस असिस्टेंट : दरमहा 15,000 रूपये
* अटेंडर : दरमहा 8,000 रूपये
* चौकीदार आणि माळी : दरमहा 5,000 रूपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून, 2021
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन येथे क्लिक करा
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: Bank of India recruitment 2021 notification released free job alert news updates.
