18 January 2025 5:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा
x

Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News

Government Job

Government Job | सध्या महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ठिकठिकाणी अर्ज प्रक्रिया पूर्ण होत असून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील अर्ज भरले जात आहेत. बराच तरुणवर्ग भरतीसाठी स्वतःची नाव नोंदणी करतो.

सध्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ही भरती प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात काढली गेली आहे. ज्यामध्ये कृषी सहाय्यक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. भरती संबंधितच्या जाहिराती देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहेत.

अर्जासाठी वयोमर्यादा किती :

उमेदवाराला कृषी विभागात नोकरी करायची असल्यास ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्ष असूनही गरजेचे आहे. विशेष म्हणजे खालच्या प्रवर्गातील व्यक्तींना वयोमर्यादेवर सूट देण्यात आली आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती जाहिरातीत नमूद केलेली आहे.

भरतीसाठी पात्रता काय असावी :

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराकडे बीएससी डिग्री प्राप्त केलेली असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उमेदवाराजवळ शेतीविषयक ज्ञान असूनही देखील महत्त्वाचे आहे.

उमेदवाराला शेतीविषयी असावे पूर्ण ज्ञान :

ही भरती कृषी विभागात असल्यामुळे सहाय्यक पदासाठी उमेदवाराजवळ शेतीविषयीचे पूर्ण ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे. कीटकनाशके, शेण, शेणखत, शेणातील किडे, मातीतील किडे यासारखी संपूर्ण माहिती उमेदवाराला माहित असणे गरजेचे आहे.

Latest Marathi News | Government Job 04 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Government Job(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x