29 February 2024 7:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 01 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर प्राईस घसरणार? तज्ज्ञांनी टार्गेट प्राइस सोबत दिला महत्वाचा सल्ला Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, याआधी 1 वर्षात 200% परतावा दिला, नेमकं कारण काय? Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देतेय फ्री बोनस शेअर्स, अल्पावधीत वाढेल गुंतवणुकीचा पैसा Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! हे टॉप 3 शेअर्स 50 टक्केपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
x

IDBI Bank Recruitment 2023 | सरकारी IDBI बँकेत 1036 पदांची भरती, शिक्षण पदवीधर, पटापट ऑनलाईन अर्ज करा

Highlights:

  • IDBI Bank Recruitment 2023
  • एकूण पदे
  • पदाचे नाव
  • शैक्षणिक पात्रता :
  • वयाची अट
  • अप्लीकेशन फीस
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • ऑनलाइन टेस्ट तारीख
  • अधिसूचना PDF
  • ऑनलाईन अर्ज करा
IDBI Bank Recruitment 2023

IDBI Bank Recruitment 2023 | आयडीबीआय बँकेने विविध पदांच्या एकूण 1036 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार अनुक्रमे 02 जुलै 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी आयडीबीआय बँक भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि आयडीबीआय बँक भरती 2023 साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक तपशील खाली सविस्तर देण्यात आला आहे.

एकूण पदे : १०३६ पदे

यूआर-451, एससी-160, एसटी-67, आईबीसी-255, ईडब्ल्यूएस-103

पदाचे नाव : अधिकारी

शैक्षणिक पात्रता :

०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह पदवीधर (एससी/एसटी/पीडब्ल्यूडीसाठी ५०%)

वयाची अट :

०१ मे २०२३ रोजी २० ते २५ वर्षे [एससी/एसटी : ०५ वर्षे सूट, ओबीसी : ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : ऑल इंडिया

अप्लीकेशन फीस:

जनरल/ओबीसी: 1000/- रुपये (एससी/एसटी/पीडब्ल्यूडी: 200/- रुपये)

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जून 2023

ऑनलाइन टेस्ट तारीख: 02 जुलाई 2023

अधिसूचना PDF – येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा

News Title : IDBI Bank Recruitment 2023 for 1036 executive posts check details on 18 June 2023.

हॅशटॅग्स

#IDBI Bank Recruitment 2023(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x