29 March 2024 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

Indian Government Recruitment 2022 | भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 जागांसाठी भरती

Indian Government Recruitment 2022

मुंबई, 23 डिसेंबर | ICAR इंडियन ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिटयूटने 641 तंत्रज्ञ पदासाठी अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. स्वारस्य असलेले आणि पात्र उमेदवार ICAR IARI भरती 2022 साठी 10 जानेवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Indian Government Recruitment 2022 notification for 641 Technician Post for CAR Indian Agricultural Research Institute Recruitment 2022 :

एकूण : ६४१ पदे

पदाचे नाव: तंत्रज्ञ (Technician)

शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक पास

वयोमर्यादा: कमाल वय 30 वर्षे.

वेतन: Pay Level 3

नोकरी ठिकाण: नवी दिल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जानेवारी २०२२

तपशील सूचना : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा: येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Indian Government Recruitment 2022 notification for 641 Technician Post free job alert.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x