20 April 2024 8:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

Sarkari Naukri | स्टाफ सिलेक्शन मार्फत 25271 कॉन्स्टेबल पदांची भरती | शिक्षण १०वी - ऑनलाईन अर्ज

SSC Constable Recruitment 2021

मुंबई, १७ जुलै | एसएससी कॉन्स्टेबल भरती 2021. कर्मचारी निवड आयोगाने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली असून 25271 कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार एसएससी कॉन्स्टेबल भरती 2021 साठी 31 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

एकूण जागा (Total Seats) : 25271

पदाचे नाव (Post Name) : Constable

शेक्षणिक अहर्ता (Qualification) : Passed Matriculation or 10th Class Exam (दहावी पास)

वयोमर्यादा (Age Limit) : Maximum age 23 Years as on 01/08/2021 (+3 Yrs For OBC & +5 Yrs SC/ST)

वेतन (Pay Scale) : Rs 21,700/- to Rs 69,100/-

अर्ज फी (Application Fess) : Rs 100/- (Except Women / SC / ST / EXSM)

नोकरीचे ठिकाण (Job Location) : All over India

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 31st Aug 2021

Details Notification – Click Here OR Copy Link to paste on browser to visit: https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/notice_ctgd_17072021.pdf

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) – Click Here OR Copy Link to paste on browser to visit: https://ssc.nic.in/

अधिकृत संकेतस्थळ (Official Website)- Click Here OR Copy Link to paste on browser to visit: https://ssc.nic.in/

महत्वाच्या तारखा (Important Date) :

 

 

 

 

 

 

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Staff Selection Commission Constable Recruitment 2021 for 25271 posts notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x