महत्वाच्या बातम्या
-
Share Market | 'या' कंपनीच्या शेअरची किंमत अर्धा कप चहाच्या किमती एवढी | ३ महिन्यात गुंतवणूकदार लखपती
आर्थिक सुबत्ता असावी, भरपूर पैसा असावा, श्रीमंत व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी सर्वजण आयुष्यभर भरपूर मेहनतदेखील करतात. मात्र फक्त परिश्रम करून किंवा चांगला पगार असलेली नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्य येणार नाही. त्यासाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची ठरते. यासाठी पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी आणि काळाच्या ओघात जास्त रिटर्न देणारी असावी. यासाठी शेअरमार्केट उपयुक्त ठरेल. ज्यांमध्ये रिस्क घेण्याची क्षमता आहे त्यांना नक्कीच यात गुंतवणूक करून पैसे कमवता येतील.
4 वर्षांपूर्वी -
Share Market Learning | IPO म्हणजे काय ? | IPO कसा खरेदी करायचा ? - माहितीसाठी वाचा
ज्यावेळेस कोणतीही कंपनी आपले शेअर विक्रीसाठी ,सामान्य लोकांसाठी खुले करते त्याला IPO असे म्हणतात.यालाच आपण प्रायव्हेट कंपनी पब्लिक लिमिटेड होणे असे देखील म्हणू शकतो. IPO येण्यापूर्वी कंपनीचे खूप कमी शेअरहोल्डर किंवा मालक असतात त्यामध्ये संस्थापक, इन्व्हेस्टर आणि व्हेंचर कॅपिटल फंड इन्व्हेस्टर इत्यादी असतात .पण आईपीओ आल्यानंतर सामान्य लोक सुद्धा यामध्ये सामील होतात आणि डायरेक्ट कंपनीकडून शेअरची खरेदी आपण करू शकतात व त्यामुळे आपण एकप्रकारे काही प्रमाणात कंपनीचे मालक बनत असतो.
4 वर्षांपूर्वी -
शेअर मार्केट म्हणजे काय? | शेअर मार्केट कसे काम करते? | जाणून घ्या मराठीत
आज आपण जाणून घेणार आहोत सगळ्यांच्या औत्सुकाच्या विषयवार आणि तो म्हणजे शेअर मार्केट .आपण या लेखात शेअर मार्केट विषयी सर्व माहिती मराठीमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत .एक एक करून आपण शेअर मार्केटविषयी माहिती पाहणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
Stock Market | शेअर मार्केट मधून पैसे कमावण्याचे ६ मार्ग - नक्की वाचा
शेअरच्या किमती वाढल्यावर आपल्याला नफा होत असतो हे आपणास ठाऊक आहे परंतु या व्यतिरिक्त अजूनही बरेच मार्ग आहेत ज्यातून आपल्याला नफा होऊ शकतो.तर ते कोणते मार्ग आहेत याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत,चला तर मग सुरू करूया.
4 वर्षांपूर्वी -
Commodity Market | कमोडिटी मार्केट म्हणजे काय ? कमोडिटी ट्रेडींग काय आहे? - जाणून घ्या
शेअर बाजारात नवखे असल्याने कमोडिटी मार्केट म्हणजे काय ? कमोडिटी ट्रेडींग काय आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर आपण आज त्यातील प्रथम एबीसीडी समजून घेणार आहेत, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला यातील अनेक विषय हळूहळू सखोल समजतील जे आर्थिक फायद्याचं ठरू शकतं
4 वर्षांपूर्वी -
Swing Trading | शेअर बाजारातील 'स्विंग ट्रेडिंग' म्हणजे काय ? | वाचा माहिती
नावाप्रमाणेच स्विंग ट्रेडिंग या प्रकारात शेअर च्या किंमतीमध्ये होणारा बदल म्हणजेच ‘स्विंग्स‘ चा फायदा घेऊन नफा मिळवण्यासाठी एखादा शेअर एक किंवा अधिक दिवसांसाठी खरेदी केला जातो आणि अपेक्षित नफा प्राप्त झाल्यानंतर तो शेअर पुन्हा विकला जातो. Swing Trading हा Intraday Trading आणि Long Term Trading यामधील एक ट्रेडिंगचा प्रकार आहे .
4 वर्षांपूर्वी -
IT Return eFilling | 'या' 4 वेबसाइट्सद्वारे फ्री ITR फाईल करू शकता - वाचा सविस्तर
जर तुम्हाला टॅक्स रिटर्न फाईल करायचे असेल, तर ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी काही वेबसाइट्स आहेत, त्याद्वारे तुम्ही मोफत टॅक्स रिटर्न फाइल करू शकता. आयकर विभागाने रिटर्न ई-फायलिंगसाठी एक पोर्टल तयार केले आहे, ज्याद्वारे तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करू शकता. याशिवाय, काही खासगी संस्था त्यांच्या वेबसाइट्सद्वारे मोफत ई-फायलिंग करण्याची सुविधा देत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
'या' कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांची लॉटरी | ४०० ते ५०० टक्के टक्के रिटर्न्स
सध्या शेअर बाजारात हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन (HGS) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात Hinduja Global Solution (HGS) कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 410 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. जून 2020 मध्ये हिंदुजा ग्लोबल सोल्यूशनच्या समभागाचा भाव 666 रुपये इतका होता. मात्र, जून 2021 मध्ये या समभागाची किंमत 3397 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने हिंदुजा ग्लोबल सोल्यूशनचे पाच लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 25.5 लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या बऱ्याच काळापासून हा समभाग ग्रीन झोनमध्ये आहे.
4 वर्षांपूर्वी -
Stock Market | पेनी स्टॉक म्हणजे नेमकं काय? | मोहात पडून खरेदी करता? - मग नक्की वाचा
शेअर मार्केट हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा तसेच त्या देशाच्या प्रगतीचा प्रमुख भाग असतो. शेअर बाजाराचा फायदा हा कंपन्यांना तसेच त्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला अश्या दोघांना होतो. काही लोकांना हाच शेअर बाजार जुगार आहे असे वाटते तर काहींना पैसे कमवण्याचे साधन. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की भारतातील फक्त 4% लोक शेअर मार्केटमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक करतात. शेअर मार्केटमधील महान गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीस सुरुवात केली. परंतु यात अनेकजण फसतील अशा गोष्टी आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास पेनी स्टॉकचे द्यावे लागेल.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER