महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025
Penny Stocks | आठवड्याच्या शेवटच्या सत्रात स्टॉक मार्केट घसरणीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केटमधील सध्याची हालचाल पाहता फायद्याचे शेअर्स निवडून लॉन्ग टर्म गुंतवणूक करण्याचा सल्ला स्टॉक मार्केट तज्ज्ञ देत आहेत. गुंतवणूकदारांनी लाँग टर्मसाठी चांगल्या शेअर्सचा पोर्टफोलिओमध्ये समावेश करावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, 1 रुपया 59 पैशाचा एक पेनी स्टॉक सध्या फोकसमध्ये आला आहे. या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन कंपनीने इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीतील त्यांची ३ टक्के हिस्सेदारी २८०० कोटी रुपयांना विकली आहे. व्होडाफोन कंपनीने इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीतील ३ टक्के हिस्सेदारी म्हणजे एकूण ७.९२ कोटी शेअर्स विकले आहेत. त्यातून व्होडाफोन कंपनीला मिळालेले ८९० कोटी रुपये कर्जदारांची थकबाकी फेडण्यासाठी करणार आहे.
4 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टने डिसेंबर 2024 मध्ये टोल कलेक्शनमध्ये 19 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदविली आहे. आयआरबी इन्फ्रा कंपनीने दिलेल्या बिझनेस अपडेटनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये ४८८ कोटी रुपयांच्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये एकूण टोलवसुली ५८० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनी लिमिटेड कंपनी शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ ट्रेड करत आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 18 जानेवारी 2024 रोजी 335.30 रुपयांच्या नीचांकी पातळीवर घसरला होता. चार्टवर टाटा पॉवर कंपनी शेअर ‘ओव्हरसोल्ड’ असल्याचे दिसत आहे, ज्याचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) २७.९ आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD
Bonus Share News | वस्त्रोद्योग क्षेत्रातील जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 4 बोनस शेअर्स देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे कंपनीने अजून रेकॉर्ड तारीख जाहीर केली नसल्याने नवीन गुंतवणूंकदारांना सुद्धा मोठी संधी मिळणार आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमधील दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते. शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर 2.89 टक्क्यांनी घसरून 280.90 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट विश्लेषकांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअरबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
Reliance Share Price | गेल्या वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर 8.41 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. या घसरणीनंतर गोल्डमन सॅक्स या ग्लोबल ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची नुकतीच झालेली विक्री ‘ओव्हरडोनर’ झाली आहे. आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची किंमत ‘बेअर केस’ मूल्यांकनाच्या जवळपास पोहोचली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL
BHEL Share Price | शुक्रवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. या घसरणीचा नकारात्मक परिणाम भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरवर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवारी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर 6.02 टक्क्यांनी घसरून 203.35 रुपयांवर पोहोचला होता.
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | जानेवारी महिना सुरू होताच शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल गुरुवार ९ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर केले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch
IPO GMP | डेंटल प्रॉडक्ट्स फर्म लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनीचा आयपीओ १३ जानेवारी २०२५ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. विशेष म्हणजे हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होण्यापूर्वीच ग्रे-मार्केटमध्ये आयपीओ शेअर तुफान तेजीत आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | आठवडाभर स्टॉक मार्केटमध्ये मजबूत चढ-उतार पाहायला मिळाले होते. सध्या कॉर्पोरेट कंपन्यांचा तिमाही निकालाचा हंगाम सुरू झाला आहे. शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील. दुसरीकडे, टॉप ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टमध्ये टाटा मोटर्स शेअरची निवड करण्यात आली आहे. ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK
Mazagon Dock Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सलग तीन दिवस घसरण दिसून आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीसाठी २३५०० ची पातळीवर सपोर्ट आहे, परंतु निफ्टीने ही रेंज तोडल्यास त्यात अजून घसरण होऊ शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तसेच दिग्गज कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल जर नकारात्मक राहिले तर स्टॉक मार्केट अजून घसरू शकतो. मात्र २०२५ हे वर्ष चांगले शेअर्स कमी किंमतीत खरेदी करण्याची उत्तम संधी असेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दरम्यान, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज फर्मने माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI
Bonus Share News | शुक्रवारी आनंद राठी वेल्थ लिमिटेड कंपनी शेअर तेजीत होता. शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी आनंद राठी वेल्थ कंपनी शेअर 4.37 टक्क्यांनी वाढून 4,116 रुपयांवर पोहोचला होता. एक फायद्याची अपडेट आल्यानंतर आनंद राठी वेल्थ कंपनी शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. कारण, एक फायद्याची अपडेट कंपनी गुंतवणूकदारांना लवकरच फ्री बोनस शेअर्स देणार आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE
Reliance Share Price | शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी सुद्धा शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी सेंसेक्स 241 अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता. तसेच एनएसई निफ्टीमध्ये 86.50 अंकांची घसरण होऊन तो 23,440.00 वर पोहोचला होता. शेअर बाजारातील घसरणीत सुद्धा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची टार्गेट प्राईस टॉप ब्रोकरेज फर्मकडून जाहीर करण्यात आली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB
IRB Infra Share Price | शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी सलग तिसऱ्या दिवशी स्टॉक मार्केट घसरणीसह बंद झाला. बीएसई सेंसेक्स 241 अंकांनी घसरला होता. विशेष म्हणजे निफ्टीने 23,500 हा आपला महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हल तोडला आहे. शुक्रवारी बीएसई सेंसेक्स 241.30 अंकांनी घसरून 77,378.91 वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 86.50 अंकांनी घसरून 23,440.00 च्या स्तरावर बंद झाला होता. स्टॉक मार्केटमधील या घसरणीत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीबाबत फायद्याची बिझनेस अपडेट देण्यात आली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC
NHPC Share Price | शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट बँक निफ्टी, मिडकॅप इंडेक्स आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सलग तिसऱ्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. एनएसई निफ्टी 95 अंकांनी घसरून 23,431 वर पोहोचला होता. तर बीएसई सेंसेक्स 241 अंकांनी घसरून 77,378 वर बंद झाला होता. दरम्यान, एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञ ध्वनी शाह-पटेल यांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी भारतीय बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सध्या गिफ्टी निफ्टी घसरणीसह 23,586.50 च्या आसपास ट्रेड करत आहे. या घसरणीत टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी महत्वाचा इशारा दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता शेअर उच्चांकी पातळीवरून 18 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून स्टॉकबाबत महत्वाचे संकेत - NSE: VEDL
Vedanta Share Price | शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात घसरण झाल्याचे पाहायला मिळाली. दुसरीकडे, वेदांता लिमिटेड कंपनी शेअर एका महिन्यात विक्रमी उच्चांकी पातळीवरून १८ टक्क्यांनी घसरला आहे. 16 डिसेंबर 2024 रोजी वेदांताचा लिमिटेड कंपनी शेअर 527 रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी नकारात्मक जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये घसरण दिसून येत आहे. विशेष म्हणजे आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आल्यानंतर देखील शेअर बाजारात घसरण दिसून आली होती. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरल्याचं पाहायला मिळालं होत. या घसरणीत टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी तेजीचे संकेत दिले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | 48 रुपयांच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, 55% परतावा मिळेल - NSE: PATELENG
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. मागील ७ दशकांत पटेल इंजिनीअरिंग कंपनीने २५० हून अधिक प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. पटेल इंजिनीअरिंग कंपनीने पूर्ण केलेल्या या प्रप्रोजेक्टमध्ये ८७ हून अधिक बंधारे, ३०० किलोमीटर लांबीचे बोगदे, १५००० मेगावॅटपेक्षा जास्त जलविद्युत प्रकल्प आणि १२०० किमीपेक्षा जास्त रस्ते बांधणी या कामांचा समावेश आहे.
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL