महत्वाच्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी म्हणजे 2025 च्या दुसऱ्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजार बीएसईचा 30 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 150 अंकांच्या वाढीसह 78657 वर पोहोचला होता. तर स्टॉक मार्केट एनएसईचा 50 शेअर्सचा सेन्सेटिव्ह इंडेक्स निफ्टी 40 अंकांच्या वाढीसह 23783 वर पोहोचला होता.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपया 80 पैशाचा पेनी शेअर, 847 टक्के परतावा दिला, अपडेट नोट करा - Penny Stocks 2025
Penny Stocks | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाच स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती. दिवसभरातील घडामोडीनंतर बीएसई सेन्सेक्स 368.40 अंकांनी वाढून 78,507.41 वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 98.10 अंकांनी वाढून 23,742.90 अंकांवर पोहोचला होता. दरम्यान, मोनोटाइप इंडिया लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: SUZLON
Suzlon Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 5 टक्क्यांनी वाढून 65.33 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 86.04 रुपये होता, तर सुझलॉन एनर्जी लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 41.05 रुपये होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 88,437 कोटी रुपये आहे.
4 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स देणार GTL कंपनी, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - BSE: 513337
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरने बुधवारी अप्पर सर्किट हिट केला होता. बीएसईवर गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअर ५ टक्क्यांनी वाढून 17.20 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, गुजरात टूलरूम कंपनीने बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे.
4 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअरबाबत फोकसमध्ये आला, ब्रोकरेजचे स्टॉक बाबत महत्वाचे संकेत - NSE: IRB
IRB Infra Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी म्हणजे नवीन वर्ष 2025 च्या पहिल्याच दिवशी स्टॉक मार्केट पडझडीतून थोडा सावरून ग्रीन झोनमध्ये आला होता. बीएसई सेंसेक्स 100 अंकांनी वधारून 78239 वर आणि एनएसई निफ्टी 15 अंकांनी वाढून 21660 वर पोहोचला होता. दरम्यान, एसएस वेल्थस्ट्रीट ब्रोकरेज फर्मने आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | यापूर्वी 42118% परतावा दिला, आता 51% तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT
Adani Enterprises Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी म्हणजे वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्टॉक मार्केटने तेजीने उसळी घेतली होती. बुधवारी दुपारी 2 वाजेनंतर बीएसई सेन्सेक्स 500 अंकांनी वाढून 78700 अंकांवर पोहोचला होता. एनएसई निफ्टी मध्ये सुद्धा १०० अंकांची तेजी पाहायला मिळाली होती. दरम्यान, वेंचुरा ब्रोकिंग फर्मने अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे
4 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 100.99 अंकांनी वधारून 78,240.00 वर पोहोचला होता. तर निफ्टी 20.20 अंकांनी वधारून 23,665.00 वर पोहोचला होता. बुधवारी एकूण 1771 कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत आहेत. दरम्यान, सिटी ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे
4 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 30 टक्के परतावा - NSE: INFY
Infosys Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी २०२५ च्या पहिल्याच दिवशी बीएसई सेन्सेक्स 100.99 अंकांनी वाढून 78,240.00 वर तर एनएसई निफ्टी 20.20 अंकांनी वाढून 23,665.00 वर बंद झाला होता. बुधवारी जवळपास 1771 कंपनीचे शेअर्स तेजीत आहेत. दरम्यान, ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिली आहे
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | पीएसयू इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA
IREDA Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी पीएसयू इरेडा लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मजबूत तेजी आली आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा शेअर बुधवारी तुफान तेजीत होता. डिसेंबर २०२४ तिमाही संबंधित बिझनेस अपडेटनंतर इरेडा कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे.
4 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, आयटी शेअर मालामाल करणार, 40 टक्के कमाईची संधी सोडू नका - NSE: TCS
TCS Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी ग्लोबल मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने आयटी शेअर्सबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स पुढे मजबूत परतावा देऊ शकतात. अशा तऱ्हेने गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. दरम्यान, मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने टीसीएस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘Outperform’ रेटिंग दिली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
IRFC Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. बीएसई सेन्सेक्स ३७१ अंकांनी वाढून ७८५१० वर बंद झाला होता. तर एनएसइ निफ्टीही 98 अंकांनी वाढून 23743 वर पोहोचला होता. सकाळनंतर बीएसई सेन्सेक्स ७७,८९८.३० च्या नीचांकी पातळीवरून सावरला आहे. मार्केट एक्सपर्ट विजय चोप्रा यांनी आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
HAL Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात हलकी तेजी पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केट सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला होता. तर मार्केट एनिफ्टीमध्ये २५ अंकांची किरकोळ वाढ पाहायला मिळाली होती. दरम्यान, शेअर बाजार तज्ज्ञ सुमीत बगडिया यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी स्टॉकसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअरसाठी टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
SJVN Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटची सुरुवात किरकोळ तेजीसह झाली होती. बीएसई सेन्सेक्स जवळपास १०० अंकांनी वाढला होता. एनएसई निफ्टी सुद्धा २५ अंकांनी वाढला होता. बीएसई सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत १२६ अंकांनी वधारून ७८,२६५ वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी 7 अंकांनी घसरून 23,637 वर पोहोचला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट विश्लेषक अंबरीश बालिगा यांनी एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉकला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC
NBCC Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटने सपाट बंद होऊन २०२५ मध्ये प्रवेश केला आहे. मंगळवारच्या व्यवहारात एनएसइ निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स सपाट पातळीवर बंद झाले होते. दरम्यान, मंगळवारी एनबीसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत होते. तसेच हेम सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी स्टॉकसाठी ‘BUY’ कॉल दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड सहित डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch
IPO GMP | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांनी २०२४ मध्ये आयपीओ’मार्फत मजबूत कमाई केली आहे. आता गुंतवणूकदारांसाठी आयपीओ गुंतवणुकीची अजून एक संधी चालून आली आहे. जानेवारी २०२५ मध्ये दुसऱ्या आठवड्यात आयपीओ गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. सोमवार, ६ जानेवारी २०२५ ते ८ जानेवारी पर्यंत या आयपीओसाठी बोली लावता येणार आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
Reliance Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटच्या दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. जगातील स्तरावरील नकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. दिवस अखेर मार्केट निफ्टी 23,644 वर बंद झाला होता. तर बीएसई सेन्सेक्स 109 अंकांनी घसरून 78,139 वर बंद झाला होता. दरम्यान, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची रेटिंग अपडेट केली आहे. तसेच या शेअरमध्ये तेजीचे संकेत दिले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, 33% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी कमजोर ग्लोबल संकेतांमुळे भारतीय स्टॉक मार्केटमध्ये जोरदार विक्री झाल्याचे पाहायला मिळाले होते. मंगळवारच्या ट्रेडिंग दिवशी मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाली होती. मात्र, दुसरीकडे मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी स्टॉकबाबत तेजीच्या संकेतांसह टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: BEL
BEL Share Price | मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नकारात्मक जगातील संकेतांमुळे स्टॉक मार्केटमधील घसरण अधिकच वाढली आहे. मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांमुळे घसरतो आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना देखील चांगले शेअर्स निवडणे आवश्यक आहे. अशातच मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरबाबत फायद्याचे संकेत दिले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबद्दल खुशखबर आली, मल्टिबॅगर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: SUZLON
Suzlon Share Price | मंगळवारी 2024 या वर्षातील शेवटचे ट्रेडिंग सेशन होते. मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी स्टॉक मार्केट निफ्टी 23600 वर ट्रेड करत होता. मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात नकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या पडझडीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. तसेच या नवीन अपडेटमुळे शेअरमध्ये तेजी येण्याचे संकेत मिळत आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | मंगळवार, 31 डिसेंबर 2024 रोजी वर्षातील शेवटचे ट्रेडिंग सेशन पार पडले आहे. मंगळवारी एनएसई निफ्टी 23600 च्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. सध्या स्टॉक मार्केट सेंटिमेंट कमकुवत असल्याने लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना मोठी संधी निर्माण होत आहे. दरम्यान, मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत.
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL