1 September Rules Change | 1 सप्टेंबरपासून होणार हे 5 मोठे बदल, सामान्य लोकांवर होऊ शकतो परिणाम
1 September 1Rules Change | उद्यापासून नव्या महिन्याला सुरुवात होणार आहे. नव्या महिन्याच्या सुरुवातीला अनेक मोठे बदल होऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजनेत बँकिंग व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत. याशिवाय पुढील महिन्यापासून म्हणजेच सप्टेंबरपासून एलपीजीच्या किंमतीसह आणखी बदल होऊ शकतात. जर तुम्ही यापैकी कोणतेही काम पूर्ण केले नसेल तर तुमच्याकडे फक्त 1 दिवस शिल्लक आहे. या बातमीतील त्या प्रमुख बदलांची संपूर्ण यादी पहा.
2 वर्षांपूर्वी