महत्वाच्या बातम्या
-
2022 Maruti Suzuki Alto K10 | 2022 मारुती सुझुकी अल्टो K10 भारतात लाँच, 24.9 kmpl मायलेज, जाणून घ्या सर्वकाही
भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपली नवीन कार २०२२ मारुती सुझुकी अल्टो के१० भारतात लाँच केली आहे. कंपनीने ही कार 3.99 लाख रुपये (एक्स शोरूम) च्या सुरुवातीच्या किंमतीत सादर केली आहे. नवीन 2022 मारुती सुझुकी अल्टो के10 चार बेसिक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल, जे गिअरबॉक्स पर्यायांवर आधारित विभागले गेले आहेत. नवी अल्टो के१० ही चौथ्या पिढीची कार असून २० मध्ये पहिल्यांदा लाँच करण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
2022 Maruti Suzuki Alto K10 | 2022 मारुती सुझुकी अल्टो K10 साठी बुकिंग ओपन, लॉन्चिंग तारीख आणि फीचर्स पहा
मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) आपल्या ऑल्टो के १० या नव्या कारचे बुकिंग सुरू केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, आपल्या लेटेस्ट हॅचबॅक कारमध्ये ग्राहकांना सेफ्टी आणि कनेक्टिविटी फीचर्ससह अनेक फीचर्स मिळतील. मारुती सुझुकी अल्टो के१० अधिकृतरित्या १८ ऑगस्ट २०२२ रोजी लाँच होणार आहे. मात्र, त्याची कलर स्कीम इंटरनेटवर याआधीच समोर आली आहे. याशिवाय 2022 मारुती सुझुकी अल्टो के10 च्या स्पेसिफिकेशन्स आणि व्हेरिएंट्सची माहितीही नुकतीच लीक झाली होती. जाणून घेऊया या कारमध्ये काय खास आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
- IRCTC Share Price | IRCTC शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, झटपट मालामाल
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?
- Govt Employees Salary | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार आणि ईपीएफ मर्यादा वाढणार, महत्वाची अपडेट आली
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार
- Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला