महत्वाच्या बातम्या
-
Adcon Capital Services Share Price | या शेअरची सध्याची किंमत 4 रुपये 74 पैसे, 2 महिन्यांत 700% परतावा दिला, खरेदी करणार?
Adcon Capital Services Share Price | ‘अॅडकॉन कॅपिटल सर्व्हिसेस’ या कंपनीच्या शेअर्सने मागील दोन महिन्यांत आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून दिली आहे. ‘अॅडकॉन कॅपिटल’ ही नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी असून मागील 2 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात 700 टक्क्यांची वाढ केली आहे. दोन महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर फक्त 70 पैशांवर ट्रेड करत होते. जो आता वाढून 5.52 रुपयांवर पोहचला आहे. ही या शेअरची 52 आठवड्यांची सर्वोच्च किंमत पातळी आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adcon Capital Services Share Price | Adcon Capital Services Stock Price | BSE 539506)
1 वर्षांपूर्वी -
Adcon Capital Services Share Price | खरंच! हा 4 रुपयाचा शेअर, 1 महिन्यात 141% परतावा, स्टॉक खरेदी करावा?
Adcon Capital Services Share Price | संमिश्र जागतिक संकेतांच्या दरम्यान, देशांतर्गत शेअर बाजारात खरेदी होताना दिसत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये वाढ झाली आहे. सेन्सेक्समध्ये सुमारे 150 अंकांची वाढ झाली आहे, तर निफ्टी 17950 च्या दिशेने वाटचाल करत आहे. आजच्या जागतिक संकेताबद्दल बोलायचे झाले तर, अमेरिकेतील महागाई कमी होण्याच्या चिन्हामुळे बाजारात वाढ झाली आहे. मात्र, आज आशियाई बाजारांवर दबाव आहे. सध्या सेन्सेक्स 134 अंकांनी वधारला असून 60,40 च्या पातळीवर ट्रेड करत आहे. तर निफ्टी १७९२५ च्या पातळीवर ३० अंकांनी वधारला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adcon Capital Services Share Price | Adcon Capital Services Stock Price | BSE 539506)
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
- Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?
- Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
- IRCTC Share Price | IRCTC शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, झटपट मालामाल
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- Govt Employees Salary | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार आणि ईपीएफ मर्यादा वाढणार, महत्वाची अपडेट आली
- HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार