महत्वाच्या बातम्या
-
हे 5 कृषिसंबंधित व्यवसाय करून शेतकरी कमवू शकतात भरपूर कमाई - वाचा सविस्तर
शेतकऱ्यांचा संबंध थेट निसर्गाशी असल्याने पाऊस, दुष्काळ, पूर अशा नैसर्गिक संकटांचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत असतो. पीक नष्ट झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. मात्र आता शेतकऱ्यांसाठी कृषि संबंधित व्यवसायाचे अनेक पर्याय समोर आले आहेत. या व्यवसायांसदर्भात जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
पीक कर्ज कसे घ्यायचे? | त्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक असतात? - वाचा सविस्तर
सध्या खरीप हंगामाला सुरवात झाली आहे, सगळीकडे पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसत आहे. अश्या वेळी शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज लागत असते, आपण त्यामुळे पीककर्जसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, पीककर्ज घेण्यासाठी काय करावे लागते या सर्वांची माहिती घेऊ. राज्यामध्ये नुकतेच, पीक कर्जाची मर्यादा तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे, केंद्रासरकाने देखील पीक कर्जाममध्ये यावर्षी बदल केल आहे.
2 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो! | तलाठी कार्यालयात हेलपाटे न मारता मिळवा शेतजमिनीचा असा ऑनलाईन 'डिजिटल 8-अ'
डिजिटल 8अ (Digital 8A ) म्हणजे वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असतो. तसेच अनेक योजनांसाठी हे कागदपत्र आवश्यक असते. 8अ काढण्यासाठी अनेकदा तलाठी कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागत असत, मात्र आता डिजिटल 8अ मुळे आपणास घरबसल्या देखील हा दाखला मिळणार आहे, तो कसा काढावा याबाबत सर्व माहिती जाणून घेऊयात,
2 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो, तुम्हाला वाढीव दराने खते विक्री होते का? | तर करा ‘येथे’ तक्रार
जिल्ह्यात सोमवारी खताची रेक इफको कंपनीकडून आली आहे. कंपनीकडून खताची रेक हे सरकारचे दर ठरवण्यापूर्वी डिस्ट्रीब्यूटर केलेले होते. त्यामुळे त्या खताच्या बॅगवरती जुने दर छापले गेले आहेत. खताच्या बॅग वरती कंपनीकडून 1775 रुपये अशी किंमत छापून आलेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून या योजनेतून मिळवा अनुदान
शेतकरी मित्रांसाठी, केंद्र व राज्य सरकार नेहमीच काहीना काही योजना राबवित असते, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमध्ये वाढ व्हावी, शेतीचा महत्त्वाचा आधार म्हणजे ‘पाणीसाठा’ होय. त्याकरता सरकारने नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्त करणे या करता तसेच शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, ठिबक सिंचन अशा घटकांसाठी शासनाकडून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवणे झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
IFFCO'ने द्रवरूप नॅनो युरियाचा शोध लावला | शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? - वाचा सविस्तर
पिकांच्या वाढीसाठी युरिया महत्वाची कामागिरी बजावत असतो, शेतामध्ये दिवसेंदिवस युरियाचा अधिक वापर होत असल्याने पर्यावरण देखील हानी होत आहे, या गोष्टींचा विचार करून ‘इफ्को’ने शोध लावला आहे, तो म्हणजे द्रवरूप ‘नॅनो’ युरियाचा. या प्रयोगासाठी त्यांनी सुमारे ११ हजार शेतकऱ्यांच्या शेतात याचा यशस्वी प्रयोग केला गेला, यशस्वी चाचण्यानंतर याच वर्षापासून ‘नॅनो’च्या व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये - कृषी विभाग
कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडामध्ये दिनांक 2 जून 2021 ते 04 जून 2021 या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दिनांक 5 जून 2021 रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते, कृषी हवामान शास्त्र विभाग , पुणे यांनी वर्तवली आहे.
2 वर्षांपूर्वी -
कृषी मंत्र | जाणून घ्या भेंडी लागवड आणि व्यवस्थापन तंत्रज्ञान
भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे. भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आढळून येतात. महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे. भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते.
2 वर्षांपूर्वी -
कृषी मंत्र | आपल्या शेतजमिनीची उत्पादकता का घटत चालली? | घ्या जाणून
आज आपण कोणतेही पिक लावले आणि ते सहजासहजी जोमदार वाढले असे सहसा होताना दिसत नाहीं. पिकामध्यें थोड़ीशी सुद्धा रोगप्रतिकारक शक्ति असत नाहीं. बुरशीनाशकांची प्रक्रिया केल्याशिवाय बियाणे उगवत नाहीं व रोपे जमिनीत तग धरत नाहित. आयसियु मध्ये अॅडमिट केलेल्या पेशंटप्रमाणे आमची पिके जन्माच्या आधिपासुन औषधांचा वेळोवेळी डोस देत जगवावी लागतात.
2 वर्षांपूर्वी -
कृषी मंत्र | खरीप कापूस लागवड नियोजनाबद्दल अधिक माहिती जाणून घ्या
कापूस हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पिक असून २०१२-२०१३ मध्ये त्याखालील क्षेत्र देशातील एकूण क्षेत्राच्या ३५ टक्के (४१.४६ लाख हेक्टर) इतके आहे. तथापी, कापूस रुईची दर हेक्टरी उत्पादकता (४९६ कि/हे) ही राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा (३०५ कि) कमी आहे. राज्यामध्ये जवळजवळ ९५ टक्के क्षेत्रावर बी.टी. वाणाची लागवड झाली होती. अक्षय तृतीयेपासून पुढे पेरणीसाठी जमीन तयार करतांना कमीत कमी तीन पाळ्या दिल्या जातात. शेवटची पाळी देखील ठरलेली असते. ही पाळी दक्षिणोत्तर घातली जाते. कारण खरीपाची पेरणी ही पुर्व- पश्चिम करावयाची असते.
2 वर्षांपूर्वी -
2021 मध्ये सिंचन आणि ठिबक सिंचन करता किती टक्के अनुदान मिळणार? - वाचा सविस्तर
शेतकऱ्यांचे कल्याणार्थ ठोस पावले उचलत असते, तसेच शेती करता प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना अनुदान महाडीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पोचवण्याचे काम सरकार करते. 2021 मधील तुषार व ठिबक सिंचन योजना याचा तपशील आला असून यावर किती अनुदान प्राप्त होणार कोणत्या प्रवर्ग ला किती टक्के अनुदान मिळणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये होते.
2 वर्षांपूर्वी -
कृषी मंत्र | पावसाळ्यात जनावरांना होणारे नुकसानकारक आजार? | वाचा उपाय योजना
सध्या पावसाचे दिवस तोंडावर आले आहेत, पावसाळा आला म्हणजे त्या अनुषंगाने येणारे जनावरांमधील आजार हे ओघानेच येतात. पावसाळ्यात जनावरांना फऱ्या, घटसर्प, लाळ्या खुरकूत गोचीड तापासारखे आजार होतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात जनावरांच्या मरतू कीचे प्रमाण वाढते. जर जनावरांची व्यवस्थित प्रमाणे काळजी घेतली नाही दर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना भुईमूग व सोयाबीनचे बियाणे मिळणार मोफत | कसा कुठे कराल अर्ज? - सविस्तर माहिती
तेलबियांमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठी पाऊल उचलत, शेतकऱ्यांकरिता भुईमूग व सोयाबीनचे बियाणे मोफत देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी ही माहिती दिली होती. त्यानुसार एप्रिल 2021 मध्ये वेबिनारमध्ये राज्य सरकारांबरोबर आणि 30 एप्रिल 2021 रोजी खरीप परिषदेत विशेष खरीप योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Moschip Technologies Share Price | 10 रुपयाच्या पेनी शेअरने 3 वर्षात 481 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, आजही शेअर खरेदीला स्वस्त
-
Expleo Solutions Share Price | एक्स्प्लेओ सोल्युशन्स शेअर तेजीत, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 740 टक्के परतावा दिला, फायदा घेणार?
-
Budh Rashi Parivartan 2023 | बुध राशी परिवर्तन होतंय, 7 जूनपर्यंत या राशींना करिअरमध्ये मोठं यश आणि आर्थिक बळ मिळेल
-
HLE Glascoat Share Price | मालामाल शेअर! एचएलई ग्लासकोट शेअरने 4 वर्षात 1600% परतावा दिला, तर 10 वर्षात 10165% परतावा दिला
-
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअरमध्ये तुफानी वाढ, मागील एका महिन्यात 30.18 टक्के परतावा दिला, तेजीचे कारण काय?
-
MM Forgings Share Price | मल्टिबॅगर शेअर! एमएम फोर्जिंग्ज शेअरने तब्बल 4900 टक्के परतावा दिला, प्लस डिव्हीडंड मिळणार
-
Carysil Share Price | मालामाल होण्याची मोठी संधी! 96503 टक्के परतावा देणारा कॅरीसिल शेअर अजून 40 टक्के परतावा देऊ शकतो
-
PCBL Share Price | पीसीबीएल शेअरने 77,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा, आता अजून 31 टक्के परतावा देईल, डिटेल्स पहा
-
Tega Industries Share Price | टेगा इंडस्ट्रीज शेअरने 1 वर्षात 115% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 31% परतावा दिला, डिटेल्स पहा
-
Brand Rahul Gandhi | दक्षिण भारतानंतर हिंदी पट्ट्यात सुद्धा ब्रँड राहुल गांधी! मध्य प्रदेशात सुद्धा काँग्रेस 150 जागा जिंकत बहुमताने सत्तेत येणार?