महत्वाच्या बातम्या
-
Apple Investing in India | अॅपलच्या भारतातील गुंतवणुकीमुळे लाखो नोकऱ्या प्राप्त होणार
अमेरिकन टेक दिग्गज आणि आयफोन निर्माता Apple भारतातील महत्त्वपूर्ण गुंतवणूकीसह त्यांच्या वर्क फोर्स, अॅप्स आणि पुरवठादार भागीदारांद्वारे सुमारे एक दशलक्ष नोकऱ्यांना मदत करत आहे. कंपनीच्या उपाध्यक्ष (प्रॉडक्ट ऑपरेशन्स) प्रिया बालसुब्रमण्यम यांनी गुरुवारी (Apple Investing in India) ही माहिती दिली.
7 महिन्यांपूर्वी -
Apple Watch Series 7 | प्री-बुकिंगला सुरुवात | ही आहे खासियत आणि किंमत
अॅपल वॉच सिरीज 7 (Apple Watch Series 7) च्या प्री बुकिंगला सुरुवात झाली. मागील महिन्यात हे स्मार्टवॉच आयफोन 13 सिरीज, आयपॅड मिनी आणि न्यू आयपॅड सह लॉन्च करण्यात आले. आज संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून याच्या प्री-बुकिंगला सुरुवात होणार आहे. अॅपल इंडिया, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या वेबसाईटवरुन प्री-बुकिंग करता येईल. दरम्यान, हे स्मार्टवॉच 15 ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल, अशी माहिती अॅपल इंडियाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
आयफोन ११ चे उत्पादन भारतात होणार, दक्षिण भारतात प्लांट सुरु होणार
जगभर प्रसिद्ध असलेल्या आयफोनने चिनमधील उत्पादन बंद करून भारतात उत्पादन सुरू केलं आहे. आयफोन ११ चे उत्पादन भारतात होणार असून देशात प्रथमच टॉप मॉडेल तयार करण्यात येत आहे. म्हणजे, अॅपलने चीनमधून गाशा गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Agnipath Protests | जवानांचा अपमान सुरु | भाजपच्या कार्यालयांना वॉचमन हवा असल्यास अग्निविरांना प्राधान्य देऊ
-
Advance Tax | तुम्ही ऍडव्हान्स टॅक्सच्या पहिला हप्ता भरला का? | ही तारीख चुकल्यास महागात पडेल
-
Swathi Sathish Surgery | या अभिनेत्रीला प्लास्टिक सर्जरी भोवली | फेमच्या नादात सुंदर चेहरा कुरूप झाला
-
Road Rage Video | कपल स्कुटीसकट खाली पडलं | त्यानंतर महिलेचं नाटक पहा | पुरुष नेटिझन्स का संतापले?
-
TDS New Rules | भेटवस्तूंवर सुद्धा 10 टक्के टीडीएस | 1 जुलैपासून लागू होणारे हे नवे नियम लक्षात ठेवा
-
Mangal Rashi Parivartan | 27 जूनला मंगळ मेष राशीत प्रवेश करेल | १२ राशींवर काय परिणाम होईल जाणून घ्या
-
Gold ETF Investment | हा गोल्ड फंड 64 टक्के परतावा देत संपत्ती वेगाने वाढवतोय | तुम्ही गुंतवणूक केली आहे का?
-
Business Idea | गुंतवणूक न करता हा व्यवसाय सुरु करा | महिन्याला 50,000 रुपयांची कमाई
-
Multibagger Penny Stocks | या २ रुपयाच्या शेअर गुंतवणूकदारांचं आयुष्य सार्थकी लागलं | 1 लाखाचे 2.5 कोटी झाले
-
Agneepath Scheme | सीमेवर देशासाठी सेवा बजावणं सुद्धा कंत्राटी नोकरीचा प्रयोग? | देशभर मोदी सरकारविरोधात रोष