महत्वाच्या बातम्या
-
Avatar The Way of Water | अवतार 2 ने तोडला अव्हेंजर्स एंडगेमचा विक्रम, सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला
Avatar The Way of Water | अवतार : द वे ऑफ वॉटर हा चित्रपट प्रदर्शित होऊन २३ दिवस झाले आहेत. पण चित्रपटाच्या कमाईचा वेग काही थांबत नाहीये. प्रदर्शनापूर्वी सर्वाधिक अॅडव्हान्स तिकीट बुकिंगचा विक्रम या सिनेमाने केला असतानाच आता प्रदर्शनानंतरही अवतार 2 ने आणखी एक विक्रम केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Avatar The Way of Water | 'अवतार द वे ऑफ वॉटर' चित्रपट विक्रम रचतोय, जगात 3,598 कोटींची कमाई, भारतात किती?
Avatar The Way of Water | हॉलीवूड दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांचा ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट आजकाल चित्रपटगृहांमध्ये खूप गाजत आहे. सध्या भारतीय बॉक्स ऑफिसवर तसंच जगभरात ‘अवतार 2’ची चर्चा सुरू आहे. तीन दिवसांत अवतार-2 ने जगभरात 3,598 कोटींची कमाई केली आहे. भारतात या काळात अवतार २ चा अंदाजित संग्रह १३१-१३३ कोटी रुपये इतका झाला आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या म्हणण्यानुसार, “अवतार: द वे ऑफ वॉटर” ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दोन दिवसांत भारतात सुमारे 86.45 कोटींची कमाई केली. अवतार २ ची किंमत १९०० कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Praveg Share Price | मार्ग श्रीमंतीचा! प्रवेग कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, स्टॉक तेजीत यायेणार
- Dhani Share Price | 41 रुपयाच्या शेअरने 2 दिवसात 22 टक्के परतावा दिला, स्टॉक रोज अप्पर सर्किट हीट करतोय
- JBM Auto Share Price | अल्पावधीत 1711% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, ऑर्डरबुक मजबूत झाली
- Arham Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळतील, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, वेगाने परतावा मिळतोय
- RITES Share Price | राईट्स कंपनी शेअर्स ऑर्डर मिळताच तेजीत, अत्यंत फायद्याचा आहे हा शेअर
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, सकारात्मक अपडेटने स्टॉक तेजीत
- Nykaa Share Price | नायका शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, अल्पवधीत मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले पहा
- RailTel Share Price | कमाईची संधी! अवघ्या 3 दिवसांत 20% परतावा आणि 7 दिवसात कंपनीला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाले
- Gensol Engineering Share Price | अवघ्या 3 दिवसात 15% परतावा देणाऱ्या शेअरची दिग्गज बिग-बुल कडूनही खरेदी