महत्वाच्या बातम्या
-
Axis Bank Share Price | तज्ज्ञांचा ॲक्सिस बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट पाईस जाहीर केली
Axis Bank Share Price | ॲक्सिस बँकेच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी तत्काळ ॲक्सिस बँकेचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, अल्पावधीत या बँकेच्या शेअर्समध्ये 4.75 टक्के वाढ पाहायला मिळू शकते. आज शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी ॲक्सिस बँकेचे शेअर्स 0.39 टक्के घसरणीसह 1,068 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Axis Bank Share Price | ॲक्सिस बँकेचे शेअर्स अल्पावधीत FD पेक्षा चौपट परतावा देतील, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर केली
Axis Bank Share Price | मागील अनेक दिवसा भारतीय शेअर बाजारात ब्लडबाथ पाहायला मिळत आहे. विक्रीच्या दबावामुळे भारतीय शेअर बाजारातील दिग्गज कंपन्यांचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत, 26 ऑक्टोबर 2023 रोजी सेन्सेक्समध्ये 901 अंकाची घसरण पाहायला मिळाली होती. अशा मंदीच्या काळात देखील अॅक्सिस बँकेचे शेअर्स मजबुतीने ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
AXIS Bank Share Price | एका बातमीने अॅक्सिस बँक शेअरमध्ये तेजी, खरेदी वाढली, नवीन टार्गेट प्राईस तपासून घ्या
Axis Bank Share Price | अॅक्सिस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेचे बाजार भांडवल 3 लाख कोटींच्या पार गेले आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ॲक्सिस बँक स्टॉक 1 टक्के वाढीसह 981.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. त्या नंतर अॅक्सिस बँक स्टॉक 1.03 टक्के वाढीसह 978.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी ॲक्सिस बँक स्टॉक 0.75 टक्के घसरणीसह 969.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
AXIS Bank Share Price | बँक FD पेक्षा अधिक परतावा, ऍक्सिस बँकेचा शेअर तेजीत येतोय, टार्गेट प्राईस पाहून गुंतवणुकीचा विचार करा
AXIS Bank Share Price | शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 च्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात खाजगी क्षेत्रातील ‘अॅक्सिस बँक’ चे शेअर्स 2.5 टक्क्यांच्या घसरणीवरसह ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ॲक्सिस बँकेने आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत अॅक्सिस बँकेला 5728 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे शेअरमध्ये काही प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता.
2 वर्षांपूर्वी -
Axis Bank Share Price | या बँकेच्या FD पेक्षा शेअरमधून होईल मोठी कमाई, तज्ज्ञांनी दिली स्टॉक टार्गेट प्राईस
Axis Bank Share Price | खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ‘अॅक्सिस बँक’ स्टॉकबाबत शेअर बजार तज्ञ जबरदस्त उत्साही पाहायला मिळत आहे. ‘MK ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस’ फर्मसह 55 दिग्गज गुंतवणूक संस्थांनी या बँकिंग स्टॉकवर पैसे लावण्याची शिफारस केली आहे. अॅक्सिस बँकेचे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी 1.12 टक्के वाढीसह 854.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होती. पुढील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 1250 रुपयांपर्यंत जाऊ शकतात असे तज्ञ म्हणतात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Axis Bank Share Price | Axis Bank Stock Price | BSE 532215 | NSE AXISBANK)
2 वर्षांपूर्वी -
Axis Bank Share Price | ऍक्सिस बँकेचा स्टॉक 1200 रुपये वर जाईल? 42 टक्के परतावा मिळू शकतो, खरेदी करणार?
Axis Bank Share Price | खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकपैकी एक ‘अॅक्सिस बँक’ च्या शेअर्समध्ये शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी 1 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. ‘अॅक्सिस बँक’ आणि ‘सिटीग्रुप इंडिया’ यांच्यातील यशस्वी डीलची बातमी येताच स्टॉकमध्ये तेजी आली. जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने ‘अॅक्सिस बँक’ स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. मागील 6 महिन्यांत ‘अॅक्सिस बँक’ स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 14 टक्के परतावा मिळवून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Axis Bank Share Price | Axis Bank Stock Price | BSE 532215 | NSE AXISBANK)
2 वर्षांपूर्वी -
Axis Bank Share Price | एक्सिस बँकेने सुद्धा अदानी ग्रुपला कर्ज दिल्याचं उघड, शेअर्सवर परिणाम होणार?
Axis Bank Share Price | हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूह अडचणींनी घेरला आहे. परिस्थिती अशी झाली आहे की, अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर अदानी समूहाबाबतही विविध गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान, अनेक बँका आता अदानी समूहाने त्यांच्याकडून किती कर्ज घेतले याचाही खुलासा करत आहेत. आता एक्सिस बँकेनेही याचा खुलासा केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Axis Bank Share Price | Axis Bank Stock Price | BSE 532215 | NSE AXISBANK)
2 वर्षांपूर्वी -
Axis Bank Share Price | बँक FD मध्ये अशक्य, पण अॅक्सिस बँकेचा शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राईस पहा
Axis Bank Share Price | आजच्या व्यवहारात अॅक्सिस बँकेचे शेअर घसरले आहेत. तो सुमारे २ टक्क्यांनी घसरून ९१८ रुपयांवर आला. सोमवारी तो ९३३ रुपयांवर बंद झाला होता. सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर बँकेने तिमाही निकाल जाहीर केले आहेत. बँकेचा नफा ६२ टक्क्यांनी वाढून ५,८५३ कोटी रुपये झाला आहे. निव्वळ ऑपरेटिंग नफा ९,२७७ कोटी रुपये होता. तिमाही निकालानंतर ब्रोकरेज हाऊसेसमध्ये तेजी दिसून येत आहे. त्यात ४० टक्क्यांपर्यंत परतावा अपेक्षित आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Axis Bank Share Price | Axis Bank Stock Price | BSE 532215 | NSE AXISBANK)
2 वर्षांपूर्वी -
Axis Bank Share Price | ऍक्सिस बँक शेअरने काही दिवसातच 45% परतावा दिला, तज्ज्ञांनी दिली नवी टार्गेट प्राईस
Axis Bank Share Price | सन २०२२ मध्ये बँकिंग शेअरमध्ये चांगली कारवाई झाली आहे. खासगी क्षेत्रातील आघाडीच्या शेअर्सना अॅक्सिस बँकेने मागे टाकले आहे. या वर्षी आतापर्यंत या शेअरमध्ये 6 महिन्यात 37 टक्के आणि 45 टक्क्यांची वाढ झाली आहे. २१ डिसेंबर रोजी या शेअरने ९५८ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आणि शुक्रवारी (३० डिसेंबर २०२२) 0.09% घसरून 934 रुपयांवर स्थिरावले आहेत. जूनच्या नीचांकी पातळीनंतर या शेअरमध्ये ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रश्न असा निर्माण होतो की, जेव्हा बाजारात अनिश्चितता असते, तेव्हा या बँकांनी शेअर्स विकून नफा कमवावा किंवा अधिक परताव्यासाठी धारण करावे किंवा खरेदी करावी. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल शेअरमध्ये तेजीत असून खरेदीचा सल्ला देताना त्यांनी ११३० रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्याची ही किंमत ९३३ रुपयांपेक्षा २१ टक्क्यांनी अधिक आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Axis Bank Share Price | Axis Bank Stock Price | BSE 532215 | NSE AXISBANK)
2 वर्षांपूर्वी -
Stock To BUY | हा बँकिंग शेअर देऊ शकतो 26 टक्के रिटर्न, अनेक ब्रोकरेज हाऊसेसकडून खरेदीचा सल्ला, कारण?
Stock To BUY | खासगी बँक अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये आज म्हणजे २५ नोव्हेंबर रोजी किंचित वाढ झाली आहे. गुरुवार, २४ नोव्हेंबर रोजी वार्षिक वार्षिक विश्लेषण दिन बैठकीनंतर तज्ज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसेस बँकेच्या वाढीबाबत विश्वास व्यक्त करीत आहेत. आज अनेक दिग्गज ब्रोकरेज हाऊसेसनी अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आगामी काळात बँक व्यवस्थापन वाढीवर भर देत असल्याचे ब्रोकरेजचे मत आहे. आगामी काळात बँक अधिक कार्यक्षम आणि स्थिर कामगिरीसाठी आपली क्षमता बळकट करण्यात गुंतलेली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON