महत्वाच्या बातम्या
-
विधानसभेत केवळ मुकेश अंबानी आणि सचिन वाझेंवर चर्चा होते | लोकहिताच्या प्रश्नांवर नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला. सरकारच्या चुका लक्षात आणणं हे विरोधकांचे काम आहे. आर. आर. पाटील पदावर असताना आमचं म्हणणं योग्य असेल तर संबंधितांवर त्वरित कारवाई करायचे, असा अप्रत्यक्ष टोला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगावला आहे.ते आज मुंबईत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना याविषयावर प्रतिक्रिया दिली.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्रीजी घरा बाहेर पडा | शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने झालेले हाल ऑनलाईन बघता येणार नाही
मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाईन बघता येणार नाही, अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. मराठवाड्यात यंदा नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त प्रमाणात पाऊस कोसळला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक घेता आले नव्हते. यानंतरही शेतकऱ्यांनी उमेद न हारता दुबार-तिबार पेरणी गेली होती. पिकांनी तग धरल्यामुळे या मेहनतीचे चीजही होताना दिसत होते. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची ही सर्व मेहनत पाण्यात घालवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ते त्यांचे वैयक्तिक मत असावे | शिवसेनेने दिलेला त्रास आम्ही कधीही विसरणार नाही - संतोष धुरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात पाठराखण केली. मात्र, समाज माध्यमांवर अविनाश जाधव यांना झालेल्या त्रासापासून ते अनेक प्रकरणांचा हवाला देत महाराष्ट्र सैनिक यावरून असहमती दाखवत आहेत. आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या राजकारणामुळे अनेकवेळा त्रास सहन करावा लागतो. मात्र शिवसेनेतून नेहमी आपल्या विरोधातच सुरु असतो, मग आपले नेते त्यांच्या पाठीशी का उभे राहतात तेच समजत नाही असं कार्यकर्ते समाज माध्यमांवर प्रतिक्रिया देत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
वरळी की शिवडी विधानसभा? आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार?
मागील काही दिवसांपासून युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची राजकीय चर्चा रंगली होती. मात्र प्रत्यक्ष ते अधिकृतपणे शिवसेनेमध्ये कोणीही बोलण्यास तयार नाही. परंतु आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं खात्रीलायक वृत्त प्रसार माध्यमांच्या हाती आहे. त्यासाठी वरळी किंवा शिवडी विधानसभा मतदारसंघ निश्चित करण्यासाठी अंतर्गत चाचपणी सुरु आहेत.
6 वर्षांपूर्वी -
संजय तुर्डेच्या समर्थनार्थ BMC एल विभाग कार्यालयावर मनसेचा धडक मोर्चा
संजय तुर्डेच्या समर्थनार्थ BMC एल विभाग कार्यालयावर मनसेचा धडक मोर्चा
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल