Multibagger Stock | या 12 रुपयाच्या शेअरने गुंतवणूकदारांचा पैसा सुसाट वाढवला | 1 लाखाचे 1.64 कोटी झाले
शेअर बाजार हा एखाद्या व्यवसायासारखा आहे. जिथे योग्य स्टॉक ओळखण्यासोबतच त्यावर विश्वास ठेवला जाणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या दिवसांत चांगला परतावा न देणारे स्टॉक्स कालांतराने गुंतवणूकदारांना श्रीमंत बनतात, असे अनेक वेळा दिसून येते. शेअर बाजाराबद्दल असे म्हणतात, गुंतवणूक करा आणि विसरा. बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड ही अशीच एक कंपनी (Multibagger Stock) आहे जिने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. एकेकाळी 12 रुपयांना विकल्या जाणाऱ्या या कंपनीच्या शेअरची किंमत आज 2000 रुपयांवर गेली आहे. या कंपनीत ज्याने एक लाख रुपये गुंतवले असतील, त्याने आज किती पैसे कमावले असतील हे जाणून घेऊया.
11 महिन्यांपूर्वी