महत्वाच्या बातम्या
-
Bank Privatization | मोदी सरकार SBI वगळता सर्व सरकारी बँकांचे खासगीकरण करणार, खासगीकरणासंबंधित माहिती जाणून घ्या
Bank Privatization | देशात खासगीकरणाबाबत सरकार अतिशय वेगाने पुढे जात आहे. सरकार लवकरच दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करणार असून, त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. याशिवाय अनेक सरकारी कंपन्या खासगी हातांच्या ताब्यात दिल्या जात आहेत. पुढील महिन्यापर्यंत खासगीकरणाला सुरुवात होऊ शकते. तर दुसरीकडे सरकारी कर्मचारीही याच्या निषेधार्थ सातत्याने संप पुकारत आहेत, पण दरम्यानच्या काळात सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया वगळता सर्व सरकारी बँका खासगी हातांच्या ताब्यात द्याव्यात, असे देशातील दोन प्रमुख अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
2 वर्षांपूर्वी -
आरक्षणाचा फायदा काय? | सरकारी कंपन्यांच्या विक्रीचा सपाटा | आता SBI सोडून सर्व बँकांचे खासगीकरण करावे असा रिपोर्ट
केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) वगळता सर्व सरकारी बँकांचे (पीएसबी) खासगीकरण करावे. कारण बाजारातील भरीव वाटा असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना खासगी बँका हा विश्वासार्ह पर्याय म्हणून पुढे आल्या आहेत. ‘नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च’च्या (एनसीएईआर) अहवालानुसार गेल्या दशकभरात एसबीआय वगळता बहुतांश सरकारी बँका खासगी बँकांच्या तुलनेत मागे पडल्या आहेत. एनसीएईआरच्या पूनम गुप्ता आणि अर्थतज्ज्ञ अरविंद पानगढिया यांनी लिहिलेल्या या अहवालात म्हटले आहे की, पीएसबीने त्यांच्या खासगी क्षेत्रातील समकक्षांपेक्षा मालमत्ता आणि इक्विटीवर कमी परतावा मिळविला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
-
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
-
RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
-
Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
-
Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
-
NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
-
Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
-
Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN