महत्वाच्या बातम्या
-
Berger Paints India Share Price | कलर कंपनीचा शेअर, आयुष्याला रंग, 1 लाखावर दिला 1.15 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स पहा
Berger Paints India Share Price | ‘बर्जर पेंट्स’ या पेंट क्षेत्रातील शेअर्स मागील पाच दिवसांत दोन टक्क्यांनी वधारले आहेत. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.38 टक्के वाढीसह 558.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स वार्षिक नीचांक किंमत पातळीवरून 3 टक्क्यांनी वर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. भारतीय ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने शेअरची किंमत सध्याच्या किंमत पातळीपासून 9 टक्क्यांनी खाली येऊ शकते. तज्ञांनी बर्जर पेंट्स शेअरची लक्ष्य किंमत 505 रुपये निश्चित केली आहे. शेअर्सची किंमत 558.85 रुपये किमतीवर क्लोज झाली आहे. ब्रोकरेज फर्मने 505 रुपयाच्या लक्ष किमतीसह शेअरची रेटिंग कमी केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Berger Paints India Share Price | Berger Paints India Stock Price | BSE 509480 | NSE BERGEPAINT)
4 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stock | या 96 पैशाच्या शेअरने गुंतवणूकदारांवर पैशाचा पाऊस पाडला | 70421 टक्के परतावा
बर्जर पेंट्सच्या शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे. लोकांना श्रीमंत करण्याचे काम कंपनीच्या शेअर्सनी केले आहे. बर्जर पेंट्सच्या शेअर्सनी सूचीबद्ध झाल्यापासून 70,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याच वेळी, बर्जर पेंट्सच्या शेअर्सनी गेल्या 14 वर्षांत 6,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्समधील नफ्याचा अंदाज (Multibagger Stock) यावरून लावला जाऊ शकतो की जर एखाद्या व्यक्तीने 14 वर्षांपूर्वी शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला 61 लाखांपेक्षा जास्त फायदा झाला असता.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Moschip Technologies Share Price | 10 रुपयाच्या पेनी शेअरने 3 वर्षात 481 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, आजही शेअर खरेदीला स्वस्त
-
Budh Rashi Parivartan 2023 | बुध राशी परिवर्तन होतंय, 7 जूनपर्यंत या राशींना करिअरमध्ये मोठं यश आणि आर्थिक बळ मिळेल
-
Expleo Solutions Share Price | एक्स्प्लेओ सोल्युशन्स शेअर तेजीत, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 740 टक्के परतावा दिला, फायदा घेणार?
-
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअरमध्ये तुफानी वाढ, मागील एका महिन्यात 30.18 टक्के परतावा दिला, तेजीचे कारण काय?
-
Carysil Share Price | मालामाल होण्याची मोठी संधी! 96503 टक्के परतावा देणारा कॅरीसिल शेअर अजून 40 टक्के परतावा देऊ शकतो
-
MM Forgings Share Price | मल्टिबॅगर शेअर! एमएम फोर्जिंग्ज शेअरने तब्बल 4900 टक्के परतावा दिला, प्लस डिव्हीडंड मिळणार
-
Coal India Share Price | भारत सरकार कोल इंडियामधील हिस्सा विकणार, शेअरवर याचा काय परिणाम होणार? सविस्तर डिटेल्स जाणून घ्या
-
Eureka Forbes Share Price | कमाई जोमात! युरेका फोर्ब्स शेअरने 5 दिवसात 26 टक्के परतावा दिला, तुम्ही सुद्धा अल्पावधीत कमाई करणार का?
-
Brand Rahul Gandhi | दक्षिण भारतानंतर हिंदी पट्ट्यात सुद्धा ब्रँड राहुल गांधी! मध्य प्रदेशात सुद्धा काँग्रेस 150 जागा जिंकत बहुमताने सत्तेत येणार?
-
Hikal Share Price | हिकल लिमिटेड शेअरच्या गुंतवणूकदारांना मजबूत डिव्हीडंड मिळणार, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या