महत्वाच्या बातम्या
-
BHEL Share Price | BHEL सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी कमाई होणार - Marathi News
BHEL Share Price | LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी 3 शेअर्सची निवड केली आहे. तज्ञांच्या मते, हे शेअर्स गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून देऊ शकतात. या शेअर्समध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, ट्रेंट लिमिटेड आणि ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत. आज या लेखात आपण टॉप 3 शेअर्सबाबत माहिती जाणून घेणार आहोत. तज्ञांनी या शेअर्सवर नवीन टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या 3 शेअर्स बाबत सविस्तर माहिती.
4 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राइस नोट करा - Marathi News
BHEL Share Price | भारतीय शेअर बाजारात गुरुवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. निफ्टी इंडेक्स 1.89 टक्क्यांच्या वाढीसह 25,388 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर सेन्सेक्स 1.77 टक्क्यांच्या वाढीसह 82,962 अंकावर क्लोज झाला होता. तज्ञांच्या मते, सध्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण गुंतवणूकीची सुवर्ण संधी म्हणून पहिली पाहिजे. अशा काळात तज्ञांनी गुंतवणुकदारांना काही शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज या लेखात आपण टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत जे अल्पावधीत गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून देऊ शकतात.
4 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL आणि टाटा मोटर्स सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
BHEL Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत अस्थिरता पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, जागतिक घडामोडीमुळे अंक अमेरिकन निवडणुकीच्या पूर्वी जगभरात एक मंदीची लाट पाहायला मिळू शकते. त्यामुळे अनेक परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, रेटिंग अपडेट, BUY करावा की Sell? - Maharashtranama Marathi
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ब्रोकरेज फर्म HSBC ने बीएचईएल स्टॉकवर ‘सेल’ जाहीर केली आहे. गुरुवारी या कंपनीचे (NSE: BHEL) शेअर्स 280.45 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचले होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, बीएचईएल स्टॉक 75 टक्के घसरू शकतो. (बीएचईएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
BHEL Share Price | बीएचईएल स्टॉक दैनंदिन चार्टवर 273 ते 280 रुपये दरम्यान ट्रेड करत आहे. यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याज दर कपातीमुळे भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात अरिहंत कॅपिटल मार्केट्स फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. यामध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, बीईएमएल लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | 2 वर्षात दिला 415% परतावा, आता पुन्हा मल्टिबॅगर, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. नुकताच ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकिंगने महारत्न दर्जा (NSE: BHEL) असलेल्या बीएचईएल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच या कंपनीला 10,000 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. (बीएचईएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | रॉकेट स्पीडने परतावा मिळणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक तेजीचे संकेत
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे (NSE: BHEL) शेअर्स 3 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, बीएचईएल कंपनीच्या उपकंपनीला 11,000 कोटी रुपये मूल्याचे काम मिळाले आहे. बीएचईएल कंपनीची उपकंपनी महान एनर्जी लिमिटेडला अदानी पॉवर लिमिटेड कंपनीने एक कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. (बीएचईएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअर पुन्हा एकदा फोकसमध्ये, फायद्याची अपडेट नोट करा
BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स सोमवारी ट्रेडिंग दरम्यान फोकसमध्ये आले होते. दरम्यान हा स्टॉक 302.70 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचला होता. नुकताच बीएचईएल कंपनीला दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनकडून सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL शेअर 'पॉवर' दाखवणार, कमाईची संधी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
BHEL Share Price | खराब जागतिक संकेतांमुळे बाजारात कमकुवतपणा दिसून आला. निफ्टी जवळपास 200 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स जवळपास 600 अंकांनी घसरून बंद झाला. सेन्सेक्स, निफ्टी 0.5% पेक्षा जास्त घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्सच्या 30 पैकी 23 शेअर्स घसरले. निफ्टीच्या 50 पैकी 39 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | PSU शेअर्स पुन्हा तेजीत येणार? BHEL शेअर मोठा परतावा देण्याचे संकेत, कमाईची मोठी संधी
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 2.76 टक्के वाढीसह 299.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सोमवारी अनेक PSU स्टॉकमध्ये अफाट घसरण पहायला मिळाली होती. आज स्टॉक मार्केट सावरलं आहे. ( बीएचईएल कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL शेअर खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये 40% कमाईची संधी, मालामाल करणार हा स्टॉक
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी अभियांत्रिकी आणि अवजड उत्पादन कंपनी आहे. या कंपनीला भारत सरकारने महारत्न दर्जा बहाल केला आहे. ही कंपनी 180 पेक्षा जास्त उत्पादने तयार करते. ही कंपनी पॉवर ट्रान्समिशन, पॉवर निर्मिती, दूरसंचार आणि औद्योगिक वाहतूक क्षेत्र यासारख्या क्षेत्रांची उपकरणांच्या गरजांची पूर्तता करते. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 2.27 टक्के घसरणीसह 301.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( बीएचईएल कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. नुकताच या कंपनीला दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यात 2×800 MW क्षमतेचे कोडरमा फेज-॥ थर्मल पॉवर स्टेशन स्थापित करण्यासाठी 10,000 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट दिले आहे. बीएचईएल कंपनीला या ऑर्डरची पूर्तता पुढील 52 महिन्यांत करायची आहे.
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीसाठी गर्दी
BHEL Share Price | मागील काही दिवसापासून बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला झारखंडमध्ये कोडरमा जिल्ह्यात 2×800 MW क्षमतेचे कोडरमा फेज-II थर्मल पॉवर स्टेशन उभारण्यासाठी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनकडून 10,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीला 52 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | पॉवरफुल BHEL शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका
BHEL Share Price | बीएचईएल या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. अशा परिस्थितीत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने बीएचईएल स्टॉक खरेदी करून होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. ( बीएचईएल कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | संधी सोडू नका! BHEL शेअर टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, रॉकेट स्पीडने मिळेल परतावा
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 68 टक्के वाढवले आहे. ( बीएचईएल कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | PSU BHEL शेअर शॉर्ट टर्म मध्ये देणार मोठा परतावा, ही आहे पुढची टार्गेट प्राइस
BHEL Share Price | भारतीय शेअर बाजारातील तेजी पाहून अनेक तज्ञ आणि गुंतवणुकदार उत्साही भावना व्यक्त आहेत. तज्ञांच्या मते, 2024 हे वर्ष देखील गुंतवणूकदारांसाठी कमाईच्या बाबतीत लक्षणीय ठरणार आहे. अशा काळात गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने महारत्न दर्जा असलेला बीएचईएल स्टॉक निवडला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकमध्ये 2-3 दिवसांसाठी पोझिशन घेण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, पुढील दोन ते तीन दिवसात या सरकारी स्टॉकमध्ये जोरदार ॲक्शन पाहायला मिळू शकते. ( बीएचईएल कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL सहित या 5 शेअर्समध्ये होईल तगडी कमाई, मिळेल मोठा परतावा
BHEL Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आता शेअर बाजाराच्या नजरा आगामी जून तिमाहीचे निकाल आणि केंद्रीय अर्थसंकल्पावर लागले आहे. जून तिमाहीचे निकाल आणि केंद्रीय अर्थसंकल्प भारतीय शेअर बाजारासाठी एक मोठा ट्रिगर ठरू शकतो. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स झटपट पैसे गुणाकार करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ तज्ञांनी निवडलेल्या टॉप 5 शेअर्सची लिस्ट.
7 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | 17 रुपयाच्या शेअरची कमाल, मागील 1 वर्षात दिला 256% परतावा, पुन्हा बंपर तेजी येणार
BHEL Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी बीएचईएल स्टॉक तीन-चार टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला 13,300 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( बीएचईएल कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | PSU शेअर मजबूत तेजीच्या दिशेने, पण स्टॉक वाढीचे नेमकं कारण काय?
BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी महारत्न कंपनीच्या शेअरमधे मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी बीएचईएल स्टॉक 3 टक्के वाढीसह 307.95 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनकडून झारखंडमधील कोडरमा येथे 1600 मेगावॅट क्षमतेचा थर्मल पॉवर प्लांट उभारण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | पॉवरफुल PSU शेअर मजबूत परतावा देणार, फायद्याची मोठी अपडेट आली
BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 3 टक्के वाढीसह 285 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक लाल निशाणीवर क्लोज झाला आहे. नुकताच या कंपनीला अदानी समूहाकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
-
Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
-
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
-
RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
-
Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
-
Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
-
NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
-
Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
-
EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा