महत्वाच्या बातम्या
-
Big Breaking | इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
FM Nirmala Sitharaman | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून पैसे उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बेंगळुरूयेथील विशेष लोकअदालतीने या तक्रारीवर सुनावणी करताना अर्थमंत्री आणि इतर अनेक नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
BIG BREAKING | उडवा-उडवी नडली! सुप्रीम कोर्टाने SBI बँकेला झापलं, इलेक्टोरल बाँडबाबत उद्यापर्यंत माहिती देण्याचे आदेश
BIG BREAKING | एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इलेक्टोरल बाँड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जोरदार फटकारले आहे. त्याचबरोबर माहिती देण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. एसबीआयने निवडणूक रोख्यांची माहिती मंगळवारपर्यंत निवडणूक आयोगाला द्यावी, असे पाच सदस्यीय खंडपीठाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीमहिन्यात इलेक्टोरल बाँड योजनेवर बंदी घातली होती.
1 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | अत्यंत धक्कादायक! निवडणुकीपूर्वी मोदी सरकार बिथरलंय? काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवली
BIG BREAKING | काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर मोठे आरोप केले आहेत. काँग्रेस नेते अजय माकन म्हणाले, ‘युवक काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आल्याची माहिती आम्हाला काल मिळाली. काँग्रेस पक्षाची खातीही गोठवण्यात आली आहेत. आयकर विभागाने युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून २१० कोटी रुपयांची वसुली मागितली आहे. आमच्या खात्यातील क्राऊडफंडिंगचे पैसे गोठविण्यात आले आहेत. निवडणुकीच्या दोन आठवडे आधी विरोधकांची खाती गोठवली जातात, हे लोकशाही गोठवण्यासारखे आहे.
1 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | मोदी सरकारला धक्का! सुप्रीम कोर्टाकडून इलेक्टोरल बॉण्ड रद्द, निवडणूक आयोगावरही ताशेरे, निकालात काय?
BIG BREAKING | इलेक्टोरल बॉण्ड योजना सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राजकीय पक्षांना व्यक्ती आणि संस्थांकडून देणग्या मिळत होत्या. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका सर्वाधिक निधी मिळणाऱ्या भाजपला बसला आहे. एप्रिल 2019 पासून लागू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पक्षाला किती देणग्या मिळाल्या याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
1 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | पुलवामा शहिदांच्या पार्थिवाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या राहुल गांधींना खोलीत बंद करण्यात आले होते, तो इव्हेन्ट होता?
Rahul Gandhi meet Satypal Malik | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मुलाखत घेतली आहे. यावेळी त्यांनी सत्यपाल मलिक यांना जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती, गौतम अदानी आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावर प्रश्न विचारले. याशिवाय सत्यपाल मलिक यांच्या राजकीय प्रवासाबाबतही राहुल यांनी अनेक प्रश्न विचारले.
2 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | भाजपचा पराभव सहकारी पक्षांनी देखील दिसू लागला? फटाके फोडत AIADMK चा भाजपला रामराम, NDA फुटायला सुरुवात
BIG BREAKING | लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. दक्षिणेत एनडीएला त्यांच्या प्रमुख मित्रपक्षाने सोडले आहे. अण्णाद्रमुकने भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा केली आहे. अण्णाद्रमुकने भाजपसोबतची युती कायमची संपुष्टात आल्याची घोषणा केली. एआयएडीएमकेचे उपसमन्वयक के. पी. मुनुसामी यांनी सांगितले की, एआयएडीएमकेने बैठकीत एकमताने एक ठराव मंजूर केला. अण्णाद्रमुक आजपासून भाजप आणि एनडीए आघाडीसोबतचे सर्व संबंध तोडत आहे.
2 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | निवडणूक आयुक्तांचा दर्जा कपात करण्याच्या हालचाली, 9 माजी मुख्य निवडणूक आयुक्तांचे पंतप्रधानांना पत्र, चुकीचा संदेश जाईल
BIG BREAKING | निवडणूक आयुक्तांचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावरून कॅबिनेट सचिवांच्या समकक्ष करण्याच्या विधेयकाला माजी निवडणूक आयुक्तांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विरोध केला आहे. एकूण नऊ माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा दर्जा कमी करण्याच्या तरतुदी काढून टाकण्याची विनंती केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | खळबळ! अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक करणारे 8 पैकी 6 फंड बंद झाले, OCCRP रिपोर्टमध्ये अदानी ग्रुप संबंधित व्यक्तींचे कनेक्शन
BIG BREAKING | अदानी समूहाबाबत पुन्हा एकदा वेगळी माहिती समोर येत आहे. अदानी समूहाशी संबंधित लोकांनी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरलेल्या बर्म्युडा आणि मॉरिशसस्थित आठ पैकी सहा सार्वजनिक निधी बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | मध्य प्रदेश तीर्थ दर्शन यात्रा, भाजपच्या मुख्यमंत्री मामांनी लोकांना मामा बनवलं, भाजप नेत्यांची विमानाने कौटुंबिक तीर्थ दर्शन यात्रा
BIG BREAKING | मध्य प्रदेशात सरकार वृद्धांना विमानाने तीर्थ यात्रेला पाठवत आहे. 21 मे 2023 रोजी प्रवाशांचा पहिला ग्रुप राजधानी भोपाळहून प्रयागराजला गेला होता. यात ३२ जणांचा समावेश होता. या ३२ प्रवाशांची यादी तपासली असता धक्कादायक डेटा समोर आला आहे. त्यानुसार…
2 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | दिल्लीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला पलटल्यानंर आता सुप्रीम कोर्टाच्या अजून एका निर्णयाला मोदी सरकार बिल पास करून पलटणार
BIG BREAKING | लोकसभा आणि राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर झाल्यानंतर आता केंद्र सरकार मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. तसेच त्यांच्या सेवेच्या अटी तसेच कार्यकाळ वाढविण्याचा अधिकार असेल. यासंदर्भातील एक विधेयक मोदी सरकारने राज्यसभेत मांडण्यासाठी सूचीबद्ध केले आहे. त्यामुळे कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यात नवा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | 2019 ची लोकसभा निवडणूक भाजपने EVM मध्ये छेडछाड करून जिंकलेली? अशोका विद्यापीठातील प्राध्यापकाच्या दाव्याने खळबळ
BIG BREAKING | अशोका विद्यापीठातील एका प्राध्यापकाच्या रिसर्च पेपरवरून राजकीय वाद सुरू झाला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठी गडबडी केली होती, ज्यामुळे त्यांना मोठा विजय मिळाला होता, असा दावा विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने प्रसिद्ध केलेल्या रिसर्च पेपरमध्ये करण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप राम मंदिरावर हल्ला किंवा बड्या नेत्याची हत्या घडवून आणू शकतं' - सत्यपाल मलिक
BIG BREAKING | जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर मोठा आरोप केला आहे. राजकीय लाभ घेण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजप दोघेही कोणत्याही थराला जाऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | मणिपूर हिंसाचारात भाजप सरकारचा सहभाग, सरकारच्या संगनमतामुळे हिंसाचार थांबत नाही, भाजप आमदाराने भांडं फोडलं
Manipur Violence | ईशान्येकडील राज्यातील १० आदिवासी आमदारांपैकी एक असलेले मणिपूरचे भाजप आमदार पाओलिनलाल हाओकिप यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना पत्र लिहून राज्यातील कुकीबहुल जिल्ह्यांसाठी स्वतंत्र प्रशासनाची मागणी केली होतीअशी माहिती पुढे आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | आगामी लोकसभा निवडणूक INDIA विरुद्ध NDA अशी होणार, विरोधी महाआघाडीच्या नावाने मोदी-शहांची चिंता अजून वाढणार
INDIA Vs NDA | बेंगळुरू येथे झालेल्या बैठकीत विरोधी महाआघाडीची नावे जाहीर करण्यात आली आहेत. याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी राजद आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याला दुजोरा दिला आहे. या आघाडीचे नवे नाव “इंडिया” म्हणजेच “इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुसिव्ह अलायन्स” असेल.
2 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | ..तर कोणीही सुरक्षित राहणार नाही, यांचावर लगाम लावायलाच हवा, हरीश साळवे ईडीविरोधात सुप्रीम कोर्टात
BIG BREAKING | ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या ‘अधिकारां’वर सर्वोच्च न्यायालयात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. एका प्रकरणात याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे म्हणाले की, लगाम घातला नाही तर देशात कोणीही सुरक्षित राहणार नाही. गुरुग्राममधील कंपनी एम३एम विरोधात पीएमएलए प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
2 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारत-चीन सैन्य पुन्हा भिडलं, अनेक भारतीय जवान जखमी
BIG BREAKING | अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाल्याचं समोर आलं आहे. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 9 डिसेंबरच्या रात्री घडली होती.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा