महत्वाच्या बातम्या
-
नितीश कुमार लवकरच बिहार विधानसभा भंग करणार | पण कारण काय?, मोदी-शाहांचं 2024 मधील स्वप्नं भंग करण्याची मोठी योजना
Bihar CM Nitish Kumar | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू’ने एनडीए आणि भाजपाला झुगारून लालू प्रसाद यांच्या आरजेडी पक्षासोबत नवं सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर संपूर्ण बिहारमध्ये या निर्णयाचं स्वागत होताना दिसत आहे. मात्र २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी हिंदी पट्ट्यात ही मोठी घटना घडल्याने मोदी-शहा जोडी सुद्धा तणावात असल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे आगामी बिहार लोकसभेत भाजपाला मोठा फटका बसणार हे जवळपास निश्चित असल्याने भाजपचे दिल्लीतील नेते बैठकांवर बैठका घेत आहेत. त्यानंतर बिहारमध्ये ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्या ते देखील देशाने पाहिलं आहे. मात्र त्यातून काहीच हाती न लागल्याने भाजपचे वरिष्ठ अजून चिंतेत आल्याचं वृत्त आहे.
5 महिन्यांपूर्वी -
बिहारमध्ये भाजपाची सत्ता जाताच ईडी, सीबीआयचा पारा चढला? | निमलष्करी दल घेऊन विरोधक आमदार, खासदारांच्या घरी धाडसत्र
बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारच्या फ्लोअर टेस्टपूर्वी सीबीआयने राष्ट्रीय जनता दलाचे खासदार अशफाक करीम आणि एमएलसी सुनील सिंह यांच्या घरावर छापे टाकले आहेत. बुधवारी सकाळी सीबीआयचं पथक अशफाक करीम आणि सुनील सिंग यांच्या घरांवर छापा टाकण्यासाठी पटना इथं दाखल झालं. कथित लँड फॉर जॉब घोटाळ्यात हा छापा टाकण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. सुनील सिंह हे राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय आहेत. जाणून घेऊयात नितीश सरकारला आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Bihar Politics | नितीश-तेजस्वी एकत्र येणार, युती तोडण्याची घोषणा होऊ शकते, मोदींचा २०२४ मधील मार्ग खडतर
सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यातील कराराचा निर्णय झाला आहे. राजद प्रमुखांनी गृहमंत्रालयाची मागणी केली आहे, ती जदयूने मान्य केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश कुमार लवकरच युती तुटल्याची घोषणा करू शकतात. आज सकाळी तेजस्वी यांच्या घरी अनेक पक्षांचे नेते जमले. जेडीयूची बैठक संपल्यानंतर युती संपवण्याची घोषणा केली जाईल, असं सांगण्यात येत आहे.
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Mangalam Seeds Share Price | जबरदस्त शेअर! 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा
-
Speciality Restaurants Share Price | रेस्टॉरंट चेन चालवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 170% परतावा दिला, आता स्टॉक नवीन टार्गेटच्या दिशेने
-
Shriram AMC Share Price | हा शेअर पैशाची उधळण करतोय, 3 आठवड्यात 110 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, स्टॉक डिटेल्स
-
Goldstone Technologies Share Price | मस्तच! जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
-
Gold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या
-
360 ONE WAM Share Price | मस्तच! तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड
-
Multibagger Stock | बंपर परतावा! 21 महिन्यांत या शेअरने 2960% परतावा दिला, स्टॉक पुन्हा तेजीत येतोय
-
Sharda Cropchem Share Price | जोरदार कमाई! या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स
-
Accelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा
-
Udayshivakumar Infra IPO | आला रे आला IPO आला, जबरदस्त परतावा देत आहेत अनेक IPO, कंपनीचा तपशील पहा