महत्वाच्या बातम्या
-
Brahmastra Trailer Review | बहुप्रतिक्षित ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना आवडला | पण एक प्रश्न विचारत आहेत
अयान मुखर्जीच्या बहुप्रतिक्षित ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बराच वेळ चाहत्यांना तो पाहण्यासाठी उत्सुकता लागून राहिली होती आणि आता शेवटच्या चाहत्यांना ट्रेलर पाहायला मिळाला. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Sooryavanshi Box Office Collection | 'सूर्यवंशी' चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद | पहिल्याच दिवशी २७ कोटीची कमाई
अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर ‘सूर्यवंशी’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहे उघडल्यानंतर प्रदर्शित होणारा ‘सूर्यवंशी’ हा एक मोठा चित्रपट आहे. सूर्यवंशी यांना महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांत चांगला प्रतिसाद (Sooryavanshi Box Office Collection) मिळाला आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
NCB Vs High Profile Bollywood Actors | 'त्या' हायप्रोफाईल ड्रग्ज प्रकरणांत अद्याप आरोपपत्रही दाखल नाही
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक करण्यात आलेल्या छाप्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चर्चेत आहे. आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड (NCB Vs High Profile Bollywood Actors) कारागृहात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Shah Rukh Khan Visits Arthur Road Jail | आर्यनच्या भेटीसाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्यांचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कारण दोन दिवसांपूर्वी जामीन अर्ज एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावला होता. परिणामी शाहरुख खानच्या परिवारात पुन्हा निराशा पसरली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Bail | कोर्टाने 20 ऑक्टोबरपर्यंत निकाल राखून ठेवल्याने आर्यनचा कोठडीतच मुक्काम
मुंबईतील हायप्रोफाईल क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात कोर्ट कोठडीत अडकलेल्या आर्यन खान सह इतरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज पार पडली. परंतु, कोर्टाने आर्यन खानच्या जामीन अर्जावरील आपला निकाल (Aryan Khan Bail) राखून ठेवल्याने खान कुटुंबियांना पुन्हा धक्का बसला आहे. जवळपास आठवड्याभरावर म्हणजे 20 ऑक्टोबरला न्यायालय आपला निकाल देणार असल्याने आर्यन खानचा मुक्काम अजून वाढला आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Nora Fatehi summoned by ED | अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिसला 'ईडी'ने चौकशीसाठी बोलावले
राजधानी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्र शेखरच्या दोनशे कोटीच्या फसवणुकीच्या प्रकरणात बोल्ड अभिनेत्री नोरा फतेहीला ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. नोरा फतेहीला बोलावून या प्रकरणात आज चौकशीत सामील होण्यास सांगितले आहे. अंमलबजावणी संचालनालयाला या प्रकरणी नोरा फतेही हिचा (Nora Fatehi summoned by ED) जबाब नोंदवायचा आहे.
3 वर्षांपूर्वी -
Rakul Preet and Jackky Bhagnani in Relationship | रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या रिलेशनशिपबद्दल पोस्ट
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह गेले अनेक दिवस तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतेय.आज या सुंदर अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. रकुल आज 31 वर्षांची झाली आहे. अशा परिस्थितीत चाहते तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेत्रीचे अभिनंदन करत आहेत. पण रकुलने या खास दिवशी तिच्या स्वतःच्या चाहत्यांना एक अनोखी भेट (Rakul Preet and Jackky Bhagnani in Relationship) दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Arbaaz Merchant Alleges NCB | NCB नेच तिथे ड्रग्ज ठेवली | CCTV'त दिसेल | अरबाझचा आरोप
ड्रग्ज पार्टीचं प्रकरण सध्या राज्यभर गाजतं आहे. मुंबईतल्या क्रूझवर टाकण्यात आलेल्या NCB च्या छाप्यात ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट या दोघांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अशात आता अरबाझ मर्चंट याने जामिनासाठी अर्ज केला असून एनसीबीनेच क्रूझवर ड्रग्ज ठेवले असा (Arbaaz Merchant Alleges NCB) आरोप केला आहे. एवढंच नाही तर सीसीटीव्ही फुटेज तपासा त्यात ही बाब दिसून येईल असंही सांगितलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Bail Hearing | आर्यनसह ६ जणांना १४ दिवसांची कोर्ट कोठडी | जामिनासाठी अर्ज करू शकतात
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. आर्यनला जामीन मिळणार की त्याच्या कोठडीत वाढ होणार, याचा फैसला आज पुन्हा होणार होता. मुंबई – गोवा क्रूझवर 2 ऑक्टोबरला धाड टाकून NCB ने अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आर्यन खानसह 8 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 3 ऑक्टोबरला त्यांना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर (NCB) अटक केल्यानंतर आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात (Aryan Khan Bail Hearing) आली होती.
3 वर्षांपूर्वी -
NCB Drug Raids | लोकांना BYJU शिक्षणाचे धडे अन मुलाला सेक्स कर, ड्रग घे असे धडे | शाहरुखची ब्रँड व्हॅल्यू धोक्यात
अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB Drug Raids) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं असून त्याच्यासह इतर दोघांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. शाहरुखच्या लेकाने कालची रात्र एनसीबी कोठडीत घालवली. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांची रात्र एनसीबी कोठडीत गेली.
3 वर्षांपूर्वी -
NCB Arrested Aryan Khan | आर्यन ड्रग्ज घेऊ शकतो, सेक्स करु शकतो | शाहरुखचा जुना व्हिडीओ व्हायरल
क्रूजवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला NCB ने अटक केली आहे. शाहरुखसह आणखी ७-८ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी रात्री NCB ने छापेमारी केल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एक शाहरुखचा मुलगा आर्यन (NCB Arrested Aryan Khan) असल्याची माहिती समोर आली होती.
3 वर्षांपूर्वी -
इतरांना सॉफ्ट पॉर्न म्हणून हिणवलं | आता इतरांना विवाहपूर्व शारीरिक संबंधांवर ज्ञान वाटप`
ट्विटरवर नेहमीच विवादित ट्विट करण्यात प्रसिद्ध असणाऱ्या कंगना रानौतच्या ट्विटमध्ये धार्मिक आणि जातीय शब्दांना विशेष महत्व असतं. ट्विटचा कोणताही विषय धर्म आणि जातीवर वर्ग करण्यात ती माहीर झाली आहे आणि त्यामुळे तिच्यावर गुन्हे देखील दाखल आहे. एनसीबीच्या रडावरून नसलेली ती एकमेव बॉलीवूड अभिनेत्री आहे जिने जाहीरपणे होय मी ड्रग घेतली आहे असं मान्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने तिला सडेतोड उत्तर दिल्यानंतर सूज्ञ प्रतिउत्तर देण्याची क्षमता नसल्याने तिने उर्मिलाला थेट सॉफ्ट पॉर्न अभिनेत्री संबोधन तिच्यातली विकृती देशासमोर मांडली होती.
4 वर्षांपूर्वी -
ट्विटर क्वीन पुन्हा बरळली | जो बायडन यांची खिल्ली उडवत ‘गजनी' म्हणाली
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी ऐतिहासिक विजय मिळवत रिपब्लिकचे डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत केलं आहे. तसेच, सलग तीन दिवस सुरु असलेली मतमोजणीने संपूर्ण जागाच लक्ष अंतिम निकालांकडे लागलं होतं. जो बायडन हे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसमध्ये २० जानेवारी रोजी प्रवेश करतील.
4 वर्षांपूर्वी -
फिल्मी लक्ष्मीबाईंवर जावेद अख्तर यांच्याकडून मानहानीचा खटला | मुंबई पोलीसांचंही समन्स
बॉलीवूड कलाकार कंगना रणौतच्या विरोधात काही दिवसांपूर्वी बॉलीवूड मधील प्रोडक्शन हाऊसेसने खटले दाखल केले आहेत. त्यानंतर तिच्या अडचणी अजून वाढताना दिसत आहेत. तत्पूर्वी म्हणजे मागील महिन्यात तिच्या विरोधात तुमकूर कर्नाटकमध्ये एक आणि मुंबईत दोन केसेस दाखल झाल्या आधीच आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तर तलवारी निघाल्या असत्या | व्यावसायिक लोकांमध्ये हिंदूंची जराही भीती नाही - मुकेश खन्ना
बॉलीवूडमधील ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी यांचा मोस्ट अवेटेड ‘लक्ष्मी बम’ हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. ट्विटरवरही तो खूप ट्रेंड होत आहे. याचे कारण असे की, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचा दावा करण्यात येत होता. पण आता हा चित्रपट सिनेमागृहातच प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे समजते.
4 वर्षांपूर्वी -
पायल घोषचा RPI'मध्ये प्रवेश | २०१४ मध्ये राखी सावंतने केला होता प्रवेश
दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात लैंगिक छळवणुकीची तक्रार केल्यामुळं चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष हिनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला आहे. आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पायलनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा झेंडा हाती घेतला.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | करण जोहरच्या घरी पार्टीत ड्रग्सचा वापर नाही | ती पांढरी रेष ड्रग्स नव्हे मग काय होतं?...वाचा
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील नेपोटिज्मसोबत ड्रग्सवरूनही अनेक गंभीर आरोप झाले होते. अशातच २०१९ मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या एका पार्टीचा व्हिडीओ चर्चेत आला होता. हा व्हिडीओ पाहून आरोप लावण्यात आले होते की, व्हिडीओत असलेले सगळे स्टार ड्रग्सच्या नशेत आहेत आणि या पार्टीत ड्रग्सचा वापर झाला होता. पण आता एका फॉरेन्सिक रिपोर्टने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
डिजिटली वातावरण बिघडवलं | पोलिसांकडून कंगनाला व्हाट्सअँपवर डिजिटल नोटीस
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिला वांद्रे पोलीस चौकशी बोलावणार आहेत. येत्या सोमवारी तिला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. कंगनाला मुंबईपोलिसांनी व्हॉट्सअॅपवर नोटीस पाठवली आहे. कंगनासह तिची बहीण रंगोलीलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोघींना सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सोशल मीडियामार्फत दोन गटांमध्ये धार्मिक वैर वाढवणे | PoK वक्तव्य | FIR दाखल होणार
अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वांद्रे न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंगना हिच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सँडलवूड ड्रग्ज प्रकरण | विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
ड्रग्ज प्रकरणात आता अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरावरही धाड टाकण्यात आली आहे. सँडलवूड ड्रग्ज प्रकरणात (sandalwood drug scandal) विवेकचा मेहुणा आदित्य अल्वाचं (Aditya Alva) नाव आहे. तो सध्या गायब असल्याने आता त्याच्या तपासासाठी बंगलुरू पोलीस मुंबईत आले आहेत आणि त्यांनी विवेक ओबेरॉयच्या घरात तपास सुरू केला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- NBCC Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका
- Reliance Share Price | रिलायन्स शेअरने दिला 547% परतावा, पुढेही मालामाल करणार हा शेअर - Maharashtranama Marathi
- Niacinamide Serum | चेहऱ्यावरील काळे डाग गायब करेल एलोवेरा आणि ग्रीन टीपासून बनलेलं हे सिरम, एकदा वापरून पहाच
- Big Boss Marathi | शिवीगाळ करून BIP-BIP ऐकू येऊनही त्यावर शिक्षा तर सोडा; जानवी किल्लेकरच्या जाऊबाई संतापल्या
- Kawasaki Ninja Discount | जबरदस्त! कावासाकी बाईक खरेदीवर 25,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर, खरेदीला गर्दी
- L&T Share Price | L&T शेअर शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई करून देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, फायदा घ्या
- Cetaphil Face Wash | पदार्थांपेक्षा जास्त तेल चेहऱ्यावरच दिसतं? हे 5 फोमिंग फेस वॉश ट्राय करा; चेहरा दिसेल वाव
- Santosh Juvekar | ह्या वेड्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचं"; संतोष जुवेकरने सांगितला अनुराग कश्यपसोबतचा अनुभव
- Royal Enfield Classic 350 | नवी रॉयल एनफिल्ड क्लासिक लाँच, पाहा व्हेरियंटनिहाय किंमत आणि फीचर्स
- PPF Investment | दर महिना बचतीवर मॅच्युरिटीला मिळतील 16 लाखा रुपये, या सरकारी योजनेत बिंधास्तपणे पैसे गुंतवा