महत्वाच्या बातम्या
-
खटाटोप सिनेमाचा विषय जाहीर करण्यासाठी | अक्षय प्रमाणे सरकार स्पॉन्सर सिनेमाचा प्रयोग? - सविस्तर वृत्त
अभिनेत्री कंगना मुंबईत दाखल झाली आहे. विमानतळावरुन ती थेट तिच्या घरी पोहोचली आहे. Y प्लस सुरक्षेत कंगना विमानतळावरुन आपल्या खार येथील घरी आली आहे. मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे. यावर आता कंगना आक्रमक झाली आहे. कंगनाने थेट आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कंगनाला मोठा दिलासा | कार्यालयावरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा शिवसेनेबरोबर वाद सुरु आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबरोबर तिचं वाकयुद्ध चांगलंच रंगलं आहे. कंगनाने मुंबईची तुलना थेट POK शी केल्यामुळे हा वाद चांगलाच पेटला. कंगना आज मुंबईत दाखल होत आहे. पण त्याआधीच कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेकडून हातोड चालवला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
उखाड़ो मेरा क्या उखाड़ोगे म्हणालेली | पालिकेने उखडल्यावर समाज माध्यमांवर रडायला सुरुवात
आज ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची काल मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.
4 वर्षांपूर्वी -
कंगना समाज माध्यमांवर धार्मिक तेढ वाढवतेय ? | स्वतःच्या अनधिकृत कार्यालयाची राम मंदिराशी तुलना
आज ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची काल मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.
4 वर्षांपूर्वी -
कंगनाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा | मुंबईला पुन्हा PoK म्हणाली
आज ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची काल मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.
4 वर्षांपूर्वी -
बाबर आणि त्याचं सैन्य | लोकशाहीची हत्या | कंगनाचा ट्विटरवरून संताप
आज ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची काल मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.
4 वर्षांपूर्वी -
रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक | २५ बॉलिवूड सेलिब्रिटी चौकशीसाठी फेऱ्यात अडकणार
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. आज तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी होत होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली. सायंकाळी साडे चार वाजता तिची आरोग्य तपासणी आणि कोव्हिड चाचणी केली जाणार आहे. आज सकाळी 10.30 वाजल्यापासून एनसीबी रियाची चौकशी करत होती. काल आणि परवा तब्बल 13 तास रियाची चौकशी झाली.
4 वर्षांपूर्वी -
अध्ययन सुमनची मुलाखत बनणार आधार | राज्य सरकार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी करणार
ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री कंगनाचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाविरोधात कारवाई केली जावी यासंदर्भात प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईला PoK बोलणे कंगनाला भोवले | काँग्रेसकडून विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव
रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
करदात्यांचा पैसा विकास आणि कुपोषनावर खर्च व्हावा | कंगनाच्या सुरक्षा खर्चावरून टोला
अभिनेत्री कंगना राणौत हिनं मुंबईविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर तिच्यावर अनेकांचारोष ओढावला गेला. ज्यानंतर कंगना विरुद्ध शिवसेना यांच्यातील संघर्षही विकोपास गेल्याचं चिन्हं आहे. त्यातच ड्रग्ज माफियांबाबत कंगना करत असणारे गौप्यस्फोट, कलाकारांच्या नावांचा खुलासा हे सारं पाहता तिला सुरक्षा पुरवण्यात यावी असा सूरही एका वर्गानं आळवला होता. ज्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कंगनाला ‘Y’ दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईची बदनामी केल्याप्रकरणी कंगनावर कारवाई करा | आ. प्रताप सरनाईकांची मागणी
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची कंगना रनौतवर कारवाईची मागणी केली आहे. मुंबईची बदनामी केल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई करण्याची मागणी आमदार प्रताम सरनाईक यांनी केली आहे. अध्यक्षांनी गृह विभागाला 24 तासात अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | केंद्राकडून कंगनाला Y दर्जाचं सुरक्षा कवच
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतशी व्यक्तिगत भांडण नाही आहे. तिनं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केली आहे. महाराष्ट्रचा, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचा कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. कंगनाला 9 तारखेला येऊ द्या, एअरपोर्टवर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कंगनाला ९ तारखेला येऊ द्या | एअरपोर्टवर शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतशी व्यक्तिगत भांडण नाही आहे. तिनं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केली आहे. महाराष्ट्रचा, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचा कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. कंगनाला 9 तारखेला येऊ द्या, एअरपोर्टवर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी सांगते आहे मी मराठा | करा जे काही करायचं आहे - कंगना रानौत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, आहे असे ठणकावून सांगितल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत आणखीनच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र हा तुमच्या बापाचा नाही. त्यामुळे तुम्हाला माझं काय वाकडं करायचंय ते करा, असे खुले आव्हानच कंगनाने शिवसेनेला दिले आहे. महाराष्ट्र हा कोणाच्याही बापाचा नाही. महाराष्ट्र हा मराठ्यांची मान अभिमानाने उंचावणाऱ्या लोकांचा आहे. मी निक्षून सांगते की, मी मराठा आहे. माझं काय वाकडं करायचंय ते करा, असे कंगनाने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत असुरक्षित वाटतंय | मग मुंबईत तसंच महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही - गृहमंत्री
एखाद्याला मुंबईत असुरक्षित वाटत असेल तर त्यांना मुंबईत तसंच महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. एखाद्या कलाकाराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हास्यास्पद आहे असंही ते म्हणाले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. पोलिसांच्या हाती मुंबईत सुरक्षित आहे असं अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
मी आधीच वाचलंय | डुक्करासोबत भांडू नये | आपल्यावर चिख्खल उडाल्यास डुक्कराला मजा येते
कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
९ सप्टेंबरला मुंबईत येतेय | कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा
कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन बिनधास्त आपल्या घरी जातात | कारण मुंबई पोलीस
मुंबई पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेली अभिनेत्री कंगना रनौत आता चांगलीच अडचणीत सापडलीय. मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या विधानामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर टिका होत असून ती चांगलीच वादाच्या भोव-यात अडकली आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून कंगनावर टिका करुन तिला कडक शब्दांत मनसे स्टाईल दणका दिली आहे. मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ‘जजमेंटल’ होऊन ‘पंगा’ घेऊ नये अशा फिल्मी स्टाईलनेच तिला सणसणीत उत्तर दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कंगना म्हणजे भाजप IT सेल | कंगनाच्या ट्विट, वक्तव्यांमागे भाजपा आहे - काँग्रेस
‘कंगना म्हणजे भाजप आयटी सेल’ अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. कंगनाने मुंबईबद्दल जे वक्तव्य केलं त्यामुळे तिच्यावर आता बॉलिवूड पाठोपाठ राजकीय वर्तुळातूनही टीका होत आहे. काँग्रेसचे सचिन सावंत यांनी कंगनावर टीका करत देवेंद्र फडणवीसांनी राज्याची माफी मागावी अशी टीका देखील केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलीस आयुक्तांकडे जा | तुमच्याकडील पुरावे पोलिसांना द्या
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोपांची मालिका अद्याप सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला उघड धमकी दिली असा गंभीर आरोप अभिनेत्री कंगना रनौतने केला आहे. मुंबईत भीती वाटत असेल तर परत येऊ नये, असा इशारा राऊतांनी दिल्याचा दावा कंगनाने केला आहे. मला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी कंगनाने केले होते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Peel Off Mask | नवरात्रीमध्ये चेहरा चमकेल, केवळ 2 पदार्थांपासून घरीच तयार करा पिल ऑफ मास्क - Marathi News
- Bigg Boss Marathi | बीबी हाऊसमध्ये वाजणार DJ क्रेटेक्स, एलिमिनेशनची टांगती तलवार असणार डोक्यावर - Marathi News
- Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात होणार रीयुनियन, पुन्हा एकदा पाहायला मिळणार अरबाज आणि निक्कीची केमिस्ट्री
- Face Pack | आता घरीच तयार करा टोमॅटोपासून बनलेले हे 3 फेसस्क्रब, चेहरा उजळून निघेल - Marathi News
- Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला असतो समर्पित, अशी गेली जाते देवी चंद्रघंटेची उपासना
- Bigg Boss Hindi 18 | बिग बॉस हिंदीच्या ग्रँड प्रीमियरची जोरदार चर्चा, घराचा आगळावेगळा लुक आला समोर - Marathi News
- Devara Movie on Box Office | देवराने पार केली डबल सेंचुरी, प्रेक्षकांची तुफान गर्दी, हॉलिडेमुळे बंपर कमाई - Marathi News
- Personal Loan EMI | पर्सनल लोन घेऊन वेळेआधीच फेडताय मग या 4 गोष्टींची काळजी घ्या, नुकसान टाळता येईल - Marathi News
- Loan Alert | नोकरदारांनो, 'या' चुकांमुळे कर्जाचा डोंगर डोक्यावरून कधीही उतरणार नाही, या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News
- Credit Card Application | पगारदारांनो, सिबिल स्कोर चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड विसरा, सोबतच आर्थिक नुकसान देखील होईल