महत्वाच्या बातम्या
-
Brightcom Share Price | करोडपती करणारा शेअर 10 रुपयांवर आला, स्टॉक 'Hold' करावा की 'Sell'
Brightcom Share Price | ब्राइटकॉम गृप कंपनीचे शेअर्स मंगळवारी 5 टक्के वाढीसह 10.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये जबरदस्त विक्री पाहायला मिळत आहे. सोमवारी ब्राइटकॉम गृप कंपनीचे शेअर्स 9.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले नाही. ( ब्राइटकॉम गृप कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Brightcom Share Price | 14 रुपयाच्या ब्राइटकॉम ग्रुप शेअरला या प्राईसवर सपोर्ट, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसबद्दल काय म्हटलं?
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित तेजीसह व्यवहार करत होते. मात्र आज हा स्टॉक पुन्हा विक्रीच्या दबावात आला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( ब्राइटकॉम ग्रुप कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Brightcom Share Price | करोडपती करणारा ब्राइटकॉम ग्रुप शेअर 17 रुपयांवर आला, खरेदी करावा? नवीन अपडेट आली
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्के घसरणीसह 16.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये विक्री पाहायला मिळत आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Brightcom Share Price | 117 रुपयांचा शेअर 19 रुपयांवर आला! आता शेअर्स खरेदी वाढली, 1 दिवसात 17% वाढला, कारण काय?
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 17.5 टक्क्यांच्या वाढीसह 21.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Brightcom Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 22 रुपयांवर आलेला ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तेजीत, 2 दिवसात 30% परतावा दिला
Brightcom Share Price | मागील काही दिवसापासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उसळी पहायला मिळत आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 20.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Brightcom Share Price | अनेकांना श्रीमंत बनवणारा पेनी शेअर पुन्हा तेजीत! 16 रुपयांच्या ब्राइटकॉम गृप शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
Brightcom Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांची गुंतवणूक असलेल्या ब्राइटकॉम गृपच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून ब्राइटकॉम गृप कंपनीचे बॅक टू बॅक अप्पर सर्किट हीट करत आहेत. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. Brightcom Group Share Price
12 महिन्यांपूर्वी -
Brightcom Share Price | मागील 5 वर्षांत 1200% परतावा देणाऱ्या ब्राइटकॉम गृप शेअरमधील हालचालींनंतर नेमकं काय करावं? काय स्थिती?
Brightcom Share Price | ब्राइटकॉम गृप स्टॉक जबरदस्त अस्थिरतेत ट्रेड करत आहेत. कधी अचानक हा स्टॉक अप्पर सर्किटवर हीट करतो, तर कधी अचानक या स्टॉकमध्ये उतरती कळा लागते. मागील काही दिवसांपासून सतत तेजीत असणाऱ्या ब्राइटकॉम गृप स्टॉकमध्ये आज लोअर सर्किट लागला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | मालामाल शेअर! ब्राइटकॉम गृप शेअर्स पुन्हा तेजीत, 5 दिवसात 20 टक्के परतावा दिला, तेजीचं नेमकं कारण काय?
Brightcom Share Price | मागील काही दिवसांपासून ब्राइटकॉम गृप कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये 15.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | सुपर मल्टिबॅगर ब्राइटकॉम ग्रुप शेअरची घसरण सुरू, सलग 8 दिवसांपासून लोअर सर्किट, पुढे काय होणार?
Brightcom Share Price | गेल्या काही दिवसांत ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअरमध्ये (Brightcom Group share price) मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांच्या (Brightcom Share) घसरणीनंतर १६.०८ रुपयांवर बंद झाला. सलग आठव्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये (Brightcom Group Share) लोअर सर्किट आहे. ब्राइट कॉम ग्रुपच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचं प्रमुख कारण म्हणजे सेबीचा निर्णय. (Brightcom Group)
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअर धडाम, एमडी सुरेश रेड्डी आणि CFO नारायण राजू यांचा राजीनामा, वेगवान घडामोडी
Brightcom Share Price | ब्राइटकॉम समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश रेड्डी आणि सीएफओ नारायण राजू यांनी राजीनामा दिला आहे. कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही घोषणा केली आहे. रेड्डी आणि राजू यांना कोणत्याही लिस्टेड कंपनीत महत्त्वाची व्यवस्थापकीय पदे भूषविण्यापासून रोखण्यात यावे, असे बाजार नियामक सेबीने गेल्या आठवड्यात दिलेल्या अंतरिम आदेशात म्हटले होते. (Brightcom Group Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुपवर सेबीने उगारला कारवाईचा बडगा, शेअरमध्ये लोअर सर्किटची मालिका, शेअरचं काय होणार?
Brightcom Share Price | सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने मागील काही वर्षात आपल्या कठोर कारवाईने बरेच गैरप्रकार हाणून पाडले आहेत. आता सेबीने ब्राइटकॉम ग्रुप कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 21.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Brightcom Group Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअरची घसरगुंडी सुरू, रोज लोअर सर्किटवर, नेमकं कारण काय? गुंतवणूकदारांनी काय करावे?
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारी जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून घसरण पहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स पाच टक्के लोअर सर्किटमध्ये अडकले होते. (Brightcom Group Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | 31 रुपयाच्या ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तेजी सुरू, गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी ऑर्डर टाकल्या
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये अजूनही तेजी सुरू आहे. मागील आठवड्यात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के अप्पर सर्किटसह 28.58 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात ब्राइटकॉम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 63.17 टक्के परतावा कमावून दिला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकची नीचांक किंमत पातळी 9.35 रुपये होती. तर आता हा स्टॉक आपल्या वार्षिक उच्चांक किमतीजवळ ट्रेड करत आहे. सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 2.24 टक्के वाढीसह 31.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुपने दोन महिन्यात 230 टक्के परतावा दिला, शेअर जबरदस्त उसळी घेतोय, खरेदी करावा का?
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या शेअर्सने मागील 2 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 2 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 230 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 31.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 57.70 रुपये होती. या काळात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरची किंमत 9 रुपयेवरून 31 रुपयेवर पोहचली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तेजीत, शेअर आज अप्पर सर्किट तोडतोय, तेजीचा फायदा घेणार? तपशील वाचा
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 30 रुपये अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 31.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Brightcom Group Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअरने एका महिन्यात 74% परतावा दिला, अप्पर सर्किट मुळे पैसा वेगाने वाढवतोय स्वस्त झालेला शेअर
Brightcom Share Price | मागील काही दिवसापासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. अवघ्या 4 दिवसांत या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील एका महिन्यात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 74.54 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने 5 जून रोजी स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आम्ही सेबीला पूर्ण सहकार्य करण्याचे वचन देतो. कंपनी सेबीचे निरीक्षण गांभीर्याने घेत असून कारणे दाखवा नोटीसवर गांभीर्याने विचार करत आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने आपल्या उपकंपन्यांचे ताळेबंद उघड केले नसल्याची माहिती मिळताच सेबी कंपनीवर कारवाई केली. यानंतर, ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने त्यांच्या सर्व सहयोगी कंपन्यांचे ताळेबंद त्यांच्या वेबसाइटवर जाहीर केले. शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 23.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | करोडपती बनवणारा हा शेअर खूप स्वस्त झालाय, 1 दिवसात 12% वाढला, हा स्टॉक खरेदी करणार?
Brightcom Share Price| ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने जारी केलेल्या तिमाही निकालाच्या आकडेवारीनुसार, कंपनीने 320.68 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. हा निव्वळ नफा मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत 51.15 टक्के जास्त आहे. या तिमाहीत कंपनीचा एकूण सेल्स 1683.07 कोटीं रुपये होता. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीचा महसूल वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे ग्राहकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे, त्यामुळे कंपनीचा महसूल अधिक प्रमाणात वाढला आहे. ब्राइटकॉम ग्रुपने तिमाही निकालात म्हंटले आहे की, दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 5 जाहिरात एजन्सी, 16 नवीन थेट जाहिरातदार आणि 7 वृत्तपत्रे त्यांच्या बिझनेस पोर्टफोलिओमध्ये जोडले आहेत. ब्राइटकॉम ग्रुपकंपनी ऑनलाइन आणि डिजिटल मार्केटिंग सेवा क्षेत्रात उद्योग करते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Peel Off Mask | नवरात्रीमध्ये चेहरा चमकेल, केवळ 2 पदार्थांपासून घरीच तयार करा पिल ऑफ मास्क - Marathi News
- Bigg Boss Marathi | बीबी हाऊसमध्ये वाजणार DJ क्रेटेक्स, एलिमिनेशनची टांगती तलवार असणार डोक्यावर - Marathi News
- Face Pack | आता घरीच तयार करा टोमॅटोपासून बनलेले हे 3 फेसस्क्रब, चेहरा उजळून निघेल - Marathi News
- Personal Loan EMI | पर्सनल लोन घेऊन वेळेआधीच फेडताय मग या 4 गोष्टींची काळजी घ्या, नुकसान टाळता येईल - Marathi News
- Devara Movie on Box Office | देवराने पार केली डबल सेंचुरी, प्रेक्षकांची तुफान गर्दी, हॉलिडेमुळे बंपर कमाई - Marathi News
- Credit Card Application | पगारदारांनो, सिबिल स्कोर चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड विसरा, सोबतच आर्थिक नुकसान देखील होईल
- Home Loan Alert | पगारदारांनो, या गोष्टींमध्ये आहात परफेक्ट तर गृहकर्जाचा अर्ज रिजेक्ट होण्याचं टेन्शन घेऊ नका - Marathi News
- Bigg Boss Marathi | आता जानवीचं काही खरं नाही, विशाखा सुभेदार म्हणाल्या "ती बाहेर आल्यावर मी तिला भेटणारं" - Marathi News
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर खरेदीला गर्दी, मालामाल करणार हा स्टॉक, कमाईची मोठी संधी - Gift Nifty Live
- Insurance Policy Alert | इन्शुरन्स पॉलिसी सरेंडर करा आणि मिळवा अधिक लाभ, फायद्याचा नियम जाणून घ्या - Marathi News