महत्वाच्या बातम्या
-
Business Loan | बिझनेस सुरू करण्यासाठी कर्ज हवे? बिझनेस लोनसाठी ही कागदपत्रे जोडा, पहा कर्ज घेण्याची प्रक्रिया
Business Loan | वेगवेगळ्या उद्योगाच्या आणि कंपनीच्या गरजा वेगवेगळ्या असतात, परंतु व्यापार करण्यासाठी लागणारे कर्ज व अर्ज प्रक्रियासाठी लागणारी कागदपत्रे सारखीच असतात. वेळेची बचत करण्यासाठी आणि बँकांकडून कर्ज नाकारले जाण्याची शक्यता कमी करण्यासाठी, लघु उद्योगांनी कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी कागदपत्रांची जुळवाजुळव नक्की केली पाहिजे. MSME मालक वेगवेगळ्या बँकांकडून किंवा वित्तीय कंपनीकडून सहजपणे कर्ज मिळवू शकतात, परंतु यशस्वीरित्या अर्ज करण्यासाठी काही महत्वाचे कागदपत्रे आवश्यक असतात.
2 वर्षांपूर्वी -
Business Loan | तुमच्या व्यवसायाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बिझनेस लोन पर्याय | हे आहेत फायदे
तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे, किंवा अधिक उत्पादनासाठी प्रगत मशीन्स घ्यायच्या आहेत, किंवा नवीन युनिट सुरू करण्यासाठी अधिक मनुष्यबळाची गरज आहे. या सर्व कामांसाठी आपल्याला अधिक पैशांची गरज आहे आणि अशा आर्थिक गरजा (Business Loan) आपण व्यवसाय कर्ज घेऊन पूर्ण करू शकतो.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल