महत्वाच्या बातम्या
-
अमेरिकन कार कंपनी टेस्लाची भारतात एंट्री | कर्नाटकमधून व्यवसायाला सुरूवात
अमेरिकन कार कंपनी टेस्लाची अखेर भारतामध्ये एंट्री झाली आहे. दिग्गज उद्योगपती एलन मस्क यांनी यापूर्वी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. टेस्ला कंपनीनं 8 जानेवारी रोजी भारतामध्ये नोंदणी केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Hyundai Santro, Grand i10, Aura | कारवर मिळणार 1 लाखांपर्यंत सूट
निराशाजनक ठरलेलं 2020 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कंपन्या स्टॉक संपवण्यासाठी डिसेंबर मध्ये काही पॉप्युलर कारवर बंपर सूट देत आहे. यामध्ये Maruti Suzuki, Mahindra सह अन्य कंपन्यांसह Hyundai India सुद्धा Santro, Grand i10, Grand i10 Nios, Aura आणि Elantra सारख्या हॅचबॅक आणि सेडान कावर एक लाख रुपयांपर्यंत सूट देणार आहे. अशातच तुम्ही ह्युंदाई या दमदार कारवर कोणहीती कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास ही तुमच्याकडे उत्तम संधी आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Maruti Swift | स्पेशल एडिशन लाँच | काय आहे किंमत आणि फीचर्स
Maruti Swift special edition: सणासुदीच्या काळात देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया (MSI) ने आपल्या हॅचबॅक स्विफ्ट या कारचं खास व्हर्जन बाजारात आणलं आहे. त्याची किंमत नियमित मॉडेलपेक्षा २४,९९९ रुपये अधिक आहे. दिल्लीच्या शोरूममधील स्विफ्टच्या नियमित मॉडेलची किंमत ५.१९ लाख ते ८.०२ लाख रुपये आहे. कंपनीने म्हटले आहे की, स्विफ्टचं खास व्हेरिएंट हे ब्लॅक थीमसह लाँच करण्यात आलं आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Hero ने सुरू केली नवी सेवा; थेट होम डिलिव्हरी
हिरो मोटोक्रॉप जी देशभरातील सगळ्यात मोठी दुचाकी बनवणारी व विकणारी कंपनी आहे , तिने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सेवा चालू केली आहे. मुंबई, बंगळूरू व नॉयडा ह्या शहरांपासून सुरुवात करून हिरो ग्राहकांना होम डिलिव्हरी देण्यास सुरुवात केली आहे. ह्या होम डिलिव्हरी ची किंमत केवळ ₹३४९
2 वर्षांपूर्वी
इतकी असणार असून ह्यासाठी HGPmart.com या साईट वरूनच गाडी घेणे बंधनकारक असणार आहे. -
आताचा काळ इंटरनेट कारचा...परंतु धोक्याचा..?
भारतात वाहन क्षेत्र मंदीच्या खाईत अडकलेले असताना केवळ दोनच कारना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याम्हणजे इंटरनेट कर एमजी हेकटर आणि ह्युंदाई व्हेन्यू. वाढत्या तंत्रन्यानाच्या युगात या इंटरनेट कारना जास्त मागणी आहे. प्रत्येक जण काळानुसार बदलू पाहत आहे. व नवनवीन गोष्टी स्वीकारू पाहत आहे. हेक्टर या कारची बुकिंग २८ आणि व्हेनुची ५० हजाराच्या पार झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
होंडाने मोटारसायकलींचे बनावट पार्टस बाजारातून जप्त केले
होंडा अँक्टिवा हि भारतातील सर्वात जास्त प्रमाणात विकली जाणारी मोटारसायकल आहे. दरमहा या मोटारसायकलीच्या २ लाख युनिट्सची विक्री होते. बाजारात या मोटारसायकलीचे बनावट पार्ट्स अगदी सहज आणि किमतीत मिळून जातात. या साठी कंपनीने बनवलेले अस्सल पार्टस कणी विकत घेतच नाही हे कंपनीच्या लक्षात आले. होंडाने बाजारात विकले जाणारे बनावट पार्टस जप्त करण्यास सुरुवात केली. आता हि मोहीम सफल होण्याच्या मार्गावर आहे. होंडाच्या बनावट पार्टसचे व्यवहार करणारे व्यापारी आणि उत्पादक यांच्याविरुद्ध होंडाने अंमलबाजवणीचे छापे टाकले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
भारतात दाखल झाली पहिली ‘ऑल इलेक्ट्रिक कार'..!!
आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात एकापेक्षा एक नवनवीन गोष्टी जगासमोर येत आहेत. त्यातच गांड्याना असणारी मागणी लक्षात घेऊन देशात इलेक्ट्रिक गाड्यांना वेगळा दर्जा मिळावा म्हणून ह्यूंदाईने ‘कोना इलेक्ट्रिक’ ही एसयूव्ही अलिकडेच बाजारात आणली. आधुनिक कलेचा उत्तम नमुना असलेली ही गाडी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. साधारण २५ लाख रुपये किंमत असलेली ही कोना गाडी भारतातली पहिली जास्त अंतर कापणारी गाडी आहे. बाह्य रचनेसोबतच या गाडीची आंतररचना सुद्धा तितकीच आकर्षक आहे. बसण्यासाठी आरामदायी अश्या ५ आसनांची रचना असलेल्या या गाडीमध्ये सहज हाताळता येणारा डॅशबोर्ड देण्यात आलेला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Health First | उन्हाळ्यात ताक हेच सर्वोत्तम पेय | अधिक माहितीसाठी वाचा
-
आज बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन | विरोधकांना निमंत्रण नाही
-
लॉकडाऊन की कडक निर्बंध? | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
-
कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा, माध्यमांची भूमिका महत्वाची - मुख्यमंत्री
-
मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ‘वर्षा’वर बोलावली महत्वाची बैठक
-
गृहमंत्र्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती | मुंबई हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्तींकडून चौकशी
-
लॉकडाउन नव्हे | तर परिस्थितीनुरूप कठोर निर्बंधांवर भर देण्याचे सरकारचे संकेत
-
मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही - देवेंद्र फडणवीस
-
बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यातील सुविधा मोदींसारख्या सैनिकांनाही मिळाव्यात - शिवसेना
-
पवार-शहा यांची भेट झालीच नाही, त्यामुळे अफवांची धुळवड थांबवा - संजय राऊत