महत्वाच्या बातम्या
-
How To Check CIBIL Score Free | तुम्हाला माहित आहे सिबिल स्कोर अगदी फ्रीमध्ये सुद्धा चेक करता येतो, कसं ते जाणून घ्या
How to Check CIBIL Score Free | प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात कधीनाकधी कर्ज घेण्याची गरज पडते. सध्याच्या युगात माणसांच्या गरजा जास्त प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे कर्ज घेण्याचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. कर्ज देताना प्रत्येक बँक तुमचा सिबिल स्कोर किती आहे हे तपासत असते. सिबिल स्कोर चेक करण्यासाठी त्याचा एक तीन अंकी नंबर असतो. यावर तुमच्या आर्थीक व्यवहारांची सर्व माहिती मिळते. यामध्ये तुम्ही किती वेळा कर्ज घेतलं आहे. घेतलेलं कर्ज किती कालावधीमध्ये परत केलं आहे ही सर्व माहिती मिळते. (Is it OK to check CIBIL score online?)
2 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | तुम्हाला कर्ज देण्यास बँकेचा नकार मिळतोय?, मग त्यावर मार्ग काढण्यासाठी या 4 मार्गांचा अवलंब करा
CIBIL Score | बँका सर्व व्यक्तींना कर्ज देत नाहीत. ते सिबिल स्कोअरच्या आधारे कर्जवाटप करतात. तुम्हीही तुमच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आधी तुमचा सिबिल स्कोअर दुरुस्त करावा लागेल. सिबिल स्कोअर तुमची क्रेडिट योग्यता दर्शवतो, ज्यामुळे बँकेला तुम्हाला किती कर्ज देता येईल याची माहिती मिळू शकते. यात ३०० ते ९०० गुणांचा समावेश असतो. हे कमी-अधिक प्रमाणात कसे घडते? सिबिल स्कोअर असणे किती चांगले मानले जाते आणि आपण सिबिल स्कोअर अधिक चांगला कसा ठेवू शकता? आज आपण या विषयावर बोलणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | सिबिल स्कोअर म्हणजे काय? त्याचा तुमच्या कर्ज मिळण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो पहा
CIBIL Score | सिबिल स्कोअरला क्रेडिट स्कोअर देखील म्हणतात. आपण बँकांकडून कर्ज कसे घेतले आणि ते कसे भरले हे सांगते. पैसे वेळेवर दिले गेले की नाही हे आपला सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट रेटिंग निर्धारित करते. खराब सिबिल स्कोअरचा अर्थ असा आहे की आपण एकतर कर्ज भरले नाही किंवा योग्य वेळी पैसे दिले नाहीत. याचे अनेक तोटे आहेत, ज्याबद्दल आपण बोलू.
2 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | सिबिल स्कोअर सुधारायचा आहे? जाणून घ्या सिबिल स्कोअर झटपट वाढवण्याची युक्ती, हे सोपे मार्ग लक्षात ठेवा
CIBIL Score | कर्ज परतफेड वेळेवर करा : आपला CIBIL स्कोअर खराब होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, उशिरा कर्जपरत फेड करणे, किंवा कर्जाची थकबाकी भरण्यात विलंब होणे. म्हणून कर्ज घेतले तर ते वेळेवर परतफेड करा. ईएमआय वेळेवर भरा.
2 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | कोणताही लोन मिळण्यासाठी क्रेडिट स्कोर महत्वाचा असतो, वारंवार तपासल्यास मोठं नुकसान होतं माहिती आहे?
CIBIL Score | सध्याच्या युगात असा एकही व्यक्ती नाही ज्याने कोणत्या कामासाठी कर्ज घेतलेले नाही. आपल्या पगारापेक्षा आपल्या गरजा जास्त वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक जण आपल्याला हव्या असलेल्या वस्तू कर्ज घेऊन मिळवतात. त्यामुळे वस्तूही मिळते आणि ईएमआय असल्याने कर्जाचे जास्त ओझे वाटत नाही. अशात क्रेडिट स्कोर निट रहावा यासाठी प्रत्येक जण धडपड करतो. कारण त्यावर तुम्हाला पुढे कर्ज द्यावे की नाही हे ठरत असते. काही बॅंका आपल्या ग्राहकांना फ्री क्रेडिट स्कोर देतात. त्यात अनेक जण तो वारंवार तपासतात. मात्र असे केल्याने तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | अरेरे! कोणतीच बॅंक तुम्हाला कर्ज द्यायला तयार नाही?, कारण येथे आहे, ही बातमी नक्की वाचा
CIBIL Score | काही वस्तू खरेदी करताना अनेक व्यक्ती बॅंकेकडून कर्ज घेतात. मात्र बॅंकेकडून कर्ज मिळवणे सोपी गोष्ट नाही. यात अनेक गोष्टींची शहानिशा झाल्यावर बॅंक कर्ज देत असते. अशात अनेक व्यक्तींना कर्ज मिळत नाही. अनेक बॅंकांच्या चक्रामारुन देखील बॅंक कर्ज देत नाही त्यावेळी याची अनेक कारणे असू शकतात. मात्र यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तुमचा CIBILL स्कोअर. CIBILL स्कोअर चांगला नसल्यास कोणतीच बॅंक कर्ज देत नाही.
2 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | कर्ज घेताना क्रेडिट स्कोअर खूप महत्त्वाचा असतो, त्यात सुधारणा कशी करू शकता जाणून घ्या
क्रेडिट स्कोअर हा आपल्या क्रेडिट इतिहासावर आणि क्रेडिट ब्युरोद्वारे केलेल्या आर्थिक नोंदींच्या विश्लेषणावर आधारित एक अद्वितीय तीन-अंकी क्रमांक आहे एक स्कोअर, जो 300 ते 900 च्या दरम्यान असतो, तो एखाद्या व्यक्तीची क्रेडेन्शियल्स प्रतिबिंबित करतो. कमी क्रेडिट स्कोअरमुळे तुमच्या बँकेकडून कर्ज मिळण्याच्या शक्यतेवर परिणाम होऊ शकतो. तुमचा क्रेडिट स्कोअर ९०० च्या जितक्या जवळ असेल तितका तो कर्जे आणि इतर क्रेडिट इन्स्ट्रुमेंट्सच्या मंजुरीसाठी चांगला असतो. ७०० आणि त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. स्कोअर हळूहळू वाढत जातो आणि समाधानकारक क्रेडिट स्कोअर साध्य करण्यासाठी सुमारे 18 ते 36 महिन्यांचा क्रेडिट वापर करावा लागतो.
2 वर्षांपूर्वी -
Credit Score | तुम्हाला क्रेडिट स्कोअरमध्ये कसा सुधार करावा?, स्वस्त व्याजदरात कर्ज मिळवण्यासाठी महत्वाचे आहे
तुम्हाला जर तुमची आर्थिक क्षमता जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कसे कराल? तर आज आम्ही तुम्हाला सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर बद्दल माहिती देणार आहोत. क्रेडिट स्कोअर हा तुमच्या आर्थिक क्षमतेचे प्रतिबिंब आहे जी तुमची कर्ज घेण्याची क्षमता किती आहे हे दर्शवते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला कोणते मोठे कर्ज घेताना (Loan Application) तुमचा क्रेडिट स्कोअर म्हणजे सिबिल स्कोअर महत्त्वाचा ठरतो. तुम्ही जेव्हा कर्ज घेण्यासाठी अर्ज करता तेव्हा, बँक क्रेडिट स्कोअरच्या म्हणजे सिबिल स्कोअरच्या आधारे तुमच्या कर्जाची पात्रता ठरवते. ज्यात तुमच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेचे आकलन केले जाते. क्रेडिट स्कोअरलाच सिबिल स्कोअर असे म्हणतात. तुमचे आर्थिक व्यवस्थापन आणि तुमची कर्ज फेडण्याची क्षमता किती मजबूत आहे हयांचे आकलन सिबिल स्कोअर वरून केले जाते.
3 वर्षांपूर्वी -
Credit Card | क्रेडिट कार्ड वापरुन आपला सिबिल स्कोअर कसा सुधारायचा समजून घ्या | फायदाच होईल
भारतात डिजिटल पेमेंटचा वापर वाढला आहे. देशातील मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही क्रेडिट कार्डचा ट्रेंड वाढला आहे. तुम्हाला माहित आहे काय की वापरकर्त्याचा सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर कर्ज अर्ज प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि म्हणूनच चांगला क्रेडिट स्कोअर राखणे आवश्यक आहे.
3 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | चांगला सिबिल स्कोअर म्हणजे काय ज्यावर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल | स्कोअर असा तपासा
तुम्ही बँकेत रुजू झालात तर बँक तुम्हाला एकाच वेळी किंवा नंतर क्रेडिट कार्ड देते. हे क्रेडिट कार्ड तुमच्या उत्पन्नावर आणि तुमच्या सिबिल स्कोअरवर अवलंबून असतं. जर तुम्ही आधीच क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि नवीन क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर यामध्ये सिबिल स्कोअरची भूमिका खूप महत्त्वाची असते.
3 वर्षांपूर्वी -
Online Free CIBIL Score | तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत आहात? | मग तुमचा क्रेडिट स्कोअर तपासा
क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअरचा सामना अनेकदा सामान्य माणसाला करावा लागतो. विशेषत: बँकेकडून कर्ज घेताना क्रेडिट स्कोअर बरोबर असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारे बँक कर्ज तुमच्या नावावर पास करते. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर किती आहे, याची माहिती तुमच्याकडे असेल तर ती तुमच्याकडे असायला हवी.
3 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | तुमचा सिबिल स्कोअर कमकुवत असल्यास सिक्योर्ड क्रेडिट कार्ड साथ देईल | जाणून घ्या फायदे
क्रेडिट कार्ड ही प्रत्येक नागरिकाची गरज बनली आहे. याचा उपयोग प्रत्येक व्यक्ती त्याच्या युटिलिटी बिले, ऑनलाइन शॉपिंग, इंधन भरण्यासाठी तसेच अनेक गोष्टींसाठी करतो. परंतु हे क्रेडिट कार्ड फक्त अशा लोकांसाठी उपलब्ध आहे ज्यांचा क्रेडिट स्कोर मजबूत आहे. दुसरीकडे, ज्या ग्राहकांचा परतफेडीचा इतिहास मजबूत नाही किंवा सिबिल स्कोअर (CIBIL Score) तयार नाही अशा ग्राहकांसाठी सुरक्षित क्रेडिट कार्डची सेवा उपलब्ध आहे.
3 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | क्रेडिट स्कोअरनुसार तुमच्या कर्जाचे व्याज दर ठरतात | संपूर्ण माहिती जाणून घ्या
जेव्हा एखादी व्यक्ती बँक किंवा इतर वित्तीय संस्थेकडून कर्जासाठी अर्ज करते, तेव्हा त्याचे वय, उत्पन्न आणि व्यवसायासह त्याचा क्रेडिट स्कोअर (CIBIL स्कोर) देखील (CIBIL Score) विचारात घेतला जातो.
3 वर्षांपूर्वी -
Multiple Bank Accounts | अनेक बँक खाती असल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर देखील खराब होऊ शकतो | सविस्तर वाचा
तुमचीही अनेक बँक खाती असतील तर तुम्ही त्यांची उपयुक्तता एकदा नक्की विचारात घ्या. हे करणे आवश्यक आहे कारण जास्त बँक खाती ठेवल्याने तुम्हाला नफा कमी आणि तोटा जास्त होतो. एकाधिक खाती असल्याने तुमच्यावर आर्थिक बोजा तर वाढतोच पण तुमच्या फसवणुकीचा बळी जाण्याची शक्यताही वाढते.
3 वर्षांपूर्वी -
CIBIL Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे विमा खरेदीत अडचणी आणि डिमॅट खाते उघडता येणार नाही
चांगल्या आर्थिक क्रेडिटसाठी चांगला क्रेडिट स्कोर खूप महत्त्वाचा आहे. खराब क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळणे कठीण होईलच, परंतु आगामी काळात विमा कंपन्या तुम्हाला विमा पॉलिसी देण्यास नकार देऊ शकतात. स्टॉक ब्रोकर तुमचे डीमॅट खाते उघडण्यास नकार देऊ शकतो. याचा अर्थ तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू शकणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | तुमचा CIBIL स्कोर सुधारा आणि कमी व्याजदरात सहज कर्ज मिळवा
आज क्रेडिट स्कोअर (CIBIL Score) कोणत्याही व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा बनला आहे. कर्जाचा व्याजदर ठरवण्यात त्याची मोठी भूमिका असते. याशिवाय किती कर्ज घेता येईल हे देखील हा स्कोअर ठरवतो. अशा परिस्थितीत, वेळोवेळी तुमचा CIBIL स्कोर तपासत राहणे आणि ते चांगले ठेवणे आवश्यक आहे.
3 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | खराब CIBIL स्कोअरमुळे कर्ज घेताना त्रास होतो | स्कोअर अशा प्रकारे चांगला राखा
आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कर्ज घ्यावे लागते अशी परिस्थिती निर्माण होते. जर आपण पहिल्यांदा घर घेणार असाल तर त्यासाठी गृहकर्ज घेतो किंवा आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी कुठेतरी प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी शैक्षणिक कर्ज घ्यावे लागते. पण काही वेळा कर्ज मिळण्यात प्रचंड अडचणी येतात. मात्र कमी किंवा खराब CIBIL स्कोअरमुळे कर्ज मिळताना प्रचंड (CIBIL Score) अडचणी येऊ शकतात.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा