महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stock | 5 रुपयाच्या शेअरचा दीर्घकालीन चमत्कार | 1 लाखाच्या गुंतवणूकीचे 3 कोटी 32 लाख झाले
कॉस्मो फिल्म्स लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी पॅकेजिंग, लेबलिंग, लॅमिनेशन आणि औद्योगिक अनुप्रयोगांसाठी पॉलीप्रॉपिलीन फिल्म (BOPP) तयार करते. कंपनीचे मुख्यालय नवी दिल्ली, भारत येथे आहे. त्याची निर्मिती युनिट्स भारत आणि दक्षिण कोरियामध्ये आहेत. ही अशी कंपनी आहे जिच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. त्या शेअरच्या तपशीलांबद्दल अधिक जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | या 5 रुपयाच्या शेअरने 1 लाखाचे 3 कोटी 70 लाख केले | आता बोनस शेअर्स देणार
एका कंपनीने जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर ५ रुपयांवरून १८०० रुपयांवर गेले आहेत. ही कंपनी कॉस्मो फिल्म्स आहे. कंपनी आता आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे. कॉस्मो फिल्म्स आपल्या गुंतवणूकदारांना १:२ या प्रमाणात बोनस शेअर देईल. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात 170 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. त्याचबरोबर यंदा आतापर्यंत कॉस्मो फिल्म्सच्या शेअरमध्ये जवळपास 34 टक्के रिटर्न दिला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
- Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?
- IRCTC Share Price | IRCTC शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, झटपट मालामाल
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
- Govt Employees Salary | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार आणि ईपीएफ मर्यादा वाढणार, महत्वाची अपडेट आली
- HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार