महत्वाच्या बातम्या
-
Credit card | तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर या 10 गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे, अन्यथा खूप नुकसान होईल
Credit card | तुम्ही जो क्रेडिट कार्ड वापरता, त्यावर मिळणाऱ्या कर्जाची सुविधा निश्चित कालावधीसाठी कोणत्याही व्याजाशिवाय उपलब्ध करून दिली जाते. क्रेडिट कार्ड द्वारे पैसे खर्च करण्यासाठी आणि बिल पेमेंट करण्यासाठी एक ठराविक कालावधी दिला जातो. म्हणूनच लोकं क्रेडिट कार्डला जास्त प्राधान्य देतात.
11 दिवसांपूर्वी -
Credit Card | क्रेडिट कार्ड जरा जपून वापरा, नाही तर तुम्हाला नकळत नुकसान होण्याची शक्यता आहे
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि त्याद्वारे खरेदी केली असेल, तर ते वापरताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा उत्साहाच्या भारत केलेली खरेदी आनंद कमी आणि मनस्ताप जास्त देऊ शकते. सणासुदीच्या हंगामात लोकांची खरेदी चालू होते आणि या दिवसात मोठ्या प्रमाणात लोक खरेदीसाठी बाहेर पडतात. घर सजवण्यासाठी, सण साजरे करण्यासाठी, मित्र आणि नातेवाईकांसाठी भेटवस्तू देण्यासाठी, जोरदारपणे खरेदी केली जाते. मात्र, खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्याल तर नकळत होणारे नुकसान टाळू शकता. विशेषतः जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करत असाल, तर ते वापरताना योग्य काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. अनेक वेळा उत्साहाच्या भारत केलेली खरेदी कधी कधी मनस्ताप देऊन जाते. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1 महिन्यांपूर्वी -
Credit Score | तुम्हाला क्रेडिट स्कोअरमध्ये कसा सुधार करावा?, स्वस्त व्याजदरात कर्ज मिळवण्यासाठी महत्वाचे आहे
तुम्हाला जर तुमची आर्थिक क्षमता जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कसे कराल? तर आज आम्ही तुम्हाला सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर बद्दल माहिती देणार आहोत. क्रेडिट स्कोअर हा तुमच्या आर्थिक क्षमतेचे प्रतिबिंब आहे जी तुमची कर्ज घेण्याची क्षमता किती आहे हे दर्शवते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला कोणते मोठे कर्ज घेताना (Loan Application) तुमचा क्रेडिट स्कोअर म्हणजे सिबिल स्कोअर महत्त्वाचा ठरतो. तुम्ही जेव्हा कर्ज घेण्यासाठी अर्ज करता तेव्हा, बँक क्रेडिट स्कोअरच्या म्हणजे सिबिल स्कोअरच्या आधारे तुमच्या कर्जाची पात्रता ठरवते. ज्यात तुमच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेचे आकलन केले जाते. क्रेडिट स्कोअरलाच सिबिल स्कोअर असे म्हणतात. तुमचे आर्थिक व्यवस्थापन आणि तुमची कर्ज फेडण्याची क्षमता किती मजबूत आहे हयांचे आकलन सिबिल स्कोअर वरून केले जाते.
1 महिन्यांपूर्वी -
Credit Card | एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असणे तुमच्यासाठी फायद्याचे असते का? | वास्तव जाणून घ्या
जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर हुशारीने केलात, तर इंधन, खाद्यपदार्थ, शॉपिंग आणि बिल पेमेंटवर अनेक सवलती आणि ऑफर्स आहेत आणि तुमच्या रोजच्या खर्चावर पैसे वाचवण्यास मदत होते. एक क्रेडिट कार्ड आपल्या पेमेंटच्या सर्व गरजा पूर्ण करू शकते, तर कधीकधी आपल्याला एकापेक्षा जास्त कार्डची आवश्यकता असू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्याकडे किती क्रेडिट कार्ड असावेत हे कसे ठरवावे.
2 महिन्यांपूर्वी -
Credit Card New Rules | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? | मग आता अडचणी येणार नाहीत | अधिक जाणून घ्या
देशाची मध्यवर्ती बँक आरबीआयने क्रेडिट कार्डच्या नियमांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये करण्यात आलेले बदल पुढील महिन्यात १ जुलैपासून लागू होणार आहेत. त्याचबरोबर राज्य सहकारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका वगळता इतर सर्व बँकांना नवे नियम लागू होणार आहेत. नव्या नियमानुसार आता क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्थांना ग्राहकाच्या परवानगीशिवाय कार्ड देता येणार नाही.
2 महिन्यांपूर्वी -
Credit Card Bill | तुमच्या क्रेडिट कार्डचे थकीत बिल आता डोकेदुखी ठरणार नाही | 1 जुलैपासून हा नियम
आरबीआयने या नव्या नियमाबाबत नुकतीच माहिती दिली होती. ज्यामध्ये क्रेडिट कार्डधारकांना सुविधा मिळण्याची चर्चा होती. या लिंकमध्ये आता क्रेडिट कार्डधारकांना थकीत बिल भरण्याच्या डोकेदुखीपासून दिलासा मिळणार आहे. आरबीआयचे नवे नियम 1 जुलैपासून लागू होणार आहेत. क्रेडिट कार्ड सेवा देणाऱ्या वित्तीय कंपन्यांवर आरबीआयने कडक कारवाई केली असून, यामुळे थकीत रकमेसाठी यापुढे कंपनीकडून युजरला त्रास दिला जाणार नाही.
2 महिन्यांपूर्वी -
Credit Card Statement | तुमच्या क्रेडिट कार्डवरील या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे? | अधिक जाणून घ्या
आजच्या काळात क्रेडिट कार्ड ही जवळपास प्रत्येक सामान्य माणसाची पसंती बनली आहे. डिजिटल युगात जिथे यूपीआय आणि इतर डिजिटल पेमेंटवर युजर्सचा विश्वास वाढला आहे, तिथे अनेक लोक क्रेडिट कार्डकडेही वळले आहेत. क्रेडिट कार्ड हा आपला खर्च व्यवस्थापित करण्याचा एक चांगला मार्ग आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Credit Card Benefits | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? | मग हे अनेक फायदे जाणून घ्या
आजच्या काळात क्रेडिट कार्ड ही जवळपास प्रत्येक सामान्य माणसाची पसंती बनली आहे. डिजिटल युगात जिथे यूपीआय आणि इतर डिजिटल पेमेंटवर युजर्सचा विश्वास वाढला आहे, तिथे अनेक लोक क्रेडिट कार्डकडेही वळले आहेत. क्रेडिट कार्ड हा आपला खर्च व्यवस्थापित करण्याचा एक चांगला मार्ग आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Credit Card | क्रेडिट कार्ड वापरुन आपला सिबिल स्कोअर कसा सुधारायचा समजून घ्या | फायदाच होईल
भारतात डिजिटल पेमेंटचा वापर वाढला आहे. देशातील मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही क्रेडिट कार्डचा ट्रेंड वाढला आहे. तुम्हाला माहित आहे काय की वापरकर्त्याचा सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर कर्ज अर्ज प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि म्हणूनच चांगला क्रेडिट स्कोअर राखणे आवश्यक आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Credit Card Repayment | तुमच्या क्रेडिट कार्डच्या कर्जातून मुक्त होण्याचा सोपा उपाय | लक्षात ठेवा या 4 टिप्स
क्रेडिट कार्ड वापरताना तुम्ही काळजी घेतली नाही, तर ते तुम्हाला मोठ्या कर्जाच्या सापळ्यात अडकवू शकतं. अनेकदा परिस्थिती अशी असते की, आपल्याला इच्छा असूनही क्रेडिट कार्ड वेळेवर भरता येत नाही. कोरोना महामारीच्या काळात जेव्हा अचानक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तेव्हा असे प्रकार पाहायला मिळाले. क्रेडिट कार्डच्या कर्जात तुम्ही कोणत्याही कारणाने अडकले असाल तर घाबरून जाऊ नका, त्यातून मार्ग निघतो.
3 महिन्यांपूर्वी -
CIBIL Score | चांगला सिबिल स्कोअर म्हणजे काय ज्यावर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल | स्कोअर असा तपासा
तुम्ही बँकेत रुजू झालात तर बँक तुम्हाला एकाच वेळी किंवा नंतर क्रेडिट कार्ड देते. हे क्रेडिट कार्ड तुमच्या उत्पन्नावर आणि तुमच्या सिबिल स्कोअरवर अवलंबून असतं. जर तुम्ही आधीच क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि नवीन क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर यामध्ये सिबिल स्कोअरची भूमिका खूप महत्त्वाची असते.
3 महिन्यांपूर्वी -
Credit Card Bill | खुशखबर! आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार क्रेडिट कार्ड बिलाची तारीख बदलू शकणार
क्रेडिट कार्डधारकांना आरबीआयने मोठा दिलासा दिला आहे. आता त्यांना त्यांच्या सोयीनुसार क्रेडिट कार्डचे बिलिंग सायकल निवडता येणार आहे. ते बदलण्याची संधी त्यांना एकदाच मिळणार आहे. हा नवा नियम 1 जुलै 2022 पासून लागू होणार आहे. आतापर्यंत ज्या तारखेला क्रेडिट कार्ड दिले जाते, त्यानुसार बिलिंग सायकलही बँकांकडून निश्चित केली जाते.
3 महिन्यांपूर्वी -
Credit Money Alert | क्रेडिट कार्ड, EMI आणि लोनच्या मदतीने तुम्हीही तुमचे छंद पूर्ण करत असाल तर हे वाचा
लोक आता क्रेडिट कार्ड, ईएमआय आणि कर्जाच्या मदतीने आपल्या इच्छा पूर्ण करू शकतात. आपल्या गरजा किंवा छंद पूर्ण करण्यासाठी लोक आता कर्जबाजारी झाले आहेत किंवा कर्ज घेऊन तूप पित आहेत, असे म्हणतात. असे तूप प्यायच्या सवयीमुळे लोक कर्जाच्या जाळ्यात अडकत आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Credit Card | किराणा माल आणि पेट्रोल पंपावर या क्रेडिट कार्डवर अनेक फायदे मिळतील
बॉब फायनान्शिअल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) यांनी संयुक्तपणे को-ब्रँडेड कॉन्टॅक्टलेस रुपे क्रेडिट कार्ड लाँच केले आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) भागीदारीत हे कार्ड लाँच करण्यात आले आहे. या कार्डची खास गोष्ट म्हणजे युटिलिटी, ग्रोसरी आणि डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये याचा वापर करून तुम्हाला बक्षीसं मिळू शकतील.
3 महिन्यांपूर्वी -
Credit Card Against FD | बँक एफडी'च्या मोबदल्यात क्रेडिट कार्ड घेण्याचे फायदे जाणून घ्या
क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी एकापेक्षा जास्त कारणांसाठी फायदेशीर आहेत. ते केवळ रोखीच्या अडचणीच्या वेळीच उपयुक्त ठरतात असे नाही तर भविष्यात कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर तयार करण्यास देखील मदत करतात. खरं तर, अनेक ई-कॉमर्स वेबसाइट्स आपल्याला केवळ क्रेडिट कार्डद्वारे ईएमआयवर काही उत्पादने खरेदी करण्याची परवानगी देतात. मात्र, प्रत्येकालाच क्रेडिट कार्ड मिळू शकत नाही. जर आपण किमान उत्पन्नाचे निकष पूर्ण केले नाहीत किंवा इतर कारणांसह क्रेडिट स्कोअर कमी किंवा कोणताही क्रेडिट स्कोअर नसेल तर आपली बँक आपल्याला क्रेडिट कार्ड नाकारेल.
3 महिन्यांपूर्वी -
Credit Card New Rules | क्रेडिट कार्डशी संबंधित नवीन नियम 1 जुलैपासून लागू होणार | जाणून घ्या 10 गोष्टी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड जारी करणे आणि त्याच्याशी संबंधित इतर नियमांमध्ये बदल केले आहेत. हे नवीन नियम आल्यानंतर आता क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा आहे. अनेक वेळा लोकांना अर्ज न करूनही कार्ड दिले जातात किंवा काही वेळा त्यांच्या स्पष्ट संमतीशिवाय कार्ड अपग्रेड केले जातात.
4 महिन्यांपूर्वी -
Credit Card | 7 दिवसांत क्रेडिट कार्ड बंद न केल्यास कार्डधारकाला दररोज रु.500 मिळतील
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड जारी करणे आणि चालविण्याबाबत मुख्य सूचना जारी केल्या. सूचनांनुसार, कार्ड जारी करणारी बँक क्रेडिट कार्ड खाते बंद करण्यात उशीर झाल्याबद्दल कार्डधारकाला दंड भरेल. त्याच वेळी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने क्रेडिट-डेबिट कार्डवर कडक केले आहे. क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवरील मास्टर मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अर्ज न करता कार्ड जारी करणे किंवा अपग्रेड करणे RBI ने कठोरपणे प्रतिबंधित केले आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Credit Card Guidelines | तुम्ही मागणी केलेली नसतानाही कंपन्या किंवा बँका क्रेडिट कार्ड देतात? | आता शक्य नाही
कधीकधी असे घडते की कंपन्या अर्जाशिवाय क्रेडिट कार्ड जारी करतात किंवा ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय त्यांचे विद्यमान कार्ड अपग्रेड करतात. मध्यवर्ती बँक RBI ने अशा प्रकारच्या क्रियाकलापांवर कठोर भूमिका घेतली आहे आणि कंपन्यांना/बँकांना असे करण्यास मनाई केली आहे आणि असे निर्देश दिले आहेत की त्यांना बिलिंगची दुप्पट रक्कम दंड म्हणून भरावी लागेल.
4 महिन्यांपूर्वी -
Rules Changed | एफडीचे नियम बदलले | क्रेडिट कार्डने खरेदी होणार महाग | कोणते बदल वाचा
तुम्ही मुदत ठेव (FD) मध्ये गुंतवणूक करायला विसरल्यास, आता तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे. रिझर्व्ह बँकेने एफडीचे नियम बदलले आहेत, ज्यामध्ये मुदतपूर्तीनंतर रक्कम ठेवल्यास कमी व्याज मिळेल. सध्या, जर मुदतपूर्तीनंतर रक्कम काढली नाही तर, एफडी पुढील कालावधीसाठी अपडेट केली जाते. त्याचप्रमाणे कंपन्या क्रेडिट कार्डवरील शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहेत, ज्यामुळे तुमचा खिसा हलका होईल. येथे आम्ही तुम्हाला 2 माहिती देत आहोत ज्यामुळे तुमच्या गुंतवणुकीवर (Rules Changed) परिणाम होऊ शकतो.
5 महिन्यांपूर्वी -
Credit Card | महागाईनंतर आता क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना जबर फटका | खिसा पूर्वीपेक्षा अधिक खाली होणार
पेट्रोल-डिझेल आणि खाद्यपदार्थांच्या महागाईनंतर आता क्रेडीट कार्डमुळेही सर्वसामान्यांना धक्का बसणार आहे. ते वापरणे आता पूर्वीपेक्षा महाग होणार आहे. व्हिसा आणि मास्टरकार्ड क्रेडिट कार्डवरील शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहेत. या प्रकरणाशी निगडित लोक आणि वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, गेल्या दोन वर्षांतील फी वाढ महामारीमुळे पुढे (Credit Card) ढकलण्यात आली होती.
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Chandramani Gemstone | तणाव आणि विसंवाद दूर करण्यासाठी परिणामकारक, चंद्रमणी रत्नाचे अनेक फायदे जाणून घ्या
-
हे भारत निर्माण? | मोदी सरकारची 2022 ते 2025 पर्यंत 6 लाख कोटीची सरकारी मालमत्ता विकण्याची योजना
-
Loan Recovery | आता तुम्हाला कर्जवसुलीसाठी एजंट त्रास देऊ शकणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
-
Instant Loan App | इन्स्टंट लोन ॲपने कर्ज घेणारे अनेकजण आर्थिक विळख्यात, अनेक मार्गांनी धक्का बसतोय
-
Multibagger Stocks | या 270 रुपयाच्या शेअरने 18110 टक्के परतावा दिला, स्टॉक स्प्लिट झाल्यास गुंतवणूकदारांना लॉटरीच लागेल?
-
राज्यातील मतदारांच्या मनातील सुप्त लाव्हा भाजप-शिंदेंच्या मुळावर, सर्व्हेनुसार लोकसभेत भाजपला मोठा धक्का बसणार
-
संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार अजुन काही दिवस केवळ शिंदे-फडणवीसांचं 'अति सूक्ष्म कॅबिनेट मंत्रिमंडळच' सांभाळणार?, कारण काय?
-
Bihar Political Crisis | बिहारमध्ये 2 दिवसांत खेला होबे?, भाजप प्रणित एनडीएमध्ये फूट पडणार, राजद भाजपशी आघाडी तोडणार?
-
Incredible India Trip | लाँग विकेंड, तुम्ही या बजेट फ्रेंडली ठिकाणांना भेट देण्याची योजना आखू शकता
-
Airtel 5G Network Launch | एअरटेलची 5G सेवा या महिन्यात लाँच होणार, 2024 पर्यंत संपूर्ण देशात नेटवर्क पोहोचणार