महत्वाच्या बातम्या
-
Parambir Singh’s Huge Property in Nashik | परमबीर सिंग यांची सह आरोपींच्या नावाने सिन्नरमध्ये जमीन खरेदी?
शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणाचा आरोप झाल्यानंतर मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या भोवतीचा संशय वाढत चालला आहे. ते पोलिसांसमोर आणि न्यायालयासमोर चौकशी तपासासाठी (Parambir Singh’s Huge Property in Nashik) हजर राहत नाहीत.
3 वर्षांपूर्वी -
Crime Branch Notice To Parambir Singh | परमबीर सिंह यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत गुन्हे शाखेने धाडली नोटीस
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चौकशीसाठी हजर (Crime Branch Notice To Parambir Singh) राहण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, सचिन वाझे आणि अन्य लोकांच्या विरोधात खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला. अशात परमबीर सिंग यांच्या मुंबई येथील घराच्या बाहेर नोटीस चिकटवण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
NCB Press Conference | सोडण्यात आलेल्यांबद्दलच्या प्रश्नात धर्म-जात हेतूच नव्हता | अधिकाऱ्याच्या उत्तरात 'राजकीय' कला
एनसीबीचे अधिकारी ग्यानेश्वर सिंग यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रूझ पार्टीवरील कारवाईबाबतची माहिती (NCB Press Conference) दिली. आम्ही 8 लोकांना पकडलं आणि तिघांना सोडलं असं सांगितलं जात होतं. पण आम्ही 6 लोकांना सोडलं आहे. एनसीबी ही एक व्यावसायिक संस्था आहे. आम्ही जात, धर्म, पक्ष पाहून काम करत नाही. पुराव्याच्या आधारे आम्ही काम करतो. न्यायालयाच्या सुपरव्हिजनमध्ये काम करतो, असं सिंग यांनी स्पष्ट केलं.
3 वर्षांपूर्वी -
NCB Cruise Raided | NCB'चं पुराव्यानिशी भांडं फुटलं | समीर वानखेडेंचे कॉल रेकॉर्ड्स तपासण्यासाठी मागणी
ड्रग्ज क्रुझ प्रकरणावर मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याप्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीच्या कामाची माहिती दिली. ते म्हणाले, ज्यादिवशी क्रुझवर छापेमारी (NCB Cruise Raided) करण्यात आली, त्यादिवशी समीर वानखेडेने माध्यमांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी 8-10 लोकांना पकडल्याचे सांगितले. मात्र, हे खोटे आहे. त्यात 11 जण होते.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai NCB officer Molestation Case | मुंबई NCB अधिकाऱ्याकडून तरुणीचा विनयभंग | गुन्हा दाखल
मुंबई ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात नॉक्टोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबी चांगलीच चर्चेत आली आहे. त्यानंतर आता मुंबई झोनल ऑफिसचे एनसीबी अधिकारी दिनेश चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल (Mumbai NCB officer molestation Case) झालाय. महत्वाची बाब म्हणजे हा गुन्हा विनयभंगाचा आहे. रेल्वेमध्ये प्रवास करताना सहप्रवासी तरुणीचा विनयभंग केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी ही 25 वर्षाची असून ती हैदराबाद ते पुणे प्रवास करत होती.
3 वर्षांपूर्वी -
NCB and Criminal Gosavi | फसवणूक, धमकी देणे असे ३ गुन्हे दाखल असलेला फरार गुन्हेगार NCB सोबत कारवाईत सामील
गोसावी कार्डेलिया क्रूझवरील कारवाईवेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबरीने सहभागी असल्याचे उपलब्ध व्हिडीओ व फोटोवरून दिसून येते. आर्यन खानला दंडाला पकडून नेताना तसेच त्याच्या समवेत सेल्फी घेणारा गोसावी हा (NCB and Criminal Gosavi) एखादा अधिकारी असावा असा समज झाला होता. त्यामुळे एनसीबीने सोमवारी तो खासगी व्यक्ती असून त्याचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
3 वर्षांपूर्वी -
NCB Press Conference | साक्षीदार आरोपींचा हात पकडून कार्यालयात घेऊन गेले? | NCB कोर्टात फसणार?
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर जोरदार राजकारण रंगू लागलंय. नबाव मलिकांनी आर्यन खान कारवाईवरून एनसीबीच्या आडूनही भाजपाला खडेबोल सुनावले होते. त्यालाच आता एनसीबीनं पत्रकार परिषद (NCB On BJP Connection Allegations) घेत प्रत्युत्तर दिलंय. एनसीबीकडून ज्ञानेंदर सिंग आणि समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे आरोप खोडून काढलेत. विशेष म्हणजे आरोपांमधील मूळ प्रश्नाला बगल देत अधिकाऱ्यांनी भलतंच तुणतुणं वाजवल्याचं पाहायला मिळालं.
3 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Case BJP Connection | नोकरीचं खोटं आमिष देऊन लोकांची फसवणूक करणारा NCB'च्या कारवाईत सहभागी?
एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे. सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही” असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. विशेष म्हणजे एनसीबीनेही तो आपला अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचं म्हटलंय आणि त्यानतंर ANI’ने देखील अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे तो व्यक्ती एनसीबीचा नाही, मग नक्की कोण आहे, याचे एनसीबीला उत्तर द्यावं लागेल.
3 वर्षांपूर्वी -
Aryan Khan NCB Custody Extended | आर्यन खानच्या कोठडीत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ
केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी रविवारी अटक केली होती. यानंतर कालच आर्यन खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी देखील सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज आर्यनसह इतर सात आरोपींना (Aryan Khan NCB Custody Extended) मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai Cruise Rave Party | आर्यनची पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी | मन्नत बंगल्यावर NCB रेड टाकण्याच्या तयारीत?
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसाठी आजचा दिवस (Mumbai Cruise Rave Party) खूप महत्वाचा आहे. त्याचे वकील सतीश मानशिंदे मुंबईतील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करणार आहेत. त्याची एक दिवसाची एनसीबी कोठडीही आज संपत आहे. स्त्रोतांनुसार, NCB त्याच्या जामिनाला विरोध करणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Remanded One Day Police Custody | आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी
शाहरुख खानचा मुलगा आर्यनला एका ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली (Aryan Khan Remanded One Day Police Custody) आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रविवारी ही कारवाई केली. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामिचा यांनाही अटक करण्यात आली आहे. एनसीबी टीम त्यांच्यासोबत हॉलिडे कोर्टात पोहोचली आहे. आर्यनचे वकील सतीश मानशिंदे किल्ला न्यायालयात पोहोचले. मानशिंदे हे एक प्रसिद्ध गुन्हेगार वकील आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai Cruise Rave Bust NCB Arrested Aryan Khan | NCB'कडून शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक
शाहरुख खानचा मुलगा आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईतील हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीच्या संदर्भात अटक (Mumbai Cruise Rave Bust NCB Arrested Aryan Khan) केली आहे. आतापर्यंत त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली जात होती. या प्रकरणी 3 मुलींसह 7 जण कोठडीत आहेत. प्रत्येकाची चौकशी केली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai Cruise Rave Bust | आर्यन खानची NCB'कडून कसून चौकशी | अनेक आरोपींच्या अंडरगारमेंट्समध्ये ड्रग्स
मुंबईजवळ समुद्रात, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या छाप्यात एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलासह 13 लोकांना ताब्यात घेतले आहे. ‘कॉर्डेलिया द इम्प्रेस’ नावाच्या क्रूझमधून पकडलेल्या 8 जणांना (Mumbai Cruise Rave Bust) अटक केल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र, त्यांच्या नावांची अद्याप एनसीबीकडून पुष्टी झालेली नाही. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचीही या प्रकरणात चौकशी केली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai Cruise Rave Party Aryan Khan Detained | हायप्रोफाइल ड्रग्स पार्टीवर छापा | शाहरुखचा मुलगा ताब्यात
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईजवळील समुद्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा छापा टाकला आहे. यामध्ये एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलासह 10 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशी सुरू आहे. त्यांला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. NBC ने ही रेड ‘कॉर्डेलिया द इम्प्रेस’ नावाच्या क्रूझवर छापा मारला. ही कारवाई अनेक तास चालली.
3 वर्षांपूर्वी -
Parambir Singh | मोदी-शहांच्या गुजरातमध्ये परमबीर सिंग शेवटचे दिसलेले | तिथून देश सोडला | माझ्या कानावर आलंय..
एसीबीच्या रडारवर असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh Missing) यांनी मुंबईतून काढता पाय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना माध्यमांमधून तशी माहिती कळत आहे, अजून याबद्दल ठोस माहिती मिळाली नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jalyukt Shivar Yojana Scam | कोर्टाच्या आदेशानंतर सरकारने स्थापन केलेल्या SIT अहवालावरून जलयुक्त शिवार’च्या कामांची चौकशी
फडणवीस सरकारच्या काळात सुरू करण्यात अालेल्या जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचारप्रकरणी (Jalyukt Shivar Yojana Scam) अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खुली चौकशी सुरू करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीच्या अहवालावरून ही चौकशी केली जात आहे. मराठवाड्यातील ३८४ कामांची चौकशी केली जाणार असून बीड जिल्ह्यातील सर्वाधिक २८७ कामांचा यात समावेश आहे.
3 वर्षांपूर्वी -
खोटे आरोप करून पळ काढला? | परमबीर सिंग चंदीदडहून नेपाळ आणि नेपाळमार्गे लंडनला पळाल्याची शक्यता
एसीबीच्या रडारवर असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh Missing) यांनी मुंबईतून काढता पाय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना माध्यमांमधून तशी माहिती कळत आहे, अजून याबद्दल ठोस माहिती मिळाली नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Manish Gupta Murder | व्यवसायिक मनिष गुप्तांचा गोरखपूर पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू | पत्नीचा आक्रोश
गुरुग्रामहून २ मित्रांसोबत गोरखपूरला फिरण्यासाठी आलेले कानपूरच्या व्यवसायिक मनिष गुप्ता यांचा (Kanpur Manish Gupta Murder) पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. चौकशीचा विरोध करण्यावरुन पोलीस कर्मचाऱ्यांना मनिष गुप्ता यांना बेदम मारहाण केली. या घटनेनंतर मंगळवारी ४ वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन मनिषची पत्नी मिनाक्षी न्याय मागण्यासाठी पुढे आली आहे. पित्याच्या मृत्यूबाबत मुलाला काय सांगू? असा सवाल तिने केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Parambir Singh | परमबीर सिंग बेपत्ता की आरोप करून देश सोडायला सांगितले? | युरोपातील देशात पळाल्याचा संशय
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) सापडत नाहीत. त्यामुळे ते गायब झालेत का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर ते युरोपातील देशात पळून गेले असतील, असा संशयही तपास यंत्रणांकडून लावला जात आहे. कारण, चांदीवाल कमिशनने जारी केलेल्या जामीनपात्र वॉरंटनंतर पोलिसांनी सिंग यांना शोधण्याचा प्रयत्न केला.
3 वर्षांपूर्वी -
Sakinaka Rape Case | साकीनाका बलात्कार प्रकरणात मुंबई पोलिसांकडून 346 पानांचे आरोपपत्र दाखल
मुंबईसह देशभरात खळबळ उडववणाऱ्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 18 दिवसांत तपास पूर्ण करत आरोपपत्र दाखल केले आहे. 346 पानांच्या या आरोपपत्रात 77 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी हे आरोपपत्र दिंडोशी न्यायालयात दाखल केले आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Peel Off Mask | नवरात्रीमध्ये चेहरा चमकेल, केवळ 2 पदार्थांपासून घरीच तयार करा पिल ऑफ मास्क - Marathi News
- Bigg Boss Marathi | बीबी हाऊसमध्ये वाजणार DJ क्रेटेक्स, एलिमिनेशनची टांगती तलवार असणार डोक्यावर - Marathi News
- Face Pack | आता घरीच तयार करा टोमॅटोपासून बनलेले हे 3 फेसस्क्रब, चेहरा उजळून निघेल - Marathi News
- Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात होणार रीयुनियन, पुन्हा एकदा पाहायला मिळणार अरबाज आणि निक्कीची केमिस्ट्री
- Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला असतो समर्पित, अशी गेली जाते देवी चंद्रघंटेची उपासना
- Bigg Boss Hindi 18 | बिग बॉस हिंदीच्या ग्रँड प्रीमियरची जोरदार चर्चा, घराचा आगळावेगळा लुक आला समोर - Marathi News
- Devara Movie on Box Office | देवराने पार केली डबल सेंचुरी, प्रेक्षकांची तुफान गर्दी, हॉलिडेमुळे बंपर कमाई - Marathi News
- Personal Loan EMI | पर्सनल लोन घेऊन वेळेआधीच फेडताय मग या 4 गोष्टींची काळजी घ्या, नुकसान टाळता येईल - Marathi News
- Loan Alert | नोकरदारांनो, 'या' चुकांमुळे कर्जाचा डोंगर डोक्यावरून कधीही उतरणार नाही, या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News
- Credit Card Application | पगारदारांनो, सिबिल स्कोर चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड विसरा, सोबतच आर्थिक नुकसान देखील होईल