महत्वाच्या बातम्या
-
Delhivery Share Price | दिल्हीवेरी शेअर्सचे वाटप 19 मे रोजी होऊ शकते | तुमच्या अर्जाची स्थिती तपासा
भारताची लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर, दिल्हीवेरी यांच्या शेअर्सचे वाटप गुरुवार, १९ मे रोजी होण्याची शक्यता आहे. २४ मे रोजी बीएसई आणि एनएसईवर आयपीओ सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे. ५,२३५ कोटी रुपयांच्या आयपीओला इश्यूच्या शेवटच्या दिवशी १.६३ पट सबस्क्रिप्शन मिळाले. एनएसईच्या आकडेवारीनुसार, या इश्यूला 6.25 कोटी शेअर्सच्या तुलनेत 10.17 कोटी शेअर्ससाठी बोली मिळाली. या आयपीओसाठी प्रति शेअर 462-487 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता.
1 महिन्यांपूर्वी -
IPO Investment | डेल्हीवरी आणि वीनस पाइप्स एंड ट्यूब्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा जबरदस्त रिस्पॉन्स
स्टेनलेस स्टीलचे पाइप आणि ट्यूब तयार करणारी गुजरातची महाकाय कंपनी व्हीनस पाइप्स अँड ट्युब्ज आणि डेल्हीवरी या सप्लाय चेन कंपनीचे आयपीओ काल बंद झाले आहेत. व्हीनस पाइप्स अँड ट्युब्सच्या १६५.४२ कोटी रुपयांच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि तो १६.३१ पट सब्सक्राइब झाला. तर डेल्हीवरीचा ५,२३५ कोटींचा आयपीओ केवळ १.६३ पट सब्सक्राइब झाला. आयपीओ आणि त्यांच्या संबब्स्क्रिप्शन संदर्भातील गुंतवणूकदारांचा कल या दोन्ही विषयांची माहिती येथे आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Delhivery IPO | दिग्गज सप्लाय चेन डेल्हीवरी कंपनीच्या आयपीओचा प्राइस बँड निश्चित | जाणून घ्या माहिती
सप्लाय चेन कंपनी डेल्हीवरीच्या आयपीओचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. कंपनीने ५२३५ कोटी रुपयांच्या इश्यूसाठी प्रति शेअर ४६२-४८७ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. हा इश्यू ११ मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि गुंतवणूकदारांना १३ मे पर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. या इश्यूअंतर्गत ४ हजार कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करण्यात येणार असून विद्यमान भागधारक ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत १,२३५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री करणार आहेत.
2 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Agnipath Protests | जवानांचा अपमान सुरु | भाजपच्या कार्यालयांना वॉचमन हवा असल्यास अग्निविरांना प्राधान्य देऊ
-
Advance Tax | तुम्ही ऍडव्हान्स टॅक्सच्या पहिला हप्ता भरला का? | ही तारीख चुकल्यास महागात पडेल
-
Multibagger Stocks | 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 77 लाख करणारा हा शेअर खरेदी करा | 75 टक्के परतावा मिळेल
-
Swathi Sathish Surgery | या अभिनेत्रीला प्लास्टिक सर्जरी भोवली | फेमच्या नादात सुंदर चेहरा कुरूप झाला
-
Road Rage Video | कपल स्कुटीसकट खाली पडलं | त्यानंतर महिलेचं नाटक पहा | पुरुष नेटिझन्स का संतापले?
-
Eknath Shinde | गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी करत आहेत शिंदें सोबत सेटलमेंट | पण पळालेले आमदार घाबरल्याची माहिती
-
TDS New Rules | भेटवस्तूंवर सुद्धा 10 टक्के टीडीएस | 1 जुलैपासून लागू होणारे हे नवे नियम लक्षात ठेवा
-
Business Idea | गुंतवणूक न करता हा व्यवसाय सुरु करा | महिन्याला 50,000 रुपयांची कमाई
-
Mangal Rashi Parivartan | 27 जूनला मंगळ मेष राशीत प्रवेश करेल | १२ राशींवर काय परिणाम होईल जाणून घ्या
-
Gold ETF Investment | हा गोल्ड फंड 64 टक्के परतावा देत संपत्ती वेगाने वाढवतोय | तुम्ही गुंतवणूक केली आहे का?