महत्वाच्या बातम्या
-
Eknath Shinde | पक्षांतर विरोधी कायद्याच्या 10 व्या शेड्यूलनुसार शिंदेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं | काय आहे तरतूद
शिवसैनिकांना एखाद्या दैवताप्रमाणे असलेल्या मातोश्रीविरोधातच शिवसेनेचे निष्ठावंत म्हणवले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावलं. विधान परिषद निवडणुकीतील विजयाचा उधळलेला गुलाल खाली बसत नाही, तोच शिवसेनेला भगदाड पडलं. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील आमदारांना घेऊन आधी गुजरातमधील सुरत गाठलं. आता आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटीत मुक्काम ठोकलाय.
3 वर्षांपूर्वी -
बंडखोरांचं खरं नाही | राज्यभर शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार | राष्ट्रवादीची मोठी सोबत मिळणार
शिवसैनिकांना एखाद्या दैवताप्रमाणे असलेल्या मातोश्रीविरोधातच शिवसेनेचे निष्ठावंत म्हणवले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावलं. विधान परिषद निवडणुकीतील विजयाचा उधळलेला गुलाल खाली बसत नाही, तोच शिवसेनेला भगदाड पडलं. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील आमदारांना घेऊन आधी गुजरातमधील सुरत गाठलं. आता आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटीत मुक्काम ठोकलाय.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | मुस्लिम नव्हे तर सर्वाधिक गद्दार हिंदूंमध्ये आहेत | त्यांचं बोट शिंदेंकडे अन शिंदेंचा हात चिमुकल्याच्या डोक्यावर
राज्यात राजकीय संकट ओढावलं आहे. शिवसेनेचे अनेक आमदार बंड करून एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटी येथे गेल्याने महाविकास आघाडी सरकार सध्या संकटात आहे. अशात आता उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर निशाणा साधला आहे.
3 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुखांचे खासगी सचिव अटकेत | पण शिंदेंच्या बंडापूर्वी त्यांच्या खासगी सचिवांना केंद्रीय एजन्सी का शोधत होत्या?
एकनाथ शिंदे यांनी राजकीय बंड पुकारलं २१ जून रोजी. शिवसेनेतलं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड करत एकनाथ शिंदे यांनी ३५ हून जास्त आमदार फोडले. या सगळ्या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला पोहचलेत. आत्तापर्यंतचं हे सर्वात मोठं बंड मानलं जातं आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे दुसऱ्या राज्यात ऑफलाईन लपून, ऑनलाईन सरकार पाडण्यात व्यस्त | पण म्हणाले त्यांच्या पायाखालची वाळू सरकली
एकनाथ शिंदे गटाच्या 12 आमदारांना निलंबित करण्याची शिफारस शिवसेनेने विधानसभेच्या उपसभापतींकडे केली आहे. तसेच आणखी पाच आमदारांना निलंबित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेच्या या हालचालीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुणाला घाबरवता? आम्ही घाबरणारे नाहीत, असं सांगतानाच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणूनच ते ती कारवाई करायला निघाले आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | एकाबाजूला सेनेत बंड | दुसऱ्या बाजूला ईडीची दबावाची कव्हर फायरिंग? | बघा काय घडतंय
गुवाहाटीतील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये, महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबले आहेत. उद्धव ठाकरे सरकारविरुद्ध लढण्याचे कुभांड याच हॉटेलमधून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात रचले जात आहे. सूत्रांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या पंचतारांकित हॉटेलमध्ये 70 खोल्या सात दिवसांसाठी बुक करण्यात आल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | शिंदेंना धक्का | गटनेतेपदी अजय चौधरींना मान्यता | आमदारांच्या अपात्रतेवर ऑनलाइन सुनावणी
एकनाथ शिंदे गटासाठी आता एक झटका देणारी बातमी समोर आली आहे. अजय चौधरी यांची गटनेते पदी विधीमंडळच्या डायरीत नोंद झाली आहे. गटनेतेपदी अजय चौधरी यांनाच मान्यता दिली गेली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या आदेशाने ही नोंद केली गेली आहे. तर 12 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत ऑनलाइन सुनावणी होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Social Talk | हिंदुह्रदयसम्राट, शिवसेनाप्रमुख, माननीय एकनाथसाहेब शिंदे! | मॅन्युफॅक्चर्ड बाय बीजेपी | एक्सपायरी डेट?
गुवाहाटीतील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये, महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबले आहेत. उद्धव ठाकरे सरकारविरुद्ध लढण्याचे कुभांड याच हॉटेलमधून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात रचले जात आहे. या पंचतारांकित हॉटेलमध्ये 70 खोल्या सात दिवसांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना बंडखोर आमदार सोमवारी भाजपशासित गुजरातमधील हॉटेलमध्ये होते. त्यानंतर त्यांनी आपला मुक्काम आसामामधिल गुवाहटीला हालवला.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेंनी आमदारांना माहिती देतानाही भाजपची स्क्रिप्ट वाचली? | भाजप ही महासत्ता आहे... त्यांनी पाकिस्तानची तर..
बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यात ते असं काही म्हणत आहेत, ज्यामुळे एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब होत आहे. यात ते आमदारांशी संवाद साधताना दिसत आहेत. याशिवाय एका आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असल्याचंही सांगितलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे गटाच्या अनेक आमदारांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पत्ता कट होणार | त्या भाजप नेत्यांच्या संधीचा प्लॅन तयार
शिवसेनेविरोधात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय अराजक निर्माण झालं आहे. शिंदे यांनी तब्बल ३५ पेक्षा अधिक शिवसेनेचे आमदार फोडल्यानं आता ठाकरे सरकार कोसळणार ही शक्यता दाट झाली आहे. एकनाथ शिंदे यांची आवश्यक असलेल्या आमदारांची बेरीज जवळपास जुळली असल्याचं दिसत असून आता मुख्यमंत्री काय करणार याकडेच महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | सत्तेसाठी जिवलगांचीही चिंता नाही? | पत्नीला इस्पितळात सोडून संजय राठोड गुवाहाटी गेले
शिवसेनेविरोधात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय अराजक निर्माण झालं आहे. शिंदे यांनी तब्बल ३५ पेक्षा अधिक शिवसेनेचे आमदार फोडल्यानं आता ठाकरे सरकार कोसळणार ही शक्यता दाट झाली आहे. एकनाथ शिंदे यांची आवश्यक असलेल्या आमदारांची बेरीज जवळपास जुळली असल्याचं दिसत असून आता मुख्यमंत्री काय करणार याकडेच महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
अजून आमदार फुटावे म्हणून काही माध्यमांनी बंड करणाऱ्या गटाला किती मंत्रिपदं मिळणार याच्या पुड्या सोडल्या? | नेटिझन्सचा संशय
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी १४४ हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक ५० आमदार आणि भाजपचे समर्थक ११४ आमदार असे मिळुन १६४ आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करून राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Video Viral | साहेब याला आवरा, हा दुसरा नारायण राणे होणार | अनंत तरे यांनी केली होती भविष्यवाणी | आज सत्य ठरली
सध्या देशभर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध केलेल्या राजकीय बंडाची चर्चा सुरु आहे. पण त्यानंतर आता ठाण्यातील एका नेत्याने जे आता हयातीत नाहीत, म्हणजे अनंत तरे यांनी एक भाकीत केले होते आणि ते आज सत्यात उतरले आहेत. त्यांनी हा इशारा थेट नाव घेत उद्धव ठाकरे यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता.
3 वर्षांपूर्वी -
तर एकनाथ शिंदे यांच्यावरही नारायण राणे यांच्यासारखीच वेळ येईल | राणेंचाही असाच समज झाला होता | सविस्तर वाचा
बंडखोर एकनाथ शिंदे याच्या गटात सामील होणाऱ्या शिवसेना आमदार नेत्यांची संख्या वाढताना दिसत आहेत. शिवसेनेचे आणखी सहा आमदारांसोबत शिवसेनेचा संपर्क होत नाही. सध्या गुवाहाटीमध्ये जवळपास 45 आमदार उपस्थित आहेत. त्यात आता आणखी आमदार संपर्कात नसल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतील दोन आमदार नॉटरिचेबल आहेत.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेना आमदारांची धावपळ शिंदेंसाठी नव्हे तर 'धनुष्यबाण' चिन्हासाठी | शिवसेना गट भाजपच्या ताब्यात जाणार
बंडखोर एकनाथ शिंदे याच्या गटात सामील होणाऱ्या शिवसेना आमदार नेत्यांची संख्या वाढताना दिसत आहेत. शिवसेनेचे आणखी सहा आमदारांसोबत शिवसेनेचा संपर्क होत नाही. सध्या गुवाहाटीमध्ये जवळपास 45 आमदार उपस्थित आहेत. त्यात आता आणखी आमदार संपर्कात नसल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतील दोन आमदार नॉटरिचेबल आहेत.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेंना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर | शिंदेंच्या मागण्या भाजप पुरस्कृत आहेत कि प्रामाणिक आहेत ते सिद्ध होणार
सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा सरळ समोर येऊन बोलायला हवं होतं. मी उठलो असतो, जर त्यापैकी एकाही आमदाराने मला समोर येऊन बोलले असते तर मी आताच्या आता राजीनामा द्यायला तयार आहे. राजीनाम्याचं पत्र तयार करतो. आजच मी माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर हलवतोय. मला कोणताही मोह नाही . फक्त माझ्या समोर येऊन बोला. यामुळे नुकसान कोणाचं होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो. जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
आधी कट-टू-कट आमदारांच्या संख्येवर सत्तेत | नंतर लगेच सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार गळाला लावायचे
महाराष्ट्रात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठं बंड पुकारलं आहे. त्यामुळे राजकीय भूकंप आला आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढे घेऊन जात आहोत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आम्हाला पुढे घेऊन जायची आहे. मुंबई तकशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे ४६ आमदारांचं बळ असल्याचा दावा केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदेंच्या गटातील अब्दुल सत्तारांचा हिंदुत्वासाठी हट्ट? | शिंदेंच्या जनतेला टोप्या? | कुहेतूसाठी हिंदुत्वाचा आधार
राजकारणात उलथापालथ पाहायला मिळत आहेत. काही आमदारांसह शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह सध्या गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. शिवसेनेला बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची विसर पडली, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदेंचं शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी पहिलं पाऊल | विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी स्वतःचा समर्थक नेमला
बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून कारवाई सुरू करण्यात आली असून बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असं पत्र बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रातून बैठकीला उपस्थित राहिला नाहीत, तर थेट कारवाई करणार असल्याचं आमदारांना ठणकावून सांगितलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
आमदारांचे अपहरण केल्याचे अमान्य | पण भौगोलिक अंतर वाढवत गेले | येथेच शिंदेंचा आमदारांवरील अविश्वास सिद्ध होतोय
एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाचे ३३ आमदार फोडून आधी सुरत आणि आता गुवाहाटी गाठले आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटल्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. पालघर सीमेवर एकनाथ शिंदेंच्या हालचालींवरून संशय आल्याने एकाने तेथून पळ काढला आणि तो आमदार मिळेल त्या गाडीने मुंबईला पोहोचला. तिथेच आमदारांना अंधारात ठेवून गुजरातच्या सीमेवर घेऊन जायचं आणि तेथे भाजपने सज्ज ठेवलेल्या गुजरात पोलिसांच्या संरक्षणात या आमदारांना दबावात ठेवायचं अशी योजना होती. सध्या असलेले आमदार भौगोलिक दृष्ट्या खूप लांब असल्याने त्यांच्याकडे एकनाथ शिंदेंना होला हो उत्तर देण्याशिवाय पर्याय नसल्याचं दिसतंय.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY