महत्वाच्या बातम्या
-
EPFO Login | तुमच्याही पगारातून EPF कापला जातोय, 25000 रुपये पगार असणाऱ्यांनाही मिळतील 2 कोटी रुपये - Marathi News
EPFO Login | ईपीएफ म्हणजेच एम्पलोइज प्रॉव्हिडंट फंड. ही योजना नोकरी पेशा असणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत फायद्याची योजना आहे. ही योजना ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन या संस्थेअंतर्गत चालवली जाते.
1 महिन्यांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो, तुम्ही गरजेच्या वेळी EPF मधून पैसे काढता, नवा नियम लक्षात घ्या, होतं खूप मोठं नुकसान - Marathi News
EPFO Login | जे व्यक्ती नॉन गव्हर्मेंटल म्हणजेच संघटित क्षेत्रांमध्ये काम करत आहेत अशा कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटपर्यंत पीएफ खात्यात चांगली रक्कम जमा करून ठेवणे अत्यंत गरजेचे असते. कारण की, त्यांच्यासाठी पीएफमध्ये केलेले योगदान हा एकमेव आधार उरलेला असतो.
2 महिन्यांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News
EPFO Login | ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संघठन ही एक अशी संस्था आहे ज्यामध्ये खाजगी क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरच आयुष्य अगदी आनंदात आणि सुखात घालवता येईल. ईपीएफओ खात्यात कर्मचारी नोकरी, व्यवसायाला असतानाच खात्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. एखाद्यामध्ये कर्मचाऱ्याचा आणि कंपनीचा असा दोघांचा मिळून हिस्सा जमा केला जातो.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Login | जन्म पुरावा म्हणून आधार कार्ड वैध नाही, कोट्यवधी नोकरदार EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी
EPFO Login | आधार कार्ड यापुढे तुमच्या जन्मतारखेचा पुरावा राहणार नाही. यासंदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) अधिसूचना जारी केली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (यूआयडीएआय) निर्देशानंतर ईपीएफओने जन्मतारखेसाठी स्वीकार्य कागदपत्र म्हणून आधार कार्ड काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
11 महिन्यांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो! ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या टॅक्स लागणार की नाही, नंतर डोक्याला हात लावाल
EPFO Login | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ज्याला भविष्य निर्वाह निधी किंवा पीएफ असेही म्हणतात. निवृत्तीनंतरही उत्पन्न सुरू ठेवण्यासाठी ही सर्वात लोकप्रिय योजना आहे. या फंडात कर्मचारी दरमहा त्यांच्या पगाराच्या १२ टक्के रक्कम जमा करतात. कर्मचाऱ्याबरोबरच कंपनीचेही योगदान १२ टक्के आहे. या निधीत जमा झालेल्या रकमेवर सरकारकडून व्याजही दिले जाते.
1 वर्षांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो! अशाप्रकारे तुमचा UAN नंबर मोबाईल नंबरसोबत ऑनलाईन लिंक करा, सर्वकाही एका क्लिकवर पाहू शकाल
EPFO Login | जर तुम्हाला तुमच्या ईपीएफ खात्यासाठी नॉमिनी फाईल करायचं असेल तर तुमचा मोबाईल नंबर यूएएनशी लिंक करणं खूप गरजेचं आहे. याशिवाय पीएफ खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी मोबाईल नंबर लिंक करणंही गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला मोबाईल नंबर यूएएनशी कसा लिंक करायचा याची माहिती देत आहोत, तर चला त्याबद्दल जाणून घेऊया. | EPFO Passbook
1 वर्षांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो! ईपीएफ क्लेम वारंवार फेटाळले जाणार नाहीत, ऑनलाइन प्रक्रिया बदलली, जाणून घ्या पैसे कधी आणि कसे काढावे
EPFO Login | एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन आणि एम्प्लॉइज पेन्शन फंड (ईपीएफ) खातेदारांना पीएफचे पैसे काढण्यास कोणतीही अडचण येणार नाही, कारण आता ईपीएफ कार्यालय सहजासहजी क्लेम फेटाळू शकणार नाही. याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
1 वर्षांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो! तुमच्या गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही ईपीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढू शकता, ही आहे प्रक्रिया
EPFO Login | अनेकदा लोकांना बराच काळ व्याज देणे टाळावेसे वाटते, त्यासाठी ते मुदतपूर्व कर्ज फेडण्याचा पर्याय शोधत राहतात. ईपीएफ खात्यात पडलेली रक्कम हा एक पर्याय असू शकतो. निवृत्ती निधीतून रक्कम काढून गृहकर्जाची परतफेड करतो, असा अनेकांचा विचार अनेकदा मनात येतो. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही ईपीएफ खात्यातून होम लोनसाठी पैसे काढू शकता का? (Marathi News)
1 वर्षांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो! तुमच्या पगारातून EPF कापला जातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी म्हत्वाची, काय बदल झाले पहा
EPFO Login | अनेकदा प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अर्थात ईपीएफओकडे जमा केलेली माहिती दाव्याच्या वेळी फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीशी जुळत नसल्यास दावा फेटाळला जातो. आता भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य आपले ११ तपशील दुरुस्त किंवा अद्ययावत करू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो! तुमचे EPF चे पैसे शेअर बाजारात गुंतवणार ईपीएफओ, तुमच्या पैशावर नेमका काय परिणाम होणार पहा
EPFO Login | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला (ईपीएफओ) रिडेम्प्शनची रक्कम इक्विटीमध्ये गुंतविण्याची परवानगी मिळाली आहे. ती विहित मर्यादेपेक्षा जास्त नसावी, अशी अट आहे. ईपीएफओची इक्विटीतील गुंतवणूक केवळ एक्स्चेंज ट्रेडेड फंडाच्या (ईटीएफ) माध्यमातून असून ३१ जुलैपर्यंत एकूण गुंतवणूक २ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. अर्थ मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ईपीएफओ आपल्या उत्पन्नाच्या 5% ते 15% इक्विटी आणि संबंधित फंड इत्यादींमध्ये गुंतवणूक करू शकतो.
1 वर्षांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो! तुमचं EPFO अकाऊंट अपडेट करणे आता खूप सोपे झाले, लक्षात घ्या अपडेट कसे करावे
EPFO Login | ईपीएफओने ईपीएफ खातेदाराला एक आनंदाची बातमी दिली आहे. आता ईपीएफ सदस्य ांना त्यांच्या खात्याशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती अगदी सहजपणे अपडेट करता येणार आहे, म्हणजेच जर तुम्ही नाव किंवा वडिलांचे नाव अशी कोणतीही माहिती चुकीच्या पद्धतीने टाकली असेल तर तुम्ही ती अगदी सहजपणे दुरुस्त करू शकाल.
1 वर्षांपूर्वी -
EPFO Login | खासगी कर्मचाऱ्यांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे मिळाले का? आता संपूर्ण रकमेवर व्याज मिळणार नाही? महत्वाची अपडेट
EPFO Login | भविष्य निर्वाह निधी खात्यात व्याजाचे पैसे येऊ लागले आहेत. ऑगस्ट अखेरपर्यंत ईपीएफओ सर्व खातेदारांच्या खात्यावर व्याज जमा करेल. मात्र, काही मोजक्याच भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये व्याजाची प्रक्रिया करण्यात आली आहे. (EPFO Passbook)
1 वर्षांपूर्वी -
EPFO Login | नोकरदारांनो! तुमच्या पगारातून कापले जाणारे ईपीएफ'चे पैसे शेअर बाजारात गुंतवले जाणार, महत्वाची अपडेट जाणून घ्या
EPFO Login | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) एक्स्चेंज ट्रेडेड फंडातून (ईटीएफ) मिळणारे सर्व उत्पन्न पुन्हा शेअर बाजारात गुंतवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी अर्थ मंत्रालयाशी चर्चाही सुरू झाली आहे. ईपीएफओची निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बैठकीत याला मंजुरी दिली होती.
1 वर्षांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो! अधिक पेन्शनसाठी अर्ज करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस, पटापट अर्ज करून घ्या आणि नुकसान टाळा
EPFO Login | ईपीएफओमध्ये उच्च पेन्शनसाठी तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल तर हे काम ताबडतोब निकाली काढा. अन्यथा ही संधी गमवावी लागेल. ईपीएफओमध्ये उच्च पेन्शनची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे. (EPFO Member Login)
1 वर्षांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो! 1 लाखांच्या पगारावर मिळणार 47 हजारांहून अधिक पेन्शन, 26 जूनपर्यंत निर्णय घेण्याची संधी, सविस्तर अपडेट
EPFO Login | जर तुम्ही १ सप्टेंबर २०१४ पूर्वी ईपीएफओचे सदस्य असाल आणि त्यानंतरही सदस्य असाल तर निवृत्तीनंतरही तुमच्याकडे जास्त पेन्शन मिळण्याचा पर्याय आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत २६ जूनपर्यंत वाढवली आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट