महत्वाच्या बातम्या
-
Eyantra Ventures Share Price | 3 रुपयाच्या शेअरने कुबेर कृपा केली, 3 वर्षात दिला 29287% परतावा, गुंतणूकदार करोडपती
Eyantra Ventures Share Price | इयांत्रा व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 29,287 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मार्च 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स 3.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( इयांत्रा व्हेंचर्स कंपनी अंश )
1 महिन्यांपूर्वी -
Eyantra Ventures Share Price | अबब! या शेअरने 3 महिन्यात 1,475 टक्के परतावा दिला, शेअर फुल तेजीत, खरेदी करणार का?
Eyantra Ventures Share Price | आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘इयंत्रा व्हेंचर्स’. ही कंपनी जेम्स अँड ज्वेलरी सेक्टरमध्ये व्यवसाय करते. ‘इयंत्रा व्हेंचर्स’ कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी 5 टक्के वाढीसह 290.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Eyantra Ventures Limited)
1 वर्षांपूर्वी -
Eyantra Ventures Share Price | जबरदस्त शेअर! 1 महिन्यात 162 टक्के परतावा दिला, खरेदी करणार का?
Eyantra Ventures Share Price | शेअर बाजारात घसरणीचा काळ असला तरी दुप्पट पैसा असलेले शेअर्स सापडतात. गेल्या महिनाभरातही असेच घडले आहे. गेल्या महिन्याभरात 9 शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ही वेगळी बाब आहे की, या काळात अदानी वादामुळे शेअर बाजारावर प्रचंड दबाव होता. या शेअर्सची नावे तुम्ही ऐकली नसतील, पण या शेअर्सनी एका महिन्यात खूप चांगला परतावा दिला आहे. काही शेअर्सनी 100 टक्क्यांपासून 162 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Eyantra Ventures Share Price | Eyantra Ventures Stock Price | BSE 512099)
1 वर्षांपूर्वी -
Eyantra Ventures Share Price | जबरदस्त शेअर, 1 महिन्यात 149 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा?
Eyantra Ventures Share Price | गेल्या आठवड्यात शेअर बाजार फ्लॅट बंद झाला. या आठवड्यात जागतिक बाजाराचा कल, महागाईचे आकडे आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून बाजाराची हालचाल निश्चित केली जाणार आहे. डिसेंबर तिमाहीतील कंपन्यांच्या निकालांवरही बाजाराचे लक्ष राहणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Eyantra Ventures Share Price | Eyantra Ventures Stock Price | BSE 512099)
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका
- Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार?
- Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
- Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा
- Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell?
- Anup Engineering Share Price | दणादण परतावा देणारा शेअर! 1 दिवसात 19% वाढला, यापूर्वी दिला 876% परतावा
- BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट
- Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल
- RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर?