FASTag Rules Update | फास्टॅगच्या या नियमांचे पालन करणे आवश्यक, अन्यथा टोलवर झोल झालाच समजा, सरकारने दिली 'ही' अपडेट
FASTag Rules Update | बहुतांश लोकांना टोल भरण्यास काहीच अडचण येत नाही. त्याचबरोबर टोल भरणे सुलभ व्हावे यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अनेकदा टोलमुळे लोकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते. लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारकडून फास्टॅग सुरू करण्यात आले. यामुळे लोक न थांबता आणि पैसे न भरता टोल ओलांडू शकतात. मात्र, लोकांनी फास्टॅगबद्दल बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
1 वर्षांपूर्वी