महत्वाच्या बातम्या
-
Samsung Galaxy S21 FE 5G | सॅमसंग गॅलेक्झी एस21 एफइ 5G स्मार्टफोन लाँच
स्मार्टफोन निर्माता सॅमसंगने अखेर आपला नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्झी S21 FE 5G लाँच केला आहे. हा स्मार्टफोन फक्त सॅमसंग गॅलेक्झी S20 FE आणि सॅमसंग गॅलेक्झी S21 ची अपग्रेड आवृत्ती आहे. नवीन सॅमसंग गॅलेक्झी S21 FE स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट, AMOLED स्क्रीन आणि बॅक पॅनलवर तीन रियर कॅमेऱ्यांसह लॉन्च करण्यात आला आहे. येथे आम्ही सॅमसंग गॅलेक्झी S21 FE स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन, वैशिष्ट्ये आणि उपलब्धतेबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Flipkart Sale | फ्लिपकार्ट सेलमध्ये जबरदस्त ऑफर | 11,624 रुपयांमध्ये मिळतोय iPhone
वॉलमार्टची ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट पुन्हा एकदा एक नवीन सेल घेऊन आली आहे, ज्यामध्ये ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटवर भरघोस सूट घेऊ शकतात. फ्लिपकार्टचा स्मार्टफोन इयर एंड सेल कालपासून (26 डिसेंबर) सुरू झाला आहे आणि 30 डिसेंबरपर्यंत चालेल. iPhone 12 आणि iPhone 12 mini व्यतिरिक्त, सेल दरम्यान Realme GT Master Edition सारख्या स्मार्टफोनवर बंपर सूट मिळू शकते.
3 वर्षांपूर्वी -
OnePlus 10 Pro Launch | वनप्लस 10 प्रो जानेवारीमध्ये लॉन्च होणार | जबरदस्त फीचर्स - वाचा सविस्तर
वनप्लस 10 प्रो स्मार्टफोन जानेवारीमध्ये लॉन्च होईल. वनप्लसचे CEO Pete Lau यांनी मंगळवारी चीनी मायक्रोब्लॉगिंग साइट Weibo वर माहिती दिली की त्यांचा पुढील फ्लॅगशिप पुढील महिन्यात येत आहे. मात्र, लॉन्चिंगच्या तारखेबाबत त्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. या दरम्यान, वनप्लस दोन मॉडेल लॉन्च करू शकते, ज्यात वनप्लस 10 प्रो आणि वनप्लस 10 फोन समाविष्ट आहेत. दोन्ही फोन ब्रँडचे प्रमुख स्मार्टफोन असतील.
3 वर्षांपूर्वी -
Samsung Galaxy A03 Core | सॅमसंग गॅलॅक्सि एओ3 कोअर स्मार्टफोन लाँच
सॅमसंगने नवीन लो-बजेट स्मार्टफोन सॅमसंग गॅलॅक्सि एओ3 कोअर लॉन्च केला आहे. हा एक एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे, जो बाजारात फक्त एकाच प्रकारात सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 6.5-इंचाच्या HD Plus Infinity-V डिस्प्लेने सुसज्ज आहे. हा फोन Unisoc SC9863A प्रोसेसरने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देखील देण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Fire Boltt AI Smartwatch Launch | फायर बोल्ट एआय आर्टिफिशियल इंटेलिजेंस स्मार्टवॉच लाँच
देशांतर्गत कंपनी फायर बोल्टने भारतात आपले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस स्मार्टवॉच फायर बोल्ट एआय सादर केले आहे. यावर्षी आतापर्यंत फायर बोल्टने सात स्मार्टवॉच सादर केले आहेत. फायर बोल्ट एआयमध्ये ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. कॉलिंगसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सपोर्ट करण्यात आला आहे. फायर बोल्ट एआय ब्लॅक, ब्लू आणि पिंक या तीन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. हे घड्याळ 4,999 रुपयांना (Fire Boltt AI Smartwatch Launch) खरेदी केले जाऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
OnePlus Nord N20 5G Design Leak | वनप्लस नॉर्ड एन20 5G स्मार्टफोन डिझाईन आणि वैशिष्ट्ये लाँचपूर्वी लीक
चायनीज स्मार्टफोन ब्रँड वनप्लस त्याच्या नॉर्ड एन10 स्मार्टफोन OnePlus Nord N20 5G च्या अधिकृत लॉन्चसाठी तयारी करत आहे. या आगामी स्मार्टफोनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात (OnePlus Nord N20 5G Design Leak) आलेली नाही, तसेच हा फोन कधी रिलीज होणार हेही सांगण्यात आलेले नाही. मात्र OnLeaks नुसार नवीन OnePlus Nord N20 5G फ्लॅट डिस्प्ले, ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल. तो iPhone 12 आणि iPhone 13 सारखे दिसेल असे सांगण्यात आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Samsung Galaxy A03 Core Launched | सॅमसंग गॅलॅक्सि A03 Core स्मार्टफोन लॉन्च
सॅमसंगने आपला स्वस्त एंट्री लेव्हल स्मार्टफोन सॅमसंग गॅलॅक्सि A03 Core लॉन्च केला आहे. स्मार्टफोनच्या काही खास वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, हँडसेटमध्ये वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच आहे. यात मागील पॅनेलच्या तळाशी सॅमसंग लोगोसह सिंगल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. सॅमसंग गॅलॅक्सि A03 Core 5,000mAh बॅटरी पॅक करते आणि दोन रंग पर्यायांमध्ये ऑफर केली जाते. फोनचा बॅक कॅमेरा मॉड्यूल अगदी वेगळ्या पद्धतीने (Samsung Galaxy A03 Core Launched) डिझाइन करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
New Samsung Galaxy A32 | सॅमसंग गॅलॅक्सि A32 8GB रॅम व्हेरिएंट भारतात लॉन्च
सॅमसंग गॅलॅक्सि A32 चा नवीन 8GB रॅम व्हेरिएंट भारतात लॉन्च झाला आहे. फोनमध्ये काही नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच, मल्टी-टास्किंग वर्धित केले आहे. सॅमसंग गॅलॅक्सि A32 चा नवीन 8GB RAM व्हेरिएंट अतिरिक्त 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह येईल. अशा प्रकारे फोनमध्ये एकूण 12GB रॅम उपलब्ध असेल. सॅमसंग गॅलॅक्सि A32 चा 8GB RAM व्हेरिएंट तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल: अप्रतिम ब्लॅक, अप्रतिम ब्लू आणि (New Samsung Galaxy A32) अप्रतिम व्हायलेट.
3 वर्षांपूर्वी -
Moto G Power 2022 | मोटोरोला G पॉवर 2022 मॉडेलची माहिती लाँचपूर्वीच लीक
मोटोरोला नवीन स्मार्टफोन मोटो जी पॉवर 2022 वर काम करत आहे. या स्मार्टफोनबाबत आतापर्यंत अनेक लीक रिपोर्ट्स समोर आले आहेत. अलीकडेच हा स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर दिसला. यासोबतच स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांवरूनही पडदा उठवण्यात आला आहे. कंपनीने या वर्षी जानेवारीमध्ये (2021 मध्ये) मोटो जी पॉवर 2021 लाँच केला होता . मोटो जी पॉवर 2022 ही त्याची अपग्रेड केलेली (Moto G Power 2022) आवृत्ती आहे. मोटोरोलाची मूळ कंपनी लेनोवो आहे याचीही नोंद घ्यावी.
3 वर्षांपूर्वी -
Shuffle 4 Neckband Earphone Launched | शफल 4 स्मार्ट नेकबँड इयरफोन लॉन्च | स्मार्ट वैशिष्ट्य कोणती?
U&i उप-ब्रँड U&i प्राइमने भारतात नेक्स्ट जनरेशनचा स्मार्ट नेकबँड इयरफोन शफल 4 लॉन्च केला आहे. शफल 4 चुंबकीय स्विच नियंत्रण, स्मार्ट कंपन, सुपरफास्ट चार्जिंग आणि दीर्घ बॅटरी आयुष्य यासारख्या स्मार्ट वैशिष्ट्यांसह उत्कृष्ट ऑडिओचा अनुभव देते. हा नेकबँड एबीएस प्लास्टिक आणि स्किन फ्रेंडली सिलिकॉनपासून बनलेला आहे. तसेच नेकबँड IPX-5 प्रमाणित आहे. याचा अर्थ ते धूळ आणि पाणी (Shuffle 4 Neckband Earphone Launched) प्रतिरोधक देखील आहे.
3 वर्षांपूर्वी -
Realme Q3T with 144Hz Display | रियलमी Q3t 144Hz डिस्प्ले स्मार्टफोन लाँच
स्मार्टफोन कंपनी रियलमी’ने आपला नवीन डिवाइस रियलमी Q3t चीनमध्ये लॉन्च केला आहे. या फोनचा बॅक-पॅनल एकदम ग्लॉसी आहे आणि डिझाईन कंपनीच्या जुन्या फोनप्रमाणे आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये एकूण चार कॅमेरे देण्यात आले आहेत. याशिवाय यूजर्सना स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा पॉवरफुल प्रोसेसर तसेच HD स्क्रीन आणि 5000mAh मजबूत बॅटरी मिळेल, जी फास्ट (Realme Q3T with 144Hz Display) चार्जिंगला सपोर्ट करते.
3 वर्षांपूर्वी -
Nokia X100 5G Launched | बजेट नोकिया X100 5G स्मार्टफोन लॉन्च | काय आहे किंमत?
एचएमडी ग्लोबलने नवीन बजेट 5G फोन नोकिया X100 लॉन्च केला आहे. नवीन फोन नोकिया X20, नोकिया X10 आणि नोकिया XR20 सारख्याच वैशिष्ट्यांसह येतो, परंतु नवीन फोन कमी किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. HMD 5G फोन लॉन्च करण्यात एंगेज आहे आणि त्यापैकी बहुतेक स्मार्टफोन परवडणाऱ्या किमतीत येतात जेणेकरुन ग्राहकांना कोणत्याही अधिक खर्चाशिवाय 5G ऍक्सेस करता येईल. Nokia X100 हा बजेट फोन असल्याने परफॉर्मन्स आणि (Nokia X100 5G Launched) इतर स्पेसिफिकेशन्स उत्तम आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Samsung Galaxy A53 5G Renders Leak | सॅमसंग गॅलॅक्सि A53 5G लॉन्च पूर्वीच माहिती ऑनलाईन लीक
सॅमसंग आपला नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलॅक्सि A53 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, आगामी स्मार्टफोनशी संबंधित अनेक छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यामध्ये हे उपकरण पाहिले जाऊ शकते. याआधीही आगामी डिवाइसचे अनेक रिपोर्ट लीक (Samsung Galaxy A53 5G Renders Leak) झाले आहेत. सॅमसंग गॅलॅक्सि A53 5G स्मार्टफोन काही काळापूर्वी लॉन्च झालेल्या सॅमसंग गॅलॅक्सि A52 चे अपग्रेडेड व्हर्जन असेल.
3 वर्षांपूर्वी -
eAirtec HD LED TV Price | 7 हजार पेक्षाही कमी किंमतीत मिळतोय हा अँड्रॉइड स्मार्ट TV
अॅमेझॉनचा दिवाळी फेस्टिव्हल सेल आता संपला आहे. पण असे असूनही अनेक उत्पादने आहेत ज्यावर सेल संपल्यानंतरही बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहेत. जर तुम्ही कमी बजेटचा एलईडी टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे, कारण अॅमेझॉनवर सेल अजूनही सुरू आहे, जिथून तुम्ही 10 हजारांपेक्षा कमी किमतीत HD LED टीव्ही खरेदी करू शकता. या टीव्हीबद्दल काही (eAirtec HD LED TV Price) महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया;
3 वर्षांपूर्वी -
Redmi K50 Series Smartphones | रेडमी K50 सिरीज स्मार्टफोनची माहिती लाँच पूर्वीच लीक | 108MP कैमरा
Xiaomi ची Redmi K50 सीरीज लवकरच चीनमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. मात्र त्यापूर्वी स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. लीक माहितीनुसार, नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये 108-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 67W फास्ट चार्जिंग दिले जाईल असे बोलले जात आहे. तसेच हा फोन 2022 च्या सुरुवातीला सादर केला जाऊ शकतो असा अंदाज (Redmi K50 Series Smartphones) वर्तविण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Samsung Galaxy A13 5G | सॅमसंग लवकरच 'हा' स्वस्त 5G स्मार्टफोन विथ 50 मेगापिक्सेल कैमरा लाँच करणार
सॅमसंग कंपनी Galaxy A13 मिड-रेंज स्मार्टफोनवर काम करत आहे. Galaxy A12 ची घोषणा कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केली होती, त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की Samsung Galaxy A13 या वर्षी नोव्हेंबरमध्ये बाजारात लाँच केला जाऊ शकतो. गेल्या सप्टेंबरमध्ये A13 मध्ये 50-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा असेल अशी घोषणा करण्यात (Samsung Galaxy A13 5G) आली होती. द एलेक या दक्षिण कोरियान प्रकाशनानेन ही माहिती दिली होती.
3 वर्षांपूर्वी -
iQOO Neo 6 SE 5G Smartphone | iQOO Neo 6 SE स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार
टेक कंपनी iQOO ने अलीकडेच iQOO Z5 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आणि तो एक मध्यम-श्रेणी स्मार्टफोन होता. आता कंपनी या डिवाइसचे प्रो वेरिएंट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मात्र, याच्या लॉन्चबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
3 वर्षांपूर्वी -
Asus Vivobook 13 Slate OLED 2 in 1 Laptop | आसुसचा OLED स्क्रीनसह परवडणारा विवोबुक लॅपटॉप लाँच
आसुसने अलीकडेच परवडणाऱ्या विवोबुक लॅपटॉपची घोषणा केली आहे. हा लॅपटॉप OLED स्क्रीनसह देण्यात आला आहे. कंझ्युमर टेक जायंट आसुसने 13.3-इंचाचा OLED डिस्प्ले असणारा पहिला विंडोज डिटेचेबल लॅपटॉप असल्याचा दावा केला आहे.हा लॅपटॉप 2-in1 वैशिष्ट्यांसह 13.3-इंच डिस्प्लेसह येतो. विवोबुक 13 Slate OLED डिस्प्ले आणि डिटेचेबल कीबोर्ड (Asus Vivobook 13 Slate OLED 2 in 1 Laptop) असलेला टॅबलेट यामध्ये देण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Vivo V23e Specification | विवो स्मार्टफोनची माहिती लाँच आधीच इंटरनेटवर लीक
चीनचा प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड Vivo लवकरच आपली नवीन सीरीज Vivo V23 लाँच करणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच फोनची माहिती आणि फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. Vivo V23e शी संबंधित माहिती सोशल मीडियावर (Vivo V23e Specification) सतत शेअर केली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
JioPhone Next 4G Smartphone | जिओफोन नेक्स्ट 4G ची विक्री आजपासून सुरू
रिलायन्स जिओ आणि गुगल यांनी संयुक्तपणे सादर केलेल्या जिओफोन नेक्स्टt 4G या स्मार्टफोनची पहिली विक्री दिवाळीच्या दिवसापासून सुरू होत आहे. तुम्ही रिलायन्स जिओच्या वेबसाइट किंवा जिओ स्टोअरवर जाऊनही हा फोन खरेदी करू शकता. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 6499 रुपये ठेवली आहे. जिओचे ग्राहक हा फोन 2 हजार रुपये देऊन खरेदी करू शकतात. उर्वरित पैसे ईएमआयद्वारे (JioPhone Next 4G Smartphone) भरता येतील. या पॅकमध्ये रिचार्ज बंडल देखील समाविष्ट आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Peel Off Mask | नवरात्रीमध्ये चेहरा चमकेल, केवळ 2 पदार्थांपासून घरीच तयार करा पिल ऑफ मास्क - Marathi News
- Bigg Boss Marathi | बीबी हाऊसमध्ये वाजणार DJ क्रेटेक्स, एलिमिनेशनची टांगती तलवार असणार डोक्यावर - Marathi News
- Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात होणार रीयुनियन, पुन्हा एकदा पाहायला मिळणार अरबाज आणि निक्कीची केमिस्ट्री
- Face Pack | आता घरीच तयार करा टोमॅटोपासून बनलेले हे 3 फेसस्क्रब, चेहरा उजळून निघेल - Marathi News
- Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला असतो समर्पित, अशी गेली जाते देवी चंद्रघंटेची उपासना
- Bigg Boss Hindi 18 | बिग बॉस हिंदीच्या ग्रँड प्रीमियरची जोरदार चर्चा, घराचा आगळावेगळा लुक आला समोर - Marathi News
- Personal Loan EMI | पर्सनल लोन घेऊन वेळेआधीच फेडताय मग या 4 गोष्टींची काळजी घ्या, नुकसान टाळता येईल - Marathi News
- Devara Movie on Box Office | देवराने पार केली डबल सेंचुरी, प्रेक्षकांची तुफान गर्दी, हॉलिडेमुळे बंपर कमाई - Marathi News
- Loan Alert | नोकरदारांनो, 'या' चुकांमुळे कर्जाचा डोंगर डोक्यावरून कधीही उतरणार नाही, या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News
- Credit Card Application | पगारदारांनो, सिबिल स्कोर चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड विसरा, सोबतच आर्थिक नुकसान देखील होईल