महत्वाच्या बातम्या
-
Health First | खजूर खाण्याचे 'हे' आहेत फायदे
थंडीच्या दिवसात तुम्ही खजूर खातं असालचं. खजूर चवीला गोडं असतात आणि त्याच्या सेवनाचे शरीराला खूप फायदे देखील आहेत. यामध्ये खूप विटॅमिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये विटामिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात आहे जे शरीरासाठी रामबाण औषध म्हणून काम करतो. मध्य पूर्वेपासून आफ्रीकी देशांपर्यंत खजूर सर्वांचे आवडते का आहेत ते जाणून घेऊया.
12 तासांपूर्वी -
Health First | पोटावर झोपण्याची सवय आहे? | या समस्या उद्भवण्याची शक्यता
आपल्या संपूर्ण शरीराचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या निरोगी आरोग्यासाठी किमान आठ तास झोपणे गरजेचं आहे. यामुळे शारीरिक तसंच मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. आरोग्यासाठी पूर्ण झोप होणे जसे महत्त्वाचे तसंच झोपण्याची पद्धत देखील अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीची सवयीनुसार झोपण्याची पद्धत असते.
17 तासांपूर्वी -
वाशीम | RT-PCR'च्या 110 नमुन्यांत आढळली बुरशी | पुन्हा कोरोनाची चाचणी होणार
काल दिवसभरात राज्यात ९ हजार ८५५ नवीन करोनाबाधित वाढले असुन, ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० टक्के एवढा आहे. तर, काल ६ हजार ५५९ रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,४३,३४९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.७७ टक्के एवढे झाले आहे.
17 तासांपूर्वी -
Health First | भेसळयुक्त पीठ कसं ओळखाल? | सहज घेऊ नका
घरातील चपाती किंवा भाकरी ही एक अशी गोष्ट आहे, जी प्रत्येकाच्या अन्नात समाविष्ट असते. परंतु आता जेव्हा तुम्ही पीठ खरेदी करता तेव्हा थोडी काळजी घ्या कारण आता बाजारात भेसळयुक्त पीठाची प्रकरणे वेगाने येऊ लागली आहेत, त्यामुळे त्या पिठाच्या चपात्या खाणे तुमच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. जाणून घ्या भेसळयुक्त पीठ कसे ओळखावे.
1 दिवसांपूर्वी -
Health First | अनेक रोगांना मुळापासून दूर करणारी चमत्कारी अश्वगंधा
दैनंदिन बाजारात आस्कंद किंवा अश्वगंधा या पांढऱ्या, बोटभर लांबीच्या साधारण लहान मुलांच्या करंगळी एवढ्या जाडीच्या पांढऱ्या कांड्या मिळतात त्यास आस्कंद किंवा अश्वगंधा म्हणतात. त्याच्या ताज्या मुळ्यांना घोड्याच्या मुत्राप्रमाणे वाईट दुर्गंधी येते. म्हणून त्याला अश्वगंधा असे नाव पडले. प्राचीन काळापासून स्मरणशक्ती तल्लख ठेवण्यासाठी अश्वगंधा वापरली जाते.
1 दिवसांपूर्वी -
Health First | काकडी आहे मधुमेहासाठी रामबाण उपाय | नक्की वाचा
मधुमेहाची भारत ही राजधानी आहे, असे म्हटले जाते. मधुमेह धोकादायक आजार आहे जो चयापचय अनियंत्रित झाल्यामुळे होतो. टाइप 2 मधुमेह बहुतेक प्रत्येक रुग्णांमुळे आढळतो. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराविषयी काळजी आणि सावधगिरी बाळगली पाहिजे. मधुमेहा साठी काकडी फायदेशीर आहे.
2 दिवसांपूर्वी -
मुंबईत कोरोना लस कुठे मिळणार? | वाचा २९ खासगी रुग्णालयांची यादी
कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षे व त्यावरील नागरिक आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील सहआजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून मुंबईसाठी खूप मोठा दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही लस घेता येणार आहे. मुंबईतही २९ खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण होणार आहे.
2 दिवसांपूर्वी -
Beauty Tips | उन्हाळ्यात अशी ठेवा त्वचा तजेलदार
कडक उन्हाळ्यात त्वचेला प्रचंड घाम, घामामुळे त्वेचवर उठणारे पुरळ यामुळे त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. सतत उन्हात फिरल्यामुळे त्वचा काळवंडते देखील. अनेकजण सौंदर्यप्रसाधनं वापरून त्वचेवर विविध उपय करतात पण यापेक्षा काही घरघुती उपायांनी आपण त्वचेला तजेलदार बनवू शकतो. त्यासाठी आपण जाणून घेऊया खास घरगुती उपाय.
3 दिवसांपूर्वी -
Health First | गाढ झोप लागण्यासाठी करा हे उपाय
आपल्या रोजच्या धावपळीत, घाईगडबडीत आपल्याला सर्वाधिक ताजेतवाने ठेवण्यात कशाची सर्वाधिक मदत होत असेल तर झोपेची. दिवसभर काम करून थकून घरी आल्यावर गाढ झोप लागली तरच दुसऱ्या दिवशी ताजेतवाने वाटते आणि कामाचा उत्साह संचारतो. पण जर रात्री झोप नीट लागलीच नाही, तर दुसऱ्या दिवशी कोणत्याच कामात उत्साह जाणवत नाही. यामुळेच झोपेच महत्त्व रोजच्या दिनक्रमात अनन्यसाधारण आहे.
3 दिवसांपूर्वी -
कोविड लससाठी ऑनलाईन नोंदणी कशी कराल? | सविस्तर माहिती
प्रत्येकाला कोरोनावरची लस मिळावी यासाठी कटिबद्ध असलेल्या केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेतील नोंदणीसाठी को-विन हे ॲप विकसित केले आहे. प्ले स्टोअरवर असलेले हे ॲप केवळ ॲडमिनिस्ट्रेटर्ससाठीच उपलब्ध असून लसीकरणासाठी नोंदणी आणि आरक्षण केवळ पोर्टलद्वारेच करता येणार आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्यातर्फे सोमवारी स्पष्ट करण्यात आले.
3 दिवसांपूर्वी -
Health First | वजन वाढवायचे असल्यास केळी आवर्जून खा
आपलं वाढतं वजन ही जशी स्थूल व्यक्तींची समस्या आहे तसेच न वाढणारं वजन की कृश व्यक्तींची समस्या आहे. वजन वाढत नाही म्हणून अनेकजण प्रोटीन्स, गोळ्या, पावडरचं सेवन करून वजन वाढवण्याचा प्रयत्न करतात. यानं चटकन परिणाम दिसून येतो, मात्र यासर्वांचे दृष्परिणामही तितकेच आहे. त्यामुळे तुम्ही वजन वाढवण्याचा विचार करत असाल तर केळी ही उत्तम पर्याय आहे.
3 दिवसांपूर्वी -
Success Mantra | सकारात्मक वृत्तीचा स्वीकार करा | अडचणीतून मार्ग निघतात
अत्यंत अडचणींचा, कठीण परिस्थितीचा सामना आयुष्यात प्रत्येकालाच करावा लागतो. यातून तरून पुढे जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल, तर ती म्हणजे सकारात्मक विचार करण्याची वृत्ती. तुम्ही किती सकारात्मकपणे परिस्थितीकडे बघता, यावर तुमचा जीवन दृष्टिकोन अवलंबून असतो. ज्या व्यक्ती आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे, वैयक्तिक आयुष्यात होणाऱ्या बदलांकडे सकारात्मकपणे बघतात. त्या नक्कीच यशस्वी होतात. आपल्या आयुष्यात जे काही घडेल, ते चांगलेच असेल, असा विचार करून पुढे जात राहणे माणसाला आनंदी तर ठेवतेच पण त्याची वाटचाल इतरांसाठीही प्रेरणादायक ठरते.
3 दिवसांपूर्वी -
Beauty Tips | नारळ पाण्यापासून फेसपॅक आणि त्वचा ठेवा तजेलदार
कडक उन्हामुळे अनेकांच्या त्वचेवर पुरळ उठतं, घामोळ्या येतात. प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्वचा निस्तेज व काळवंडते. आपण यासाठी विविध उपाय करून पाहतो. याकाळात त्वचेची आतून तसेच बाहेरून काळजी घेणं आवश्यक आहे ती कशी घ्यायची ते पाहू.
3 दिवसांपूर्वी -
Health First | उन्हाळ्यात कोल्डड्रिंक्सऐवजी ही पेय नक्की प्या
कडक उन्हाळ्यात प्रचंड घाम येतो, तहान लागते अशावेळी अनेकजण कोल्डड्रिंक्सकडे वळतात. मात्र काही शीतपेय ही शरीरास हानिकारक असतात अशावेळी आपण आरोग्यास फायदेशीर असंच पेयपान केलं पाहिजे. यामुळे तहानही भागते पण त्याचबरोबर ही पेय शरीरास फायदेशीर देखील असतात.
4 दिवसांपूर्वी -
Health First | मीठ टाकून कलिंगड का खाऊ नये? | नक्की वाचा
कडक उन्हाळ्याच्या मौसमात येणारं कलिंगड हे आवर्जून खाण्यासारखं फळ आहे. मात्र काहीजण भरपूर प्रमाणात चाट मसाला किंवा मीठ टाकून हे फळ खातात. मात्र अशाप्रकारे कलिंगडाचं सेवन करणं पूर्णपणे चुकीचं आहे.
4 दिवसांपूर्वी -
Health First | म्हणून उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन आवर्जून करावे
कडक उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते. अशावेळी लालबूंद गर असलेली कलिंगड ठिकठिकाणी आपल्याला दिसतात. ही कलिंगड उन्हापासून आपल्या शरीराची होणारी लाही लाही रोखण्यासाठी जास्त फायदेशीर ठरतात. एसी, पंखा, कूलर हे आपल्या शरीराला बाहेरून काही काळापुरता थंडावा पोहोचवत असले तरी कलिंगड हे शरीराला आतून थंड करणारं नैसर्गिक कुलर असल्याचं म्हणता येईल. म्हणूनच उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन आवर्जून करा.
4 दिवसांपूर्वी -
Health First | म्हणून अक्रोड कवचासहच खरेदी करावा
पौष्टिक अक्रोडास सुक्यामेव्यात महत्वाचं स्थान असते. केक किंवा अन्य पदार्थांमध्ये अक्रोड वापरले जातात. अक्रोड हे कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्व , प्रथिने, तंतूमय व पिष्टमय पदार्थांचा खजिना आहे. मेंदूच्या दुर्बलतेवर अक्रोड फायदेशीर आहे म्हणूनच बदाम, पिस्त्यासोबत अक्रोडचंही सेवन करतात. हल्ली बाजारात अक्रोडचा गर मिळतो, अक्रोडचं कवच अत्यंत टणक असतं म्हणूनच कवच फोडून त्यातील गर विक्रीसाठी असतो.
4 दिवसांपूर्वी -
Health First | पपई खा आणि वजन घटवा
ऋतू कोणताही असो पण आपली प्रकृती ही धडधाकट राहायला पाहिजे. सध्या बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकजण वाढत्या वजनानं त्रस्त आहेत. या समस्येवर पपई हे फळ जास्त फायदेशीर ठरू शकतं. पपई रक्त शुद्ध करते पण त्वचा आणि शरीरातील कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासही ती फायदेशीर आहे.
4 दिवसांपूर्वी -
Health First | उन्हाळा आला | फणस खाण्याचे हे आहेत दहा फायदे
कडक उन्हाळ्यात बाहेरून काटेरी पण आतून मधुर असणारे फणस सहज दिसतात. खासकरून कोकणातून हे फळ बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येते. कोकणाबरोबरच बंगळुरू, गोव्यातही फणसाची झाडं मोठ्या प्रमाणात आढळतात. फणसामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, कॅरोटिन, थायमीन रिबोफ्लेविन, नायसिन व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे पण त्याचबरोबर फणसात प्रथिने, मेद, खनिजे, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थही असतात.
4 दिवसांपूर्वी -
Health First | झोपे, अपचन सारख्या समस्यांवर जायफळ फायदेशीर
जायफळ ही भारतीय मसाल्यांमध्ये प्रामुख्यानं वापरली जाते. जायफळीत अँटी ऑक्सिडंट, रोग प्रतिकारक शक्ती अधिक आहे. जायफळ ही प्रामुख्याने आतड्यांच्या व पचनाच्या विकारांवर फायदेशीर आहे. ज्यांना झोपेची समस्या आहे अशांनी जायफळ दुधात टाकून रात्री प्यावं यामुळे चांगली झोप लागते.
5 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
केंद्राच्या सोशल मीडिया मार्गदर्शन सूचना | 'त्या' नियमामुळे व्हाट्सअँप भारतात बंद होईल?
-
Special Recipe | रवा नारळ बर्फी
-
पुडुचेरी आणि महाराष्ट्रात फरक आहे | मात्र जे पेराल तेच उगवेल याचं भान ठेवा - शिवसेना
-
माजी क्रिकेटर मनोज तिवारी आणि अभिनेत्री सयानी घोषचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
-
प. बंगालमध्ये ‘कट मनी’ दिल्याशिवाय सामान्य लोकांचे कुठलेही काम होत नाही - पंतप्रधान
-
कृपया कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका | उपमुख्यमंत्र्यांची जनतेला विनंती
-
Special Recipe | शिंगाड्याच्या पीठाचा हलवा
-
New WhatsApp Privacy Policy | न स्वीकारल्यास काय होणार?
-
Kitchen Tips | लिंबाची साल फेकून देऊ नका | असा करा वापर
-
हे घाणेरडे राजकारण सुरू आहे | त्या घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका