महत्वाच्या बातम्या
-
HFCL Share Price | HFCL सहित हे 5 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, मालामाल होण्याची संधी
HFCL Share Price | मंगळवारी सेन्सेक्स निर्देशांक 60 0.01 टक्क्यांनी घसरून 82,483 अंकावर आला होता. तर निफ्टी इंडेक्स 0.07 टक्क्यांनी घसरून 25,260.45 अंकावर आला होता. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात ब्रोकरेज फर्म ॲक्सिस डायरेक्टने 5 ते 15 दिवसांसाठी गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत.
4 दिवसांपूर्वी -
HFCL Share Price | 5G संबधित कंपनी आणि रिलायन्सची गुंतवणूक! रॉकेट तेजीत परतावा देणार HFCL शेअर
HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. नुकताच शेअर बाजारातील तज्ञांनी अल्प मुदतीसाठी एचएफसीएल कंपनीचे (NSE: HFCL) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 175 रुपये किमतीवर जाऊ शकतात. (एचएफसीएल कंपनी अंश)
9 दिवसांपूर्वी -
HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक! 5G कंपनीचा स्वस्त शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका
HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 19,389.52 कोटी रुपये आहे. बुधवारी एचएफसीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के घसरणीसह 134.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुकताच या कंपनीने इलेक्ट्रॉनिक फ्यूज, थर्मल साईट्ससाठी टी कोर, लाइट मशीन गन आणि असॉल्ट रायफल्ससाठी थर्मल वेपन साइट्स, विविध रेंज आणि ॲप्लिकेशन्ससाठी ग्राउंड सर्व्हिलन्स रडार यासह विविध अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान स्वदेशी डिझाइन विकसित केले आहेत. ( एचएफसीएल कंपनी अंश )
1 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
HFCL Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील ही अस्थिरता अल्पकालीन आहे. निराशाजनक बजेटमुळे शेअर बाजाराने नाराजी व्यक्त केली, परिमाणस्वरूप शेअर बाजार गडगडला. मात्र पुढील काही दिवसात शेअर बाजार पुन्हा तेजीत येईल. या संधीचा फायदा घेण्यासाठी तज्ञांनी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.
1 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | 5G संबंधित कंपनी आणि रिलायन्सची गुंतवणूक, HFCL शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका
HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीचे शेअर्स मंगळवारी 9.21 टक्के वाढीसह 128.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 123.15 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवसभरात या कंपनीच्या शेअर्सने 128.80 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. ( एचएफसीएल कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | 5G कंपन्यांचा विस्तार! 117 रुपयांचा HFCL शेअर शॉर्ट टर्म मध्ये 163 रुपयांवर पोहोचणार
HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स अवघ्या चार महीन्यात आपल्या 23 वर्षाच्या उच्चांक किमतीवर पोहोचले आहेत. शुक्रवारी एचएफसीएल स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. ( एचएफसीएल कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक, हा स्वस्त शेअर वेळीच खरेदी करा, 15 दिवसात 2 ऑर्डर, संयम श्रीमंत करेल
HFCL Share Price | काही महिन्यांपासून तेजीत धावणाऱ्या एचएफसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली सुरू झाली आहे. आज या कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. अवघ्या 15 दिवसात एचएफसीएल कंपनीने दुसरी मोठी ऑर्डर मिळवली आहे. नुकताच एचएफसीएल कंपनीला ऑप्टिकल फायबर केबलची एक ऑर्डर मिळाली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | रिलायन्सची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा स्वस्त शेअर वेळीच खरेदी करा, खरेदीनंतर संयम आयुष्य बदलेल
HFCL Share Price | सेन्सेक्समधील टॉप 10 पैकी सात कंपन्यांचे मार्केट कॅप गेल्या आठवड्यात 1,10,106.83 कोटी रुपयांनी वाढले. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला (आरआयएल) सर्वाधिक फायदा झाला. गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 716.16 अंकांनी म्हणजेच 0.97 टक्क्यांनी वधारला.
7 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | रिलायन्सची गुंतवणूक असलेला 5G संबंधित कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, संयम श्रीमंत बनवेल
HFCL Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचएफसीएल कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 113.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पाळतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक नवीन ऑर्डर मिळाली आहे. आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी एचएफसीएल स्टॉक 0.45 टक्के घसरणीसह 110.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | शेअरची किंमत 98 रुपये, रिलायन्सची गुंतवणूक असलेला 5G संबंधित कंपनीचा शेअर वेळीच खरेदी करा
HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीचे शेअर्स शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये 8.52 टक्क्यांच्या वाढीसह 98.90 रुपये या आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 623 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | शेअरची किंमत 96 रुपये! HFCL कंपनीला 623 कोटीची ऑर्डर मिळाली, शेअरने उच्चांकी पातळी ओलांडली
HFCL Share Price | टेलिकॉम इन्फ्रा फर्म हिमाचल फ्यूचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड (HFCL) ने स्वदेशी बनावटीच्या 5G नेटवर्किंग उपकरणांच्या पुरवठ्यासाठी 623 कोटी रुपयांची खरेदी ऑर्डर जिंकल्याचे सांगितल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये आज विक्रमी वाढ झाली. कोणत्याही टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरने कोणत्याही भारतीय कंपनीला 5G नेटवर्किंग उपकरणांसाठी दिलेली ही पहिलीच मोठी ऑर्डर आहे. विशेष म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने HFCL कंपनीत हिस्सा मोठी गुंतवणूक करून खरेदी केला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | शेअरची किंमत 92 रुपये, 1 महिन्यात दिला 36% परतावा, कंपनीत रिलायन्सचा स्टेक, ऑर्डरबुक मजबूत
HFCL Share Price | हिमाचल फ्यूचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजेच एचएफसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने अल्प आणि दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. FII आणि DII ने देखील एचएफसीएल कंपनीचे 9.56 लाख शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | शेअरची किंमत 84 रुपये, अल्पावधीत 24% परतावा दिला, रिलायन्सची गुंतवणूक असलेला शेअर वेळीच खरेदी करा
HFCL Share Price | एचएफसीएल भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स प्रचंड उलाढालीला सामोरे जात आहेत. नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे, आणि शेअर बाजारात किंचित विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. याचाच परिणाम एचएफसीएल कंपनीच्या शेअरवर देखील पाहायला मिळत आहे.
8 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | हा स्वस्त शेअर आयुष्य बदलू शकतो, 3 वर्षात 700 टक्के परतावा, मुकेश अंबानींची गुंतवणूक आणि करोडोच्या ऑर्डरबुक
HFCL Share Price | एचएफसीएल लिमिटेडचा शेअर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी 3.3 टक्क्यांनी वधारून 75.30 रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या महिनाभरात गुंतवणूकदारांनी ६७ रुपयांवरून ७५ रुपयांपर्यंत मजल मारलेल्या एचएफसीएल लिमिटेडच्या शेअर्समध्ये २३ ऑगस्ट रोजी ६७ रुपयांची नीचांकी घसरण झाली, जिथून गुंतवणूकदारांना आतापर्यंत १२ टक्के परतावा मिळाला आहे. एचएफसीएल कंपनीत मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा देखील हिस्सा आहे. त्यामुळे या कंपनीला रिलायन्सकडून देखील अनेक ऑर्डर्स मिळत असतात.
12 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | या कंपनीत मुकेश अंबानींची गुंतवणूक! HFCL शेअरने 3 वर्षात 8 पट परतावा दिला, कंपनीवर ऑर्डर्सचा पाऊस पडतोय
HFCL Share Price | HFCL लिमिटेड कंपनीने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील दहा वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 800 टक्के नफा कमावून दिला आहे. HFCL लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 6585 कोटी रुपये आहे. HFCL लिमिटेड या टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला भारतीय दूरसंचार सेवा कंपनीकडून 83 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price Today | या कंपनीत मुकेश अंबानींचा हिस्सा आणि ऐकावर एक कॉन्ट्रॅक्ट देण्यास सुरुवात, 65 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी
HFCL Share Price Today | ‘एचएफसीएल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह 64.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आजही स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनाक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के वाढीसह 65.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ होण्याचे कारण म्हणजे ‘HFCL लिमिटेड’ कंपनीला मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल कंपनीकडून ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 65.72 कोटी रुपये असून याचा सकारात्मक परिणाम स्टॉकमध्ये पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, स्वस्त झालेला शेअर तेजीत, मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळायला सुरुवात
HFCL Share Price | ‘हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड’ म्हणजेच एचएफसीएल कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. स्टॉकमध्ये तेजीचे मुख्य कारण म्हणजे कंपनीला नुकताच ‘सुरत मेट्रो रेल्वे’ प्रकल्पाच्या बांधकामासाठी मेट्रो रेल कॉर्पोरेशन/GMRC कडून 282 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्टॉकमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती. (Himachal Futuristic Communications Limited)
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी बाबत महत्वाचा रिपोर्ट, शेअर प्राईसवर काय परिमाण होणार? डिटेल्स नोट करा
- Mazagon Dock Share Price | 3 वर्षांत दिला 18 पट परतावा, आता तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
- Face Pack | जराही वेदना न होता चेहेऱ्यावरील बारीक केस होतील गायब; घरच्याघरी ट्राय करा हा खास फेसपॅक
- Business Idea | गाव-खेड्यातील महिलांनी सुरु केला शेणापासून सुगंधीत धूप निर्मित उद्योग, लाखोत होतेय कमाई
- Relationship Tips | चांगल्या लाईफ पार्टनरमध्ये 'हे' गुण असेलच पाहिजेत; संसार सोन्याहून सुंदर होतो
- Stree 2 Movie | स्त्री टू चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; शाहरुखच्या डंकी चित्रपटाचा देखील मोडला रेकॉर्ड
- Toner for Face | साऊथ कोरियाच्या मुलींसारखी पांढरी शुभ्र त्वचा हवी? तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे या ट्रिक्स फॉलो करा
- Apollo Micro Systems Share Price | पैसाच पैसा देणारा शेअर! 3 वर्षात दिला 825% परतावा, आता फायद्याची अपडेट आली
- Smart Investment | तुमच्या पत्नीला महिना 44,793 रुपये पेन्शन मिळेल, प्लस 1 कोटी 12 लाख रुपये परतावा मिळेल
- Urfi Javed | 3 वर्षात मी कोणाला किस सुद्धा केलं नाही...; उर्फीने स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल काय खुलासा केला?