Honor 80 Series | ऑनर 80 स्मार्टफोन सीरीज लॉन्च होणार, 160 मेगापिक्सल कॅमेरासह दमदार फीचर्स
Honor 80 Series | ऑनर ८० सीरीजच्या लाँचिंगला अजून एक आठवडा बाकी असून कंपनीने आपल्या महत्त्वाच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी ऑनरने हा हँडसेट चीनमध्ये 23 नोव्हेंबरला लाँच होणार असल्याची पुष्टी केली होती. यानंतर कंपनीने फोनच्या चिपसेटची माहिती दिली. कंपनीने आता ऑनर ८० सीरीजसाठी कॅमेरा डिटेल्स शेअर केले आहेत. कंपनीने एक पोस्टर शेअर केले आहे की, आगामी ऑनर 80 सीरीजमध्ये 160 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात येणार आहे.
1 वर्षांपूर्वी