महत्वाच्या बातम्या
-
Hot Stocks | बँक FD नव्हे, हे 3 शेअर्स मालामाल करतील, 40% पर्यंत परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा - SGX Nifty
Hot Stocks | आठवड्याच्या शेवटच्या सत्रात बाजारात तेजी आहे. मात्र, सध्या बाजाराची धारणा कमकुवत आहे. शॉर्ट टर्म ट्रेंड अस्थिर आहे. अशा वेळी गुंतवणूकदारांनी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. स्वतंत्र बाजार तज्ज्ञ अंबरीश बालिगा यांनी मिडकॅप श्रेणीतून दीर्घ मुदतीसाठी सामही हॉटेल्स, पोझिशनल तत्त्वावर शेफलर इंडिया आणि शॉर्ट टर्मसाठी सिटी युनियन बँकेची निवड केली आहे. जाणून घ्या गुंतवणुकीचा संपूर्ण तपशील आणि त्यांच्यासाठीचे उद्दिष्ट.
3 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | L&T सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा, मोठी कमाई होणार - Marathi News
Hot Stocks | भारतीय शेअर बाजारात सध्या जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात काही निवडक शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 शेअर्सची लिस्ट प्रसिद्ध केली आहे. यामध्ये एल अँड टी फायनान्स, एचडीएफसी लाईफ, कोल इंडिया, आयटीसी आणि पर्सिस्टंट सिस्टीम कंपनीचे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते, दीर्घकाळात हे शेअर्स गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | 7 ते 15 रुपयांचे 5 शेअर्स सेव्ह करा, रोज 10 ते 20 टक्के परतावा मिळतोय, संधी सोडू नका - Marathi News
Hot Stocks | बुधवारी निफ्टी इंडेक्स 200 अंकांनी घसरला होता. मागील तीन ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स 25000 अंकावर पोहचला होता. बुधवारी अनेक पेनी स्टॉक अप्पर सर्किटमध्ये व्यवहार करत होते. आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. यापैकी काही पेनी स्टॉकच्या किमती 8 रुपये ते 16 रुपये दरम्यान आहे. तज्ञांच्या मते, हे स्वस्त शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | 6 रुपये ते 19 रुपये किंमतीचे 5 शेअर्स, रोज 10 ते 20 टक्के परतावा मिळतोय - Marathi News
Hot Stocks | सोमवारी भारतीय शेअर बाजारात किंचित कमजोरी पाहायला मिळाली होती. निफ्टी इंडेक्सने 24750 अंकांची पातळी स्पर्श केली होती. दिवसा अखेर निफ्टी इंडेक्स 24930 अंकावर क्लोज झाला होता. जागतिक नकारात्मक कारणांमुळे शुक्रवारी भारतीय बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती.
5 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | कमाईची संधी सोडू नका! हे 5 शेअर्स शॉर्ट टर्म मध्ये 65 टक्केपर्यंत परतावा देतील
Hot Stocks | चालू आठवड्यात बँकिंग सेगमेंटमुळे भारतीय शेअर बाजारात किंचित घसरण पहायला मिळाली होती. बँकिंग स्टॉकमध्ये मागील काही दिवसापासून कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. दरम्यान बँकिंग स्टॉक 50 टक्क्यांपर्यंत नफा मिळवून देऊ शकतात, असा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | गुंतवणुकीसाठी 5 शेअर्स! रोज 20% अप्पर सर्किट हिट, स्टॉक लिस्ट सेव्ह करा
Hot Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक संकेतामुळे परिकिय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. मध्यपूर्व आशियामध्ये इराण आणि इस्राईल यांच्या युद्ध होण्याचे दाट संकेत मिळत आहेत. इराणने युद्धाची पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे अनेक देशातील गुंतवणूक बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | पटापट परतावा देणारे 5 शेअर्स खरेदी करा, प्रतिदिन 10% ते 20% परतावा मिळतोय
Hot Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात अनागोंदी कारभार पाहायला मिळाला होता. निफ्टी इंडेक्स 800 अंकांनी घसरून 23900 वर पोहचला होता. तर सेन्सेक्स इंडेक्स देखील विक्रीच्या दबावात ट्रेड करत होता. अशा मंदीच्या काळात देखील काही शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज या लेखात आपण असेच टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, जे बाजारात मंदी असो की मार्केट क्रॅश झाला असो, तेजीत वाढतातच. चला तर मग जाणून घेऊ स्टॉक पाच स्टॉकबाबत सविस्तर माहिती.
6 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | रोज 20% अप्पर सर्किट हीट करत आहेत हे 5 स्वस्त शेअर्स, शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा
Hot Stocks | भारतीय शेअर बाजारात मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. दरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही इंडेक्स आपल्या नवीन उच्चांक पातळीवर पोहचले आहेत. नुकताच निफ्टी इंडेक्स 24600 अंकांच्या पार गेला होता. सेन्सेक्सने देखील आपली उच्चांक पातळी स्पर्श केली होती.
7 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | सॉलिड प्राइस व्हॉल्यूम ब्रेकआउटवर ट्रेड करणारे 10 शेअर्स BUY करा, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई होईल
Hot Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवारी NSE आणि BSE वर सॉलिड प्राइस व्हॉल्यूम ब्रेकआउट पाहायला मिळाले होते. पुढील काळात नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, हुडको आणि आयनॉक्स विंड यासारख्या टॉप 10 दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | खरेदी करा हे 3 शेअर्स, 85 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Hot Stocks | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारातील मिडकॅप स्टॉक्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. याच तेजीचा फायदा गुंतवणुकदारांना घेता यावा यासाठी तज्ञांनी तीन स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स 4 जून रोजी जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र आता या स्टॉकमध्ये तेजी निर्माण झाली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | पैशाने पैसा वाढवा! 5 शेअर्स शॉर्ट टर्ममध्ये 40 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
Hot Stocks | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार अक्षरशः विक्रीच्या गर्तेत अडकला होता. आता शेअर बाजारात सुधारणा पाहायला मिळत आहे. निवडणूक निकालाच्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गुंतवणुकदारांना 4 जून पूर्वी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. त्याचा चांगलाच फटका 4 जून रोजी गुंतवणुकदारांना बसला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडत आहेत हे शेअर्स, अल्पावधीत 100 ते 252 टक्के परतावा मिळतोय
Hot Stocks | लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. अनेक मीडिया हाऊसेसनी एक्झीट पोल जारी करायला सुरुवात केली आहे. यामधे स्पष्टपणे भाजपला पूर्ण बहुमत मिळत असल्याचे भाकीत वर्तवले जात आहेत. त्यामुळे आज शेअर बाजारात जोरदार खरेदी सुरू झाली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 3 मिडकॅप स्टॉक, अल्पावधीत मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग
Hot Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारातील मिडकॅप निर्देशांक मजबूत तेजीत वाढत आहे. मागील 11 ट्रेडिंग सेशनपासून या मिडकॅप इंडेक्समध्ये दररोज नवीन विक्रम पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी आता दर्जेदार शेअर्स खरेदी करून होल्ड केले पाहिजे.
9 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | संधी सोडू नका! हे 6 शेअर्स अवघ्या 6 दिवसात 44 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, फायदाच फायदा
Hot Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजार लोकसभा निवडणुका, परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची प्रचंड विक्री, फेड व्याजदर, आणि जागतिक नकारात्मक घटना यामुळे विक्रीच्या दबावात आला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Hot Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीमुळे शेअर बाजारात जी अस्थिरता निर्माण झाली होती, ती किंचित निवळताना दिसत आहे. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ निर्माण झाली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट
Hot Stocks | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी-मंदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी निफ्टी निर्देशांक आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवरून किंचित घसरणीसह 22600 अंकावर क्लोज झाला होता. शेअर बाजाराच्या अस्थिरतेच्या काळात काही पेनी स्टॉक्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, जे मंगळवारी 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. हे शेअर्स पुढील काळात देखील बंपर कमाई करून देऊ शकतात.
10 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, खरेदी करणार?
Hot Stocks | मेडिकामेन बायोटेक कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स काल 20 टक्क्यांच्या वाढीसह 583 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये 0.18% वाढ पाहायला मिळत आहे. ( मेडिकामेन बायोटेक कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का?
Hot Stocks | शापोरजी पालोनजी ग्रुपचा भाग असलेल्या फोर्ब्स अँड कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 723.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. ( फोर्ब्स अँड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | होय! हे टॉप 5 शेअर्स अवघ्या 1 महिन्यात 150 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, यादी सेव्ह करा
Hot Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात देखील काही शेअर्स आहेत, ज्यानी कमालीची कामगिरी करून शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना आणि तज्ञांना देखील आश्चर्यचकित केले आहे. आज या लेखात आपण असे टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या एका महिन्यात दुप्पट केले आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअरची सविस्तर कामगिरी.
11 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 हॉट शेअर्स सेव्ह करा, एका महिन्यात 100 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Hot Stocks | मागील एका महिन्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. या कालावधीत सेन्सेक्स आणि निफ्टी-50 इंडेक्समध्ये 8 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या तेजीच्या काळात शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अवघ्या एका महिन्यात 100 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण एका महिन्यात सर्वाधिक परतावा देणारे टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ, एका महिन्यात गुंतवणुकदारांना मालामाल करणाऱ्या स्टॉकची लिस्ट.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर वर्षभरात 23 टक्क्यांनी घसरला, पण HDFC सिक्युरिटीज ब्रोकरेज बुलिश – Nifty 50
-
Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन
-
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50
-
TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका
-
RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
-
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत महत्वाचे संकेत, लॉन्ग टर्ममध्ये शेअर मालामाल करणार – NSE: JIOFIN
-
Income Tax e Filing | 12.5 लाख, 15 लाख आणि 20 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या पगारदारांनाही होणार फायदा, पहा किती