IRCTC Train Boarding Station | रेल्वेची खास सुविधा, घरबसल्या बोर्डिंग स्टेशन बदलता येणार, या स्टेप्स फॉलो करा
IRCTC Train Boarding Station | रेल्वेने प्रवास करणे खूप सोयीस्कर आहे, म्हणूनच बहुतेक लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. पण अनेकदा असं होतं की काही कारणास्तव तुम्हाला रेल्वे प्रवासापूर्वी बोर्डिंग स्टेशन बदलावं लागतं. तिकीट बुक करताना बोर्डिंग पॉईंट म्हणून निवडलेल्या स्टेशनवरून ट्रेन पकडायची नसेल तर तुम्ही तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकता. पण लक्षात ठेवा की बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल फक्त ऑनलाइन तिकीट बुकिंगद्वारेच केला जाऊ शकतो.
1 वर्षांपूर्वी