महत्वाच्या बातम्या
-
ISMT Share Price | कमाईची मोठी संधी! इंडियन सीमलेस मेटल ट्यूब्स शेअर अल्पावधीत 75% परतावा देऊ शकतो, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
ISMT Share Price | इंडियन सीमलेस मेटल ट्यूब्स म्हणजेच ISMT नावाच्या कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. इंडियन सीमलेस मेटल ट्यूब्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2049 कोटी रुपये आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 83 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील 1 महिन्यात ISMT लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18.85 टक्के परतावा कमावून दिला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
ISMT Share Price | चमत्कारी शेअर! गुंतवणुकदारांना 2200 टक्के परतावा दिला, हा स्टॉक खरेदी करावा का?
ISMT Share Price | आपण शेअर बाजारात चांगला परतावा मिळवा या हेतूने गुंतवणूक करत असतो. आणि असे अनेक लोक आहेत, जे जास्त जोखीम घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. काही वेळा शेअर बजार तुम्हाला अल्पावधीत 10%, 20% किंवा 50% परतावा मिळवून देऊ शकतो. मात्र परतावा मिळेलच याची शाश्वती नाही. जर तुम्ही गुंतवणूक केलेला शेअर स्मॉल कॅप किंवा पेनी स्टॉक असेल तर परतावा आणखी वाढू शकतो किंवा पैसा पूर्ण पणे बुडू देखील शकतो. मागील काही वर्षांत अनेक पेनी स्टॉक कंपन्याच्या शेअरने गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे, ‘ISMT Ltd’. ISMT कंपनीच्या शेअरने सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. या शेअरवर पैसे लावणारे लोक करोडपती झाले आहेत. तथापि कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, आपण आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेतला पाहिजे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ISMT Share Price | ISMT Stock Price | BSE 532479 | NSE ISMTLTD)
1 वर्षांपूर्वी -
ISMT Share Price | 2200% परतावा देणारा 63 रुपयाचा हा शेअर दिग्गज गुंतवणूकदार खरेदी करत आहेत, स्टॉक डिटेल्स
ISMT Share Price | भारतीय शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक आहेत, ज्यांनी मागील काही वर्षांत लोकांना जबरदस्त रिटर्न्स कमावून दिले आहेत. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने लोकांना मालामाल केले आहे. या स्टॉक चे नाव आहे, ‘आयएसएमटी लिमिटेड’. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 2200 टक्के अधिक कमाई करून दिली आहे. दिग्गज गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांनी या स्मॉल कॅप कंपनीचे अधिक शेअर्स खरेदी करून गुंतवणूक वाढवली आहे. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 63.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ISMT Share Price | ISMT Stock Price | BSE 532479 | NSE ISMTLTD)
1 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | या 2 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला | महत्वाच्या डीलने शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात
शेअर बाजारात शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली. कंपनीचा शेअर 10 टक्क्यांपर्यंत वाढला. इंडियन सीमलेस मेटल ट्यूब्स (ISMT) च्या अधिग्रहणाच्या बातम्या समोर आल्यानंतर ही वाढ झाली आहे. खरं तर, एक दिवस आधी, किर्लोस्कर फेरसने ISMT मधील कंट्रोलिंग स्टेक खरेदी करण्याबाबत माहिती दिली. त्यानंतरच शेअर्सची (Hot Stocks) खरेदी वाढली.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?
- Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार
- Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा
- Lorenzini Apparels Share Price | 27 रुपयाच्या शेअरची कमाल, मल्टिबॅगर परताव्यसह स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा लाभ
- Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल