Kama Holdings Share Price | या शेअरवर 840 टक्के डिव्हीडंड मिळणार, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड डेट माहिती आहे का?
Kama Holdings Share Price| भारतीय शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, जे आपल्या गुंतवणुकदारांना वेळोवेळी डिव्हिडंड देत असतात. अशा स्टॉकवर पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आली आहे. ‘कामा होल्डिंग्ज लिमिटेड’ ही कंपनी या आठवड्यात एक्स डिव्हिडंड म्हणून ट्रेड करणार आहे. ‘कामा होल्डिंग्ज लिमिटेड’ कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 84 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के वाढीसह 11,985.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Kama Holdings Limited)
6 महिन्यांपूर्वी